शांत गाणी....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
29 Jan 2015 - 1:25 am

शीर्षकात बरेच काही असल्याने, मुळ लेखालाच सुरुवात करतो.तरी पण दोन वाक्यातले मनोगत.ही गाणी मी शक्यतो एकटाच ऐकतो.असे वाटते की, ते गायक, त्यांच्या भावना फक्त माझ्याकडेच व्यक्त करत आहेत.
मराठी....

१. मालवून टाक दीप. (https://www.youtube.com/watch?v=9rhPyDAuaGE)

२. येशील, येशील, येशील राणी पहाटे पहाटे येशील (https://www.youtube.com/watch?v=RYcuTXiQkDw)

३. झाल्या तिन्ही सांजा (https://www.youtube.com/watch?v=B-I3VMOA6gg)

४. शुक्र तारा मंद वारा (https://www.youtube.com/watch?v=bu10VgPSK-w)

५. जेथे सागरा धरणी मिळते (https://www.youtube.com/watch?v=w3-vtWptq4Y)

६. ही वाट दूर जाते (https://www.youtube.com/watch?v=--qVdYTk4_M)

७. धुंद मधुमती (https://www.youtube.com/watch?v=0SIOaIbL84E)

८. येरे घना येरे घना (https://www.youtube.com/watch?v=xt_GCoAm2BY)

९. लाजून हासणे अन हासून ते पहाणे (https://www.youtube.com/watch?v=XA_0pjEM0Dk)

आणि हे माझे आवडते.....

१०. मलमली तारुण्य माझे (https://www.youtube.com/watch?v=SzkkiagIOQA)

हिंदी

१. फैली हुई है सपनोंकी बाहे (हाउस नंबर ४४)

२. रहे ना रहे हम (ममता)

३. तेरे बिना जिंदगी से कोई (आंधी)

४. कभी तनहाई में युं हमारी याद आयेगी (हमारी याद आयेगी)

५. ना तुम हमें जानो, ना हम तुम्हे जाने (बात एक रात की)

६. वो शाम कुछ अजीब थी, ये शाम भी अजी़ब है. (खामोशी)

७. इतना ना मुझ से तू प्यार बढा़. (छाया)

८. मेरे नींदो में तुम (नया अंदाज)

९. दिल का भंवर करे पुकार (तेरे घर के सामने)

आणि

१०. कोई होता जिसको अपना (मेरे अपने)

===========

डिस्केमर : धाग्याची प्रेरणा "वेल्लाभट" ह्यांचा "साउंड सिस्टीम शो ऑफ करण्यासाठी उत्तम गाणी" हा धागा (http://misalpav.com/node/30143)

आणि अजून एक, वेल्लाभटांच्या धाग्यानंतर लगेच हा धागा काढायची स्फुर्ती झाली, ह्यातच वेल्लाभटांच्या धाग्याच्या विषयाचे यश आहे.

========>

संगीतप्रकटनविचार

प्रतिक्रिया

बहुगुणी's picture

29 Jan 2015 - 2:06 am | बहुगुणी

वेळ मिळेल तशी यादी वाढवेनच, सध्या फक्त वाचन-पावती...

अत्रुप्त आत्मा's picture

29 Jan 2015 - 7:00 am | अत्रुप्त आत्मा

चल अकेला चल अकेला चल अकेला, तेरा मेला पिछे छुटा राही...चल अकेला|

आम्ही ओऽळखून आहो साऽरे तुमचे बहाऽणे।
ही पावती मुविंसाठी.

चाफा बोलेऽना --
अतृतप्त आत्मासाठी.

पाऽऊले पऽडती गडाचिये वाऽट|
माझ्यासारख्या भटक्यांसाठी.

जुइ's picture

29 Jan 2015 - 8:16 am | जुइ

याद कीया दिलने कहां हो तुम.

स्वप्नांची राणी's picture

29 Jan 2015 - 8:25 am | स्वप्नांची राणी

बुडता आवरी मज भवाचे सागरी.... http://gaana.com/song/budata-aavari-maj

तुकोबांची एक नितांतसुंदर रचना आणि सुमन कल्याणपुर यांचा स्वर्गिय स्वर!!

विटेकर's picture

29 Jan 2015 - 5:52 pm | विटेकर

माझे अत्यन्त आवडते गाणे !

खटपट्या's picture

29 Jan 2015 - 8:46 am | खटपट्या

मराठी - केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर

हींदी - दील ढूंडता है फीर वही फुरसत के रात दीन.
ये कहा आ गये हम युही साथ चलते चलते..
तुम आ गये हो नूर आ गया है.
दील तो है दील. दीलका ऐतबार क्या किजे, आगया जो कीसीपे...
कतरा कतरा जिने दो
आज कल पांव जमी पर नही पडते मेरे...

सद्या एवढीच..

