येल विश्वविद्यालय, अमेरिका परीसर भाग ३

बेमिसाल's picture
बेमिसाल in मिपा कलादालन
25 Jan 2015 - 4:28 pm

1

काळ्या मेघांच्या पार्श्वभूमीवर ह्या इमारतीचे आकाशात घुसलेले टोक एक वेगळाच नेत्रसुखद अनुभव देतात....

2

हरित आणि रम्य परिसर.......

3

सुन्दर परिसर....

4

वुडब्रीज हौल.......

5

कांही ख्यातनाम व्यक्तिंच्या स्मरणार्थ इमारत.....

6

ग्रन्थालयाची सुरेख इमारत.ह्याच्या भिंती मार्बल च्या आहेत. यातून प्रकाश आतमध्ये झिरपतो.अतिशय वैषिष्ट्यपूर्ण
स्थापत्य.....

7

एक भौमितेय रचनात्मक स्थापत्य.........

8

9

ग्रन्थालयाचा अन्तर्भाग, अत्यंत दुर्मिळ व पुरातन पुस्तकांचा उत्तम संग्रह एथे आहे.

प्रतिक्रिया

स्वप्नांची राणी's picture

25 Jan 2015 - 5:43 pm | स्वप्नांची राणी

सुंदरच!!!

लायब्ररी बघून खपल्या गेले आहे.

आदूबाळ's picture

26 Jan 2015 - 1:05 am | आदूबाळ

हो ना! एकदम तोंपासु...

स्वच्छंदी_मनोज's picture

26 Jan 2015 - 8:05 pm | स्वच्छंदी_मनोज

अक्षरशः खरे..भारी ग्रंथालय...

श्रीरंग_जोशी's picture

25 Jan 2015 - 9:47 pm | श्रीरंग_जोशी

सुंदर आहे परिसर.

सुदैवाने मलाही काही विद्यापीठांचे परिसर पाहता आले आहेत. युनिवर्सिटी ऑफ मिसुरी सेन्ट लुईस, टेक्सास टेक, एमआयटी व हार्वर्ड इत्यादी.

खटपट्या's picture

25 Jan 2015 - 10:33 pm | खटपट्या

खूप छान फोटो !!

जुइ's picture

25 Jan 2015 - 10:53 pm | जुइ

गेल्याच महिन्यात हार्वर्डचे प्रांगण पाहण्याचे भाग्य लाभले.

क्लिंटन's picture

27 Jan 2015 - 1:56 pm | क्लिंटन

तिनही भाग उत्तम. येल विद्यापीठ जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठांपैकी एक आ॑हे.ऋषितुल्य प्राध्यापक, अमाप रिसोर्सेस, सुसज्ज प्रयोगशाळा आणि नुसत्या परिक्षा घेऊन रिझल्ट पाडण्यापेक्षा कितीतरी जास्त काम होऊ शकेल अशी शिक्षणव्यवस्था या सगळ्यांचा नक्कीच हेवा वाटतो. अशा एखाद्या विद्यापीठात शक्य झाले तर या जन्मी नाहीतर निदान पुढच्या जन्मी तरी नक्कीच शिकायला मिळावे असे फार वाटते. आणि बाकी कुठल्या नसला तरी या कारणासाठी मोक्ष नको आणि पुढचा जन्म हवाच असे मला नेहमी वाटते :)

अशा पवित्र स्थळाची फोटोद्वारे का होईना सफर घडवून आणल्याबद्दल धन्यवाद.