सारसबाग..........

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in मिपा कलादालन
25 Dec 2014 - 5:46 pm

आज सकाळी उठलो आणि सारसबागेत गेलो. जवळजवळ २५ वर्षांनी.
फार पूर्वी म्हणजे ४५ वर्षापूर्वी सारसबागेला तळ्यातला गणपती म्हणत व देवळाभोवतालचे तळे चिखल व पाण्याने भरलेले असायचे. देवळात ऐन दुपारीही थंडी वाजायची. विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे एक आवडते ठिकाण. तळ्यातून पर्वती स्पष्ट दिसायची.....क्षणभर जुन्या आठवणीत हरवून गेलो खरं........
तेथे काढलेले काही फोटो...

कमळे......

खंड्या........

लाल कमळ....

कमळाचा क्लोजअप.....

व्हाईट थ्रोटेड किंगफिशर........

झाडावरचा बगळा......

खंड्या........कॉमन किंगफिशर......

अजून एक खंड्याचा फोटो......

प्रतिबिंब....

जयंत कुलकर्णी.

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

25 Dec 2014 - 5:48 pm | टवाळ कार्टा

मस्तच

नांदेडीअन's picture

25 Dec 2014 - 5:52 pm | नांदेडीअन

कमळाचा क्लोजअप फार छान आलाय.
खंड्याचा पहिला फोटोसुद्धा छानच.

अत्रुप्त आत्मा's picture

25 Dec 2014 - 5:57 pm | अत्रुप्त आत्मा

व्वाह.........!

@अजून एक खंड्याचा फोटो......>> याच्या नजरेतला भाव पाहिल्यावर ,
माझा फोटू का? काढताय तुंम्ही??? =))
असा तो प्रश्नार्थक वाटतोय. =))

कंजूस's picture

25 Dec 2014 - 7:38 pm | कंजूस

फारच सुंदर फोटो आहेत. बनेश्वरला चष्मेवाला ,नाचरा फार जवळून तीन चार फुटांवरून पाहिले होते इतके धीट झाले होते. मिनीवेटचे नर /मादीचे फोटो आहेत का तुमच्याकडे ?

जयंत कुलकर्णी's picture

26 Dec 2014 - 6:23 am | जयंत कुलकर्णी

आहेत ना ! शोधावे लागतील...सापडल्यावर टाकतो.

खटपट्या's picture

25 Dec 2014 - 11:12 pm | खटपट्या

खूप छान फोटो !!

मधुरा देशपांडे's picture

25 Dec 2014 - 11:51 pm | मधुरा देशपांडे

सुंदर फोटो.

(शेवटच्या) स्वतःच्याच प्रतिबांबात हरवलेला जोडीदार शोधणार्‍या कमळपर्यंत , सगळेच फोटो मस्त...

आयुर्हित's picture

26 Dec 2014 - 4:04 am | आयुर्हित

तीच जागा, तीच दृश्य ....
पण एका कलाकाराच्या नजरेतून किती किती छान दिसते नाही?

आपल्या या सुंदर फोटोंच्या माध्यमातून दिसलेली सारसबाग नक्कीच लक्षात राहील!

किल्लेदार's picture

29 Dec 2014 - 6:23 pm | किल्लेदार

:)