खटपट्या's picture

29 Jan 2015 - 9:03 am | खटपट्या

तुझसे नाराज नही जिंदगी.....
मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है....
रिम झीम गीरे सावन
न जाने क्यू होता है ये जिंदगी के साथ...

मी-सौरभ's picture

30 Jan 2015 - 5:07 pm | मी-सौरभ

सेम पिंच

वेल्लाभट's picture

29 Jan 2015 - 10:37 am | वेल्लाभट

मुविकाका
हे बरं केलंत. गाण्यातल्या या पंथाला स्वतंत्र धागा हवाच. स्पीकर ठणाणवण्याची गाणी वेगळी आणि ही वेगळी; मनाच्या तारा अलगद छेडणारी.

आणि माझ्या धाग्याच्या शीर्षकापेक्षा, संगीतया दैवी गोष्टीचं हे खरं यश आहे. 'मला गाणी ऐकायला बियकायला विशेष आवडत नाहीत' म्हणणारी लोकंही एकट्यात गुणगुणतात यातच सगळं आलं. असो.

शांत प्ले लिस्ट मधे चेरिपिकिंग करतो आज.

मुक्त विहारि's picture

29 Jan 2015 - 11:29 am | मुक्त विहारि

जी आपल्या आवडत्या व्यक्ती बरोबरच ऐकण्याने जास्त खुलतात...

उदा....

१. अभी ना जावो छोडकर

२. अच्छा जी मैं हारी, चलो मान जावो ना

३. ख्वाब हो तुम या, कोई हकीकत कौन हो तुम बतलावो.

४. पिया पिया पिया, मोरा जिया पुकारे

५. तेरा मेरा प्यार अमर, फिर क्युं मुझको लगता है डर

६. लग जा गले के फिर ये हसीन शाम हो ना हो

७. सुन सुन सुन जालीमा, प्यार हमको तुमसे हो गया.

८. जाने कहा मेरा जिगर गया जी.

९. आंखो ही आंखो में इशारा हो गया

१०. दिल तडप तडप के कह रहा है आ भी जा

११. दो लब्जों की है दिल की कहानी

१२. कह दू तुम्हे या चुप रहुं, दिले में मेरे आज क्या है

१३. देखो कसम से , कसम से कहते है तुम से हां

१३. युं तो हमनें लाख हसीन देखे है, तुमसा नहीं देखा...(हे गाणे गातांना हळूच एक चोरटा कटाक्ष बायको कडे टाका, त्याशिवाय ह्या गाण्यातली गंमत कळणार नाही.)

काळा पहाड's picture

29 Jan 2015 - 1:42 pm | काळा पहाड

हे गाणे गातांना हळूच एक चोरटा कटाक्ष बायको कडे टाका

कुणाच्या?

दिपक.कुवेत's picture

29 Jan 2015 - 8:01 pm | दिपक.कुवेत

बायको असली (च) तर स्वःताच्या (च) नाहितर दुसर्‍याच्या...हाकानाका

बरेच दिवसांपासुन एक चांगली सी.डी/युसबी बनवण्याचा विचार चालू होता, आता इथुनच सुरुवात करतो.
धन्यवाद.

गुंड्या's picture

29 Jan 2015 - 11:51 am | गुंड्या

तरुण आहे रात्र अजुनी....

गवि's picture

29 Jan 2015 - 11:55 am | गवि

यारा सीली सीली.

चाला वाही देस.

जीवन से भरी तेरी आंखे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Jan 2015 - 11:57 am | डॉ सुहास म्हात्रे

इथे बराच मोठा खजिना जमा होणार आहे. वाखू साठवली आहे.

राजाभाउ's picture

29 Jan 2015 - 11:58 am | राजाभाउ

१) रुणानुबंधांच्या चुकुन पडल्या गाठी
२) दयाघना
३) ये तेरा घर ये मेरा घर.

भुमन्यु's picture

29 Jan 2015 - 12:00 pm | भुमन्यु

१. त्या फुलांच्या गंधकोषी
२. सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
३. तोच चंद्रमा नभात
४. बगळ्यांची माळ फुले...

पदम's picture

29 Jan 2015 - 12:13 pm | पदम

विक पाँइट आहे हो गाणी म्हणजे व जुनी गाणी म्हणाल तर खूपच वेल मिळाला की लिस्ट वाढ्वेण.
१) पान जागे फुल जागे भाव नयनी जागला

नंदन's picture

29 Jan 2015 - 12:25 pm | नंदन

हिंदी गाण्यांबद्दल एका ओळीत उत्तर म्हणजे लताबाईंची पन्नास आणि साठच्या दशकांतील गाणी.
वानगीदाखलः

१. मेरे मन के दिये

२. मेरा करार ले जा

३. हर आस अश्कबार है

४. वो दिल कहाँ से लाऊं

५. कुछ दिल ने कहा, कुछ भी नहीं

६. ये दिल और उनकी निगाहों के साये (हे सत्तरच्या दशकातलं)

'नॉन-लता' म्हणाल तर 'जलते है जिस के लिए' (तलत), 'दिन ढल जाए' (रफी), कभी तनहाईयों में यूं (मुबारक बेगम), वक्त ने किया क्या हंसी सितम (गीता दत्त), अब के बरस भेज (आशा), शोखियों में घोला जाए - फूलों के रंग से - पल पल दिल के पास (किशोर), चलो इक बार फिर से (महेन्द्र कपूर), या दिल की सुनों दुनियावालों (हेमंत कुमार), माई री मैं कैसे कहूं प्रीत (मदन मोहनच्या आवाजातलं) ही काही चटकन आठवणारी.

