योध्दा आणि इतर चित्रे.

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
8 Aug 2008 - 6:41 am

शार्दुलची आणखी काही चित्रे.आस्वाद घ्या.

http://www.misalpav.com/node/2737

कलाआस्वाद

प्रतिक्रिया

धनंजय's picture

8 Aug 2008 - 8:43 am | धनंजय

बघितला की ख्रिस्ताची आठवण येते. असंख्य बाणाने विद्ध योद्ध्याला बघून संत सेबास्तियान याची आठवण आधीच आली होती.

या सर्व चित्रांवर पाश्चिमात्त्य आयकोनोग्राफीचा प्रभाव मला जाणवतो. अर्थातच चित्रकाराची स्वतःची छापही आहेच.

विसोबा खेचर's picture

8 Aug 2008 - 11:12 am | विसोबा खेचर

लै भारी!

शार्दुलराव, जियो...!

धन्यवाद रामदासराव..

तात्या.

लिखाळ's picture

8 Aug 2008 - 7:13 pm | लिखाळ

योद्धा आणि वीरभद्र आवदले. योद्धा तर थेट कुरुक्षेत्रावरुन आलेला दिसतो.
शार्दूलरावांचे अभिनंदन आणि रामदासांचे आभार.
-- लिखाळ.

चतुरंग's picture

8 Aug 2008 - 9:35 pm | चतुरंग

वीरभद्रमधली ऍनाटॉमी तर लाजवाब! रेषांचा तोल, आणि शरीराकृतीचा डौल नजर खिळवून ठेवतो!
जियो शार्दूल!!

चतुरंग