अभिनव बिन्द्राने गोल्ड मेडल मिळविले. बाकीच्या भारतीय स्पर्धकाना का शक्य नाही?

अभिनव हा मुळत श्रिमन्त असून त्याच्या घरातच १ कोटी रू. खर्चुन बनवलेली प्रक्टीसची व्यवस्था आहे.
14% (1 vote)
बाकीच्याकडे अशी सोय नसते, त्याना पुरेसा सराव करता येत नाही.
0% (0 votes)
भारतीय सरकार सुविधा पुरविण्यास कमी पडते.
14% (1 vote)
योग्य प्रशिक्शकाचा अभाव. पुरेसा व आन्तराष्ट्रीय दर्जाचा सराव करुन घेतला जात नाही.
29% (2 votes)
निवड समिती बरोबर नाही. योग्य खेळाडूची निवड होत नाही. लायक खेळाडू मागे रहातात त्याना वाव मिळ्त नाही.
43% (3 votes)
एकुण मतं : 7

मला वाटते

मला वाटते वरील पर्यायांपैकी अजून ही बरीच कारणॅ असावीत...त्यात खेळाडूंची जिद्द ,इतर देशातील खेळाडूपेक्षा आपल्या खेळाडूची कमी पडणारी शारिरीक क्षमता, अत्याधुनिक सोयीसुविधांची कमतरता, खेळातील राजकारण....................