मराठीत -

१. स्वर आले दुरुनि
२. तोच चंद्रमा नभात
३. भय इथले संपत नाही
४. त्या फुलांच्या गंधकोषी
५. बगळ्यांची माळ फुले
६. त्या तरुतळी विसरले गीत

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Jan 2015 - 12:26 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

माझी आवडती

१. तोच चंद्रमा नभात
२. मलमली तारुण्य माझे
३. तरुण आहे रात्र अजुनी
४. चिन्मया सकल हृदया
५. आकाशी झेप घे रे पाखरा
६. लाजुन हासणे अन हासुन ते पहाणे
७. रुपेरी वाळुत माडांच्या बनात
८. तुझ्या डोळ्यात दिसे मज
९. तीने बेचैन होताना
१०. जेव्हा तुझ्या बटांना
११. उगीच का कांता (ओरिजिनल अब्दुल करीम खान यांचं, रविवारची सकाळ मधलं आदळ आपट नव्हे =)) )

हिंदी मधे

१. तु ही रे
२. तुम ही हो
३. तुने जो ना कहा
४. गुमनाम है कोई
५. कही दिप जले कही दिल
६. पियु बोले
७. रोजा जानेमन
८. तेरा साया साथ होगा
९. तन्हाई (दिल चाहता है वालं)
१०. तुने मुझे पेहेचाना नही
११. पहिली नझर मे ऐसा जादु कर दिया
१२. एक लडकी को देखा तो ऐसा लगा (१९४२ अ लव्ह स्टोरी)
१३. दो दिवाने शेहेर मे (जब्राट आवडतं हे गाणं)

लिस्ट लै मोठी असा!

मुक्त विहारि's picture

29 Jan 2015 - 12:42 pm | मुक्त विहारि

७. रुपेरी वाळुत माडांच्या बनात (https://www.youtube.com/watch?v=aqMr0Np_ZeQ)

किंवा...

ही चाल तुरु तुरु (https://www.youtube.com/watch?v=bSLpV8er1D0)

ही गाणी एकटी ऐकण्यापेक्षा, ग्रुपमध्ये गायला मस्त वाटतात.

पगला गजोधर's picture

29 Jan 2015 - 12:30 pm | पगला गजोधर

१. दाटून कंठ येतो
२. बगळ्यांची माळफुले
३. ला मेर ( देबुसी, फ्रेंच)
४. सेंड मी द पिलो, द्यात्स अमोरे (डीन मार्टिन)
५. लेट देर बी लव, ऐल फोर वे यु लूक टू मी (नात किंग कोल)
६. आय थिंक टू मायसेल्फ … वंडरफुल वर्ल्ड (लुइस आर्मस्त्रोंग)
७. कभी तन्हाईयोमें हमारी याद आयेगी (शमशाद बेगम)
क्रमशः …

मराठी_माणूस's picture

29 Jan 2015 - 1:19 pm | मराठी_माणूस

एक दुरुस्ती
कभी तन्हाईयोमें हमारी याद आयेगी हे मुबारक बेगम ने गायलेले आहे

मराठी गाणि जास्त ऐकली नाही आहेत कधी. पण हिंदीत जुनी गाणी खूप ऐकतो. शांत गाण्यात तलत ऐकायला जास्त आवडते. जगजीतच्या गझलाही आवडतात. मिर्झा गालिब मालिकेतल्या जग़जीतजीनी गायलेल्या गझला वेगळ्या दुनियेत घेऊन जातात असे वाटते.

प्रचंड सहमत...

वीकांताला मोबाइल बंद करुन आणि एका हातात बियर, बाजुला कोलंबीची भज्जी किंवा तळलेले पापलेट आणि हातात एखादे उत्तम पुस्तक घेवून, तलत ऐकत रहावे....

पुस्तक गळून पडते, बियर मस्त मेंदूत झिरपते आणि तलतचा आवाज एका वेगळ्याच दुनियेत घेवून जातो.

सालं, पुढच्या वीकांताला भारतात आलो की, हाच बेत....

किसन शिंदे's picture

29 Jan 2015 - 1:02 pm | किसन शिंदे

येसुदासच्या मधुर आवाजतली ही दोन गाणी..

