विन्डोव्स फोन साठी मिपा

संजय कथले's picture
संजय कथले in सुविधा
17 Oct 2014 - 5:00 pm

क्रुपया विन्डोव्स फोन साठी मिपा अप्लिकेशन बनवा ....

प्रतिक्रिया

जेपी's picture

17 Oct 2014 - 5:03 pm | जेपी

अनुमोदन

...त्यावरुनच घराबाहेर असताना मिपावर येतो, फक्त मराठीत लिहीता येत नाही.

रवीराज's picture

17 Oct 2014 - 7:43 pm | रवीराज

मराठीत लिहीता येत नाही...ही तुमची समस्या आहे वाटते,
कारण हे सर्व लुमिया ७२० वरुनच टंकतोय.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Oct 2014 - 9:35 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

माझ्याकडे पण ७२० आहे. मराठी टाईप करायला डीफॉल्ट कीपॅड वरुन थोडं अवघड जातं.

रवीराज's picture

18 Oct 2014 - 12:08 am | रवीराज

मराठी टाईप करणे जरा अडचणीचे वाटते हे मान्य.

वेल्लाभट's picture

20 Oct 2014 - 6:11 pm | वेल्लाभट

कीबोर्ड घ्या ना हिंदी वाला. मी त्यावरूनच करतो. झकास एकदम

विनोद१८'s picture

17 Oct 2014 - 8:14 pm | विनोद१८

तुम्ही कोणत्या पद्ध्तीने लिहीता.

रवीराज's picture

18 Oct 2014 - 12:12 am | रवीराज

डीफॉल्ट कीपॅडनेच लिहितो मी,
Type Indian हे अॅप वापरुन बघा एकदा.

मदनबाण's picture

20 Oct 2014 - 4:31 pm | मदनबाण

मी Type Marathi वापरतो आहे. कोणी अजुन चांगला कळफलक उपलब्ध करुन देउ शकेल काय ?
गमभनचा कळफलक आहे का ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Maharashtra and Haryana poll victories will give Narendra Modi a tremendous boost to pursue economic reforms