शाईचे थेंब. कागदावर टाकले. उमटले काही विचार, चित्रही उमटले.
एक एक ठिपका आकार घेत जातो, मनातला विचार धावतो त्याच्यामागे
साचलेले काळे काही पसरत गेले, सांगत गेले काहीतरी नेहमीच माहित असलेलं
(छ्या… नाही जमत. तुम्ही ही भिकार कविता फार काही मनाला लावून घेऊ नका… )
प्रतिक्रिया
22 Jan 2015 - 6:32 pm | जेम्स बॉन्ड ००७
मस्तच :)
22 Jan 2015 - 6:38 pm | नगरीनिरंजन
:-) वेगळं आणि झकास!
22 Jan 2015 - 7:15 pm | सस्नेह
असेच म्हणते
29 Jan 2015 - 6:19 pm | शिद
असेच म्हणतो.
22 Jan 2015 - 6:49 pm | खेडूत
वेगळं म्हणून आवडले.
मूळ कलाकृती तुमच्या नसल्यास: ज्यांच्या आहेत त्याना श्रेय द्यायला विसरू नये असे सुचवतो!
22 Jan 2015 - 6:59 pm | संदीप डांगे
मूळ कलाकृती माझ्याच आहेत. खाली कोपर्यात प्रताधिकार नमुद केला आहे.
22 Jan 2015 - 7:27 pm | खेडूत
वोक्के . मस्तच! :)
( आमची दृष्टी साथ देत नाही असं दिसतंय! )
22 Jan 2015 - 7:36 pm | संदीप डांगे
:-)
कम्प्रेस केल्यामुळे खूपच लहान दिसतंय एवढंच. (view image) केलं तर मूळ आकारात बघता येतील नीट.
22 Jan 2015 - 7:07 pm | अत्रुप्त आत्मा
:Happy: .. :Happy: .. :Happy:
22 Jan 2015 - 7:12 pm | मोहनराव
छान
22 Jan 2015 - 7:17 pm | चाणक्य
फारच छान. त्यातल्या संदेशांमुळे खूपच परिणामकारक झाली आहेत.
22 Jan 2015 - 11:19 pm | सुबोध खरे
+१०
22 Jan 2015 - 7:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्तच. आवडले.
-दिलीप बिरुटे
22 Jan 2015 - 7:29 pm | एस
सुरेख.
22 Jan 2015 - 7:29 pm | आदूबाळ
कलाकृती छान. संदेश आवरा.
22 Jan 2015 - 7:39 pm | पैसा
नवीन प्रकार!
22 Jan 2015 - 10:15 pm | मदनबाण
कलाकॄती आवडली ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }
22 Jan 2015 - 10:17 pm | श्रीरंग_जोशी
फारच खास.
22 Jan 2015 - 10:36 pm | साती
शाईकला आवडली.
22 Jan 2015 - 10:46 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
खुप सुंदर शाईकला.
हे शाएचा थेंब टाकुन फुंकर मारुन करतात तश्या पद्धतीनी केलयं का तयार?
23 Jan 2015 - 12:48 am | संदीप डांगे
आधी शाईचा एक थेंब कागदावर फ्री-स्टाईल टाकला. नंतर तो जरासा त्याचा त्याचाच पसरू दिला. मग त्याच्या स्वयंभू आकारातून जी काही आकृती सुचेल तसे थोडा थोडा बोरूने द्रव खेचला. आकृती स्पष्ट झाल्यावर त्यातून जे भाव उमटले ते शब्दात मांडले… बस एवढंच.
23 Jan 2015 - 9:30 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
झ क्का स!!!!
23 Jan 2015 - 12:53 am | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर पोस्टर्स !
23 Jan 2015 - 1:34 am | मुक्त विहारि
शाई-चित्रे आवडली
23 Jan 2015 - 7:58 am | खमक्या
लय भारी संदिपराव... शाळेत असताना समोरच्या बाकावर बसलेल्या मुलाच्या शुभ्र शर्टवर काढायचो आम्ही असली शाईची नक्षी. पर एवढी झ्याक नव्हती जमत आम्हाला.
23 Jan 2015 - 8:31 am | प्रमोद देर्देकर
मस्त आवडले. एक वेगळी कलाकृती.
23 Jan 2015 - 9:18 am | खटपट्या
अप्रतीम !!
23 Jan 2015 - 9:58 am | मीता
मस्तय...
23 Jan 2015 - 10:50 am | विशाल कुलकर्णी
अफलातून
टोपी उडवली आहे _/\_
23 Jan 2015 - 2:59 pm | नाखु
"शाही" उपयोग आणि "सही" ठिकाण
27 Jan 2015 - 7:15 am | ऊध्दव गावंडे
शाई सही रे ...
28 Jan 2015 - 12:20 pm | नि३सोलपुरकर
सुंदर शाईकला संदिप राव..आवडले.
28 Jan 2015 - 12:34 pm | गवि
झकास..!!! मस्त क्रिएशन.
या निमित्ताने ईर बीर फत्तेची शाईगिरीही आठवली उगाचच..
28 Jan 2015 - 1:00 pm | जागु
खुपच छान.
28 Jan 2015 - 3:42 pm | संदीप डांगे
सर्वांच्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद!
@गवि, ईर बीर फत्तेची आठवण मस्तच! :-)
29 Jan 2015 - 10:05 am | जेपी
आवडल..
30 Jan 2015 - 8:02 pm | बबन ताम्बे
छानच आकार निर्माण केलेत. त्याबरोबरील संदेशही चपखल. अजून येऊ द्या अश्या कलाक्रुती.