१. जब दीप जले आना

२. गोरी तेरा गाँव बडा प्यारा

कमीतकमी दीडदोनशे तरी आहेत. सवडीने लिस्ट टाकत आहे. *smile*

सुबोध खरे's picture

29 Jan 2015 - 1:45 pm | सुबोध खरे

मुवी
साष्टांग नमस्कार
शांत गाणी म्हटल्यावर पहिली आठवण झाली ती "मालवून टाक दीप"ची
धागा उघडला तर पहिले नाव तेच.
हेच गाणे मी अंदमान मध्ये एकटा दिग्लीपूर म्हणून उत्तर अंदमान मध्ये असलेल्या बंदरावर एकटाच बसलो होतो. संध्याकाळची वेळ नुकताच सूर्यास्त झालेला शांत समुद्राच्या हळूच खळखळणाऱ्या लाटांचा आवाज आणी मी माझा टेप रेकोर्डर लावला आणी पहिले गाणे हेच. दोन आलापांच्या मध्ये समुद्राची शांत खळखळ. आणी लताबाईनचा आवाज.आणी बायको माझ्यापासून ९०० किमी दूर विशाखापटणमला
आजही ती आठवण अंगावर काटा आणते.
असेच एक गाणे "नाम गुम जायेगा"याची आठवण पुढच्या एका लेखात येईलच.
धन्यवाद

मुक्त विहारि's picture

29 Jan 2015 - 10:27 pm | मुक्त विहारि

फार वाय.झेड. गाणे आहे.एखादे उत्तम रसग्रहण ह्या गाण्यावर होवू शकेल...

"मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग
राजसा किती दिसात, लाभला निवांत संग

त्या तिथे फुलाफुलात, पेंगते अजून रात
हाय तू करू नकोस, एवढयात स्वप्नभंग

दूर दूर तारकांत, बैसली पहाट न्हात
सावकाश घे टिपून एक एक रूपरंग

गार गार या हवेत घेऊनी मला कवेत
मोकळे करुन टाक एकवार अंतरंग

ते तुला कसे कळेल, कोण एकटे जळेल
सांग का कधी खरेच, एकटा जळे पतंग

काय हा तुझाच श्वास, दरवळे इथे सुवास
बोल रे हळू उठेल, चांदण्यावरी तरंग...."

आमची प्रतिभा ह्या गाण्याला योग्य नसल्याने इथेच थांबतो.....

फार वाय.झेड. गाणे

का म्हणे?

चांगल्या अर्थानं म्हटलं असेल रे.

चलत मुसाफिर's picture

30 Jan 2015 - 3:46 pm | चलत मुसाफिर

"मालवून टाक दीप", "मल्मली तारुण्य माझे", "तरुण आहे रात्र अजुनी" ही आणि असली इतर गाणी ही काव्याचा बुरखा ओढलेली अवास्तव पुरुषी फँटसीची रूपे आहेत.

अजून उदाहरणं देऊ? :)

सदासर्वदा योग तूझा घडावा.. वगैरे का? ;)

'मालवून टाक दीप' चे राइट्स 'महावितरण' कडे आहेत, असं ऐकलंय.

अनुप ढेरे's picture

30 Jan 2015 - 5:12 pm | अनुप ढेरे

=))

अदि's picture

29 Jan 2015 - 1:58 pm | अदि

तेरा चेहरा जब नजर आये..

सस्नेह's picture

29 Jan 2015 - 4:30 pm | सस्नेह

मराठी
अखेरचा हा तुला दंडवत
असा बेभान हा वारा
बाई बाई मनमोराचा
बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती
चाफा बोलेना
धुंद मधुमती रात रे
घन तमी शुक्र
हृदयी जागा तू अनुरागा
जण पळभर म्हणतील हाय हाय
जीवनात ही घडी अशीच राहू दे
लेक लाडकी या घरची
जिथे सागरा धरणी
मृदुल करांनी छेडित तारा
घनश्याम सुंदरा
मागे उभा मंगेश
वृक्षवल्ली आम्हा सोयरी
ओंकारस्वरूपा
प्रभाती सूर नभी रंगती
राधा कृष्णावरी भाळली
वेड लागले राधेला
राधा गौळण करिते मंथन
समाधी साधन संजीवन नाम
शुभंकरोती म्हणा मुलानो
तुझे गीत गाण्यासाठी
उठी उठी गोपाळा
विकत घेतला शाम
अरे संसार संसार
आला आला वारा
राजा सारंगा माझ्या सारंगा
श्रावणात घन निळा बरसला
रिमझिम झरती श्रावणधारा
सख्यारे घायाळ मी हरिणी
सावर रे सावर रे
पाखरा जा दूर देशी
उघडले एक चंदनी दार
वात इथे स्वप्नातील संपली जणू
आकाशी झेप घे रे पाखरा
अशी पाखरे येती आणिक
दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे
भेट तुझी माझी स्मरते
हा खेळ सावल्यांचा
रसिकहो घ्या इथे विश्रांती
सजल नयन नित धार बरसती
स्वार गंगेच्या काठावरती
तोच चंद्रमा नभात
इंद्रायणी काठी
माझे माहेर पंढरी
पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा
मन हो रामरंगी रंगले
तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल
आज प्रीतीला पंख हे लाभले रे
गोमू संगतीनं माझ्या तू
मी डोलकर डोलकर
माझे राणी माझे मोगा
संधीकाली या अशा धुंदल्या
राजसा जवळी जरा बसा
दे रे कान्हा
लटपट लटपट तुझं चालणं
तुम्हावर केली मी मर्जी बहाल
हुश्श, दम लागला टंकता टंकता...
हिंदी थोड्या वेळानं...

