भुलेश्वरची शिल्पसृष्टी

नांदेडीअन's picture
नांदेडीअन in मिपा कलादालन
10 Jan 2015 - 10:05 am

दोन गोष्टींसाठी अगोदरच माफी मागतो.

- फोटोंची संख्या खूप जास्त आहे.
आणि
- हॅंडहेल्ड फोटो काढल्यामुळे बर्‍याच फोटो ब्लर आल्या असण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

10 Jan 2015 - 11:29 am | टवाळ कार्टा

दगडी शिल्पांबद्दल ठार निरक्षर असल्याने मला ४थ्या फोटोतली मौच जास्त आवडली :(

मुक्त विहारि's picture

10 Jan 2015 - 12:49 pm | मुक्त विहारि

आवडले...

नांदेडीअन's picture

11 Jan 2015 - 9:55 am | नांदेडीअन

धन्यवाद. :)

पैसा's picture

11 Jan 2015 - 2:21 pm | पैसा

खूपच छान आहेत! थोडी थोडी माहिती दिली असती तर अजून छान झालं असतं!

नांदेडीअन's picture

12 Jan 2015 - 9:11 am | नांदेडीअन

माफ करा, पण मला या शिल्पांबद्दल काहीही माहित नाहीये.
कोणत्या तरी धाग्यावर वल्ली यांनी दिलेली माहिती वाचल्याचे आठवते.
तेच कॉपी पेस्ट करतो शोधून.

पैसा's picture

13 Jan 2015 - 3:44 pm | पैसा

कॉपी पेस्ट नको. वल्लीचे धागे चांगले माहिती आहेत. तुमचे फोटो फार सुंदर आहेत. त्याबद्दल काही प्रश्नच नाही! पण एकूणच कुठल्याही ठिकाणाचे फोटो टाकताना त्या ठिकाणाबद्दल थोडीफार माहिती लिहिली ना, तर धागा अजून छान वाटतो.

नांदेडीअन's picture

14 Jan 2015 - 9:57 am | नांदेडीअन

धन्यवाद.

मी ज्या ज्या जागच्या फोटो मिपावर टाकल्या आहेत त्या ठिकानांची माहिती गुगल, मिपा आणि इतर वेबसाईट्सवर अगोदरपासूनच उपलब्ध आहे.
त्यामुळे त्यात वेगळे काही लिहिण्यासारखे नव्हते.
हां, ज्या दिवशी एखाद्या अपरिचित ठिकाणी जाईन, किंवा एखादा वेगळा ‘अनुभव’ मिळेल, त्या दिवशी नक्की लिहिण्याचा प्रयत्न करेन.

मदनबाण's picture

11 Jan 2015 - 9:10 pm | मदनबाण

सुरेख...
राग येणार नसेल तर एक विनंती... फोटो कंप्रेस करुन टाकल्यास बरं वाटेल कारण ब्राउजर लयं विचार करत बसतोया... ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Beatbox brilliance | Tom Thum | TEDxSydney

नांदेडीअन's picture

12 Jan 2015 - 9:08 am | नांदेडीअन

राग कसला हो ?
पण आता ३८ फोटोंच्या परत वेगळ्या लिंक द्यायच्या म्हणजे अवघड काम आहे हो.
कृपया यावेळी सांभाळून घ्या.

नांदेडीअन's picture

12 Jan 2015 - 9:52 am | नांदेडीअन

आता बघा काही फरक पडतोय का.

नाही... अजुन बी लयं येळ घेतया... पुढच्या वेळी प्लीज प्लीज फोटो कंप्रेस करुन टाका.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रूठ ना जाना तुम से कहू तो... { 1942 A Love Story }

खटपट्या's picture

12 Jan 2015 - 12:04 am | खटपट्या

सर्व फोटो अतीसुन्दर !!

अत्रुप्त आत्मा's picture

12 Jan 2015 - 12:36 am | अत्रुप्त आत्मा

+++१११

नांदेडीअन's picture

12 Jan 2015 - 9:08 am | नांदेडीअन

धन्यवाद. :)

भुलेश्वर म्हणजे कुठे आले? ती अतिशय सुंदर दर्पण सुंदरी येथलीच का?

नांदेडीअन's picture

12 Jan 2015 - 10:02 am | नांदेडीअन

पुण्यापासून ५० कि.मी.वर आहे.
याबद्दल अधिक माहिती इथे वाचता येईल.

सुरेख छायाचित्रे. अतिशय आवडली.
दर्पणसुंदरी काय दिसली नाही ब्वॉ.

अत्रुप्त आत्मा's picture

12 Jan 2015 - 5:53 pm | अत्रुप्त आत्मा

@दर्पणसुंदरी काय दिसली नाही ब्वॉ.
http://www.sherv.net/cm/emo/laughing/yahoo-animated-laughing-smiley-emoticon.gif ... http://www.sherv.net/cm/emo/laughing/free-laughing-smiley-emoticon.gif

नांदेडीअन's picture

14 Jan 2015 - 10:00 am | नांदेडीअन

दर्पणसुंदरीचा एखादा फोटो आहे का तुमच्याकडे ?
अजून बरेच फोटो आहेत जे मी अपलोड केले नाहीत.
त्यापैकी एक असेल तर नक्की अपलोड करेन.

दर्पणसुंदरीचा एखादा फोटो आहे का तुमच्याकडे ?

हाय हाय...!!!!!! असे विचारून काळजाला घरे पाडलीत हो माझ्या.

पैसा's picture

14 Jan 2015 - 10:16 am | पैसा

वल्लीची दर्पणसुंदरी

1

नांदेडीअन's picture

14 Jan 2015 - 11:45 am | नांदेडीअन

हीच का हो ती दर्पणसुंदरी ?
थोडी माहिती द्या ना या दर्पणसुंदरीबद्दल प्लीज.

img

अनुप ढेरे's picture

12 Jan 2015 - 6:16 pm | अनुप ढेरे

हे दोन धाने सापडले
http://www.misalpav.com/node/13061
http://www.misalpav.com/node/2776

प्रचेतस's picture

12 Jan 2015 - 6:17 pm | प्रचेतस

त्यातला तो माझा धागा खूप बाळबोध आहे.
नव्याने लवकरच लिहिन डिट्टेलवार.

आशु जोग's picture

14 Jan 2015 - 1:47 pm | आशु जोग

मिसळीवर फोटो साठवण्याची सोय ठेवलेली नाही. यामागची दूरदृष्टी आज जाणवली.

धडपड्या's picture

14 Jan 2015 - 9:55 pm | धडपड्या

प्रार्थना करणार्या त्या वानरांच्या टिवल्याबावल्या बघून आमचा प्रार्थनेचा तास आठवला, आणि खात्री पटली की, आपण यांचेच वंशज आहोत...