गंध फुलांचा गेला सांगुन तुझे नि माझे व्हावे मिलन

वाह ताई मस्तच लिस्ट आहे तुमची. एक से एक गाणी. ग्रेट.

माझ्याकडे कलेक्शन आहे. हिंदी पण आहेत. कुणाला हवी असतील तर पेन ड्राईव्ह घेऊन यावे...

vikramaditya's picture

29 Jan 2015 - 4:55 pm | vikramaditya

१. युं हसरतोंके दाग

२. उनको ये शिकायत है

लताबाईंची फार आवडती गाणी. अर्थातच ईतर अनेक आहेत.

चलत मुसाफिर's picture

30 Jan 2015 - 3:43 pm | चलत मुसाफिर

"यूं हसरतों के दाग"

वाहव्वा!!!!

भावना कल्लोळ's picture

29 Jan 2015 - 4:59 pm | भावना कल्लोळ

शांत गाण्यात अदनानची,

भीगी भीगी रातों मैं, दिल कह रहा है दिल से, कभी तो नजर मिलाओ, सुन जरा, तेरा चेहरा …

हिंदी गाण्यामध्ये…

लबोसे चुम लो, आस्था

मेरी साँसो को जो महका रही है, बदलते रिश्ते

कहना है क्या, बॉम्बे

क्या जानूँ सजन , दिल विल प्यार व्यार

ओ रे पिया, आजा नचले

सुरमई अँखियों मैं, सदमा

जादू है नशा है, जिस्म

ए अजनबी तू भी कभी - दिल से

पानी पानी रे - माचिस

सिली हवा छू गयी - लिबास

यारा सिली सिली - लेकिन

दिल हूम हूम करे - रुदाली

आणि लिहित गेले तर लांबलचक प्रतिसाद होईल माझा. शांत गाण्यामध्ये हि माझी एक वेगळी आवड आहे. जसे शांत गाण्यामध्ये पण एक मूड असतो त्याप्रमाणे मी ती गाणी प्रत्येक मूडच्या हिशोबाने संग्रही केलेली आहेत.

मराठी मध्ये,

केव्हा तरी पहाटे,गंध फुलांचा गेला सांगून , हा सागरी किनारा, वादळ वारा सुटला रे, मेंदीच्या पानावर, नाविका रे, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, मी कात टाकली आणि अजून बरीच.

पिशी अबोली's picture

29 Jan 2015 - 5:47 pm | पिशी अबोली

अनुष्का शंकर- नोरा जोन्स ची गाणी
१. https://www.youtube.com/watch?v=mf6JYVrfLpI
२. https://www.youtube.com/watch?v=EjsgNGQYehc

नितीन Sawhney
३. https://www.youtube.com/watch?v=ZBjxLv9Dfhk

अनुप ढेरे's picture

29 Jan 2015 - 6:04 pm | अनुप ढेरे

शेजारीण बाई, तुमचा टीव्ही...

१) मागच्या महिन्यात रिलीज झालेल्या हॅप्पी जर्नी मधलं 'आकाश झाले हळवे जरासे'.
२)बर्फीमधल्या 'फिर ले आया दिल' ची तिन्ही व्हर्जन्स.
३) नीज माझ्या नंदलाला
४) केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर
५) गुणी बाळ असा, जागसी का रे वाया
६) घरपरतीच्या वाटेवरती
७) तुला पाहिले मी नदीच्या किनारी

बाकी आठवतील तशी लिहितो.

नवरसातील एक रस शांतरस आहे. तेंव्हा काव्यात मुळात तो असावयास हवा. मग संगीतातही तो हवा. आता शांतरस आणावयाचा म्हणजे लय कमी हवी. एक उदाहरण देतो. जीवनात ही घडी अशीच राहू दे हे गीत मी शांत गाण्यात घालणार नाही. नीज माझ्या नंदलाला हे घालीन कारण नीज माझ्या ची लय 'जीवनात' पेक्षा कमी आहे. चैनसे हमको कभी, किंवा वो सुबह कभी तो आयेगी अशी गीते शांतरसातील म्हणता येतील.सर्व साधारण पणे सर्व अंगाईगीते ही शांत गाणी म्हणता येतील.

छुपा लो यूं दिल में प्यार मेरा, के जैसें मंदिर में लौ दिये की- हेमंत कुमार

कहीं दूर जब दिन ढल जाए
मानसीचा चित्रकार
तनहाई (आमीर खान -दिल चाहता है)
केंव्हा तरी पहाटे
मी मज़ हरपुन बसले ग
केहना ही क्या (बॉम्बे)
दीवाना (सोनू निगम पूर्ण अल्बम)
तड़प तडप के (हम दिल दे चुके सनम)
तेरी दिवानी (कैलाश खेर)
जीवन से भरी तेरी आँखें
आने वाला पल
रिम zim गिरे सावन
ओ हंसिनी
दिन ढाल जाए
मदहोश दिल की धड़कन (जब प्यार किसीसे होता है)
बाहोंमे चले आओ
ना जाने क्यों होता है ये जिंदगी के साथ

.......अजूनही बरीच आहेत....आठवतील तशी लिहिते....

वेल्लाभट's picture

29 Jan 2015 - 6:40 pm | वेल्लाभट

ईंग्रजी
बर्ड यॉर्क चं इन द डीप
क्रिस इसाक चं विकेड गेम
अडेले चं - स्कायफॉल
मायकल क्रीटूचं - मूनलाईट फ्लॉवर
डीप फॉरेस्ट चं - फर्स्ट ट्वायलाईट
डीप फॉरेस्ट चं - अ‍ॅनस्थेशिया
ग्रेगोरियन - ब्रदर्स इन आर्म्स आणि सिअरबोरो फेअर
जॉन बॉन जोवी - इट्स माय लाईफ (अ‍ॅकॉस्टिक)
स्टिंग - अ थाउजंड इयर्स
सॅवेज गार्डन - टू द मून अँड बॅक (अ‍ॅकॉस्टिक)
अपोकॅलिप्टिका - नथिंग एल्स मॅटर्स
एनिग्मा - द क्रॉस ऑफ चेंजेस

ही इंग्रजी झाली. अगदी निवडक. हिंदी / मराठी यादी करून टाकतो.

आरोह's picture

29 Jan 2015 - 7:52 pm | आरोह

नो में दोय पोर विन्सी दो .... लुईस फोन्सी

काळा पहाड's picture

29 Jan 2015 - 9:43 pm | काळा पहाड

माझ्या मते शांत रसाचा संबंध लय किंवा तालाशी नाही तर त्या गाण्याद्वारे निर्माण होणार्‍या भावनांशी आहे. जर शांततेची भावना निर्माण होत असेल तर ते शांत रसाचं गाणं. उदाहरणार्थ, तू ही रे हे गाणं शांत रसाचं नाही (जरी ते सर्वात संथ गाणं आहे). ते गाणं करूण रसाचं आहे. उलट रुणानुबंधाच्या हे गाणं जरी फास्ट असेल तरी शांत रसाचं आहे.

सिरुसेरि's picture

29 Jan 2015 - 11:10 pm | सिरुसेरि

तलत महमूद - ए मेरे दिल कही और चल , ए दिल मुझे ऐसी जगह ले चल , तस्बीर बनाता हू , मैं दिल हू एक अरमान भरा ,हमसे आया ना गया , प्यारपर बस तो नही है मेरा , ऐ गमे दिल क्या करू , शाम-ए-गम की कसम , है सबसे मधूर वो गीत ,हसले आधी कोणी ( मराठी ), फिर वही शाम वही गम

मुकेश - ये मेरा दिवानापन है , गाये जा गीत मिलनके , हम तुझसे मोहब्बत करके सनम , जीना इसीका नाम है , वोह चांद खिला वोह तारे हसे , दमभर जो उधर मुंह फेरे , चल री सजनी अब क्या सोचे

देव आनंद - माना जनाबने पुकारा नही ,ये रात ये चांदनी फिर कहां , कली के रुप मे चली हो धूपमे , सो जा निंदियाकी बेला है , हम है राही प्यार के

पिवळा डांबिस's picture

30 Jan 2015 - 3:30 am | पिवळा डांबिस

अत्यंत आवडती अशी दोन शांत गाणी...
बघा तुम्हालाही भावतात का ते!

अखंड वाहे, उदंड पाणी
कुणी न वळवी अपुल्या रानी
आळशास ह्या व्हावी कैसी, व्हावी कैसी,
गंगा फलदायी....
संथ वाहते, कृष्णामाई!

आणि

शोधिले स्वप्नात मी, ते हे खरे जागेपणी,
दाटूनी आलास तू रे, आज माझ्या लोचनी
वाकला फांदीपरी, वाकला फांदीपरी
आता फुलांनी जीव हा!
तू असा जवळी रहा.....

मुक्त विहारि's picture

30 Jan 2015 - 4:27 am | मुक्त विहारि

तुमच्या आवडीची अजून काही शांत गाणी असतीलच.

गवि's picture

30 Jan 2015 - 4:34 am | गवि

हो..

घटांची उतरंड फेम ..अर्थात तू वेडा कुंभार विथ शिवास रीगल असं एक शांत गाणं आहे त्यांच्या आवडीचं..

हे पहा..

अथवा:

http://misalpav.com/comment/418349#comment-418349

पिवळा डांबिस's picture

30 Jan 2015 - 10:25 am | पिवळा डांबिस

हा हा हा!
ते ही गाणं एकेकाळी शान्त होतं.....
पण नंतर मग संदर्भ बदलला!!!!
:)
बाकी अजून एखादं शांत गाणं सांगायचं म्हणजे,
लव्ह स्टोरी १९४२ मधलं, "कुछ ना कहो, कुछभी ना कहो.."
ह्या गाण्याचीही एक कथा आहे...
माझा मुलगा जेंव्हा अगदी काही महिन्यांचा होता तेंव्हाची...
आम्हाला तो इथे झाला तेंव्हा आम्ही आमचे दोघेच होतो. इथे काय आई-बाबा, सासू-सासरे ही मदत आम्हाला तरी नव्हती. आणि हे पहिलंच मूल असल्याने आम्हाला काही अनुभवही नव्हता. मला तर अगदी काही अंगाईगीतंही येत नव्हती....
त्यातून त्याला कृपचा त्रास होता, त्यामुळे तो रात्री लवकर झोपायचा नाही...
मग मी त्याला कडेवर घेऊन रोज रात्री तीन चार तास आपला घराच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत येरझारा घालत रहायचा की तो शांत रहावा म्हणून! आणि तोंडाने "कुछ ना कहो, कुछ भी ना कहो" ह्या गाण्याचं पुनश्चरण करत त्याला थोपटत रहायचा....
त्याला ते गाणं विलक्षण आवडायचं, आणि ते ऐकत ऐकतच तो झोपी जायचा....
नंतर त्याचं सगळं लहानपण त्याला हे गाणं अतिप्रिय होतं.
....
....
....

आता तो घोडा माझ्या खांद्याच्या वरपर्यंत वाढलाय.
पण अजूनही कधी लाडात आला की माझ्या मांडीवर डोकं ठेवून घुसतो आणि,
"डॅडी, म्हण ना 'कुछ ना कहो, कुबजी (लहानपणचा त्याचा उच्चार)ना कहो'!!!!"
:( :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Jan 2015 - 9:53 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

जगजीतसिंगांच्या गझली. आणि त्यातल्या त्यात सरफरोश मधली "होशवालो को खबर क्या" सगळ्यात फेवरेट!!!

वेल्लाभट's picture

30 Jan 2015 - 11:04 am | वेल्लाभट

ग झ ली...... ... आरारा रा काय राव असं करता?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Jan 2015 - 11:14 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

का ओ काय झाल?

वेल्लाभट's picture

30 Jan 2015 - 11:18 am | वेल्लाभट

अंगावरून पाल गेल्यासारखं वाटलं.

मराठीत प्रश्नच आहे या शब्दाचं अनेकवचन काय करावं हा. ग़ज़ल्स ऐकायलाच बरं वाटतं कानाला. गझला/ली नो नो :D

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Jan 2015 - 11:21 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

ळोळ!!!

जेपी's picture

30 Jan 2015 - 10:25 am | जेपी

वाखु साठवतो.
काही अ‍ॅडीशन.
१) तु इतना जो मुस्कुरा रहे हो...
२) होशवालो को खबर क्या

वेल्लाभट's picture

30 Jan 2015 - 11:34 am | वेल्लाभट

हिंदी शांत गाणी

मौला मेरे - अन्वर चित्रपटातलं
माए री - युफोरिया (फक्त सुरुवातीलाच शांत)
चांदन में - कैलाश खेर
तेरी दीवानी (अनप्लग्ड) - कैलाश खेर
तू ही रे / बॉम्बे थीम - बॉम्बे
बावरा मन - हज़ारों ख़्वाईशें ऐसी
तू ही तू - कभी ना कभी
धुवां - विकास भल्ला
कंगणा (अनप्लग्ड) - डॉ. झीयस
रुबरू - मकबूल मधलं

जुनी पण छान आहेत अनेक. पण चटकन आठवत नाहीयेत आत्ता. त्यामुळे सावकाश लिहीतो.

गज़ल हे एक स्वतंत्र विश्व आहे माझ्यासाठी. त्यामुळे शांत गाण्यात मिसळून त्याची व्याप्ती कमी करत नाही. ती लिस्ट अतिप्रचंड आहे. आणि बियाँड शांत आहे. :)

गज़ल हे एक स्वतंत्र विश्व आहे माझ्यासाठी. त्यामुळे शांत गाण्यात मिसळून त्याची व्याप्ती कमी करत नाही. ती लिस्ट अतिप्रचंड आहे. आणि बियाँड शांत आहे.

या, बसा.. सरकून घेतले आहे..!!

वेल्लाभट's picture

30 Jan 2015 - 11:49 am | वेल्लाभट

बरखु़रदार !

चलत मुसाफिर's picture

30 Jan 2015 - 3:34 pm | चलत मुसाफिर

अशीच काही सदास्मरणीय गाणी:

फिर तेरी कहानी याद आयी.. (दिल दिया दर्द लिया / नौशाद / लता)

जिसे तू कुबूल कर ले (देवदास / एस डी बर्मन / लता)

पूछो ना कैसे मैने (मेरी सूरत तेरी आंखे / एस डी बर्मन / मन्ना डे)

जुल्मी संग आंख लडी (मधुमती / सलील चौधरी / लता)

इन हवाओं मे (गुमराह / रवी / महेंद्र कपूर, आशा भोसले)

सपनो मे अगर मेरे (दुल्हन एक रात की / मदन मोहन / लता)

कभी तो मिलेगी (आरती / रोशन / लता)

ठंडी हवा काली घटा (मि. अँड मिसेस ५५ / एस डी बर्मन / गीता दत्त)

कौन आया के निगाहों मे (वक्त / रवी / आशा भोसले)

अजीब दास्तान है ये (दिल अपना और प्रीत परायी / शंकर जयकिशन / लता)

घर आजा घिर आयी (छोटे नवाब / आर डी बर्मन / लता)

फिर वोही रात है (घर / आर डी बर्मन / किशोर, लता)

वो चुप रहे तो मेरे दिल के दाग (जहांआरा / मदन मोहन / लता)

तेरे प्यार मे दिलदार (मेरे मेहबूब / नौशाद / लता)

भीगी चांदनी छायी बेखुदी (सुहागन / मदन मोहन / लता, मन्ना डे)

ये राते नयी पुरानी (जूली / राजेश रोशन / लता). परदेशी गाण्याची नक्कल असावी असा संशय आहे. पण ऐकायला मजा येते.

अजून आठवली तर टाकीन.

वेल्लाभट's picture

30 Jan 2015 - 3:47 pm | वेल्लाभट

मराठी शांत गाणी
आनंदवनभुवनी
नीज माझ्या नंदलाला
एकतारी सूर जाणे
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे
अशी निशा पुन्हा कधी
तुला पाहिले मी नदीच्या किनारी
बोलावा विठठल
पसायदान
ओम नमोजी आद्या
केतकीच्या बनी तिथे
ही युगायुगांची नाती
जय शारदे वागीश्वरी
त्या फुलांच्या गंधकोषी
पाहिले न मी तुला

विनि's picture

30 Jan 2015 - 4:51 pm | विनि

१. जाईये आप कहा जाएंगे .
२. आपकी नजरो समझा प्यार के काबिल मुझे .
३. मेरा कुछ सामान .
४. रिमझिम गिरे सावन .
५. ये रात भिगी भिगी .

बहुगुणी's picture

3 Feb 2015 - 2:19 am | बहुगुणी

१९७७ च्या शंकर हुसेन या चित्रपटातील खय्याम यांची तीन गाणी मला वाटतं या प्रकारात मोडतातः
आप यूं फासलोंसे गुजरते रहें
अपने अप रातोंमें चिलमनें सरकती हैं
कहीं एक मासूम, नाज़ूक सी लडकी

वेळ मिळेल तशी आणखी गाणी नोंदवेन.

वेल्लाभट's picture

5 Feb 2015 - 12:02 pm | वेल्लाभट

कन्सास नावाच्या बँड चं
डस्ट इन द विंड ऐकून बघा !

सुरेख. शांत. विचारप्रवर्तक.

तुम्हीच या गाण्यावर मागे धागा लिहिला होतात ना? की आणखी कोणी?

उत्कृष्ट गाणं आहे. शब्द आणि धून दोन्ही..

वेल्लाभट's picture

5 Feb 2015 - 12:25 pm | वेल्लाभट

मीच मीच :)

अक्षया's picture

5 Feb 2015 - 1:55 pm | अक्षया

मस्त धागा ..सगळी गाणी छान !

प्रसाद१९७१'s picture

5 Feb 2015 - 2:09 pm | प्रसाद१९७१

आप यूँ फासलों से गुजरते रहे
दिल से कदमों की आवाज़ आती रही
आहटों से अंधेरे चमकते रहे
रात आती रही, रात जाती रही

गुनगुनाती रही मेरी तनहाईयाँ
दूर बजती रही कितनी शहनाईयां
जिंदगी, जिंदगी को बुलाती रही

कतरा कतरा, पिघलता रहा आसमान
रूह की वादियों में ना जाने कहा
एक नदी दिलरुबा गीत गाती रही

आप की गर्म बाहों में खो जायेंगे
आप की नर्म जानों पे सो जायेंगे
मुद्दतों रात नींदे चुराती रही