चार पक्षी.........

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in मिपा कलादालन
30 Sep 2014 - 4:39 pm

चष्म्या.......

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

चष्म्या......समोरुन !
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

खंड्या.......
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

दयाळ.........
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

तांबट........
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

फोटो मागील सूचनांवरुन मोठे टाकले आहेत...

जयंत कुलकर्णी..

प्रतिक्रिया

कंजूस's picture

30 Sep 2014 - 5:05 pm | कंजूस

सुंदर !

विनोद१८'s picture

30 Sep 2014 - 5:09 pm | विनोद१८

..सुंदर छायाचित्रे........!!!!!!

प्रभाकर पेठकर's picture

30 Sep 2014 - 5:15 pm | प्रभाकर पेठकर

अत्तिशय सुंदर. अभिनंदन.

सरल मान's picture

30 Sep 2014 - 5:41 pm | सरल मान

खुपच सुरेख......अभिनन्दन

सौंदाळा's picture

30 Sep 2014 - 5:44 pm | सौंदाळा

मस्त
तांबट तर खुपच आवडला.
फोटो कुठे टिपले? सगळे एकाच ठिकाणचे का वेगवेगळ्या?

एस's picture

30 Sep 2014 - 5:45 pm | एस

यातील कॉपरस्मिथ बार्बेट ह्या पक्ष्याचे फोटो काढायला खासच मजा येते!

मस्तच फोटो. दुसर्‍या नंबरच्या पक्षाचा फोटो सुरेख आलाय.

'चष्म्याचा' फोटो पाहून म्हणाले असते,
याचा मुका कुठुन घ्यावा?

खटपट्या's picture

1 Oct 2014 - 2:42 am | खटपट्या

खूपच छान !!

संजय क्षीरसागर's picture

1 Oct 2014 - 1:17 pm | संजय क्षीरसागर

उत्तम फोटोग्राफी!

सविता००१'s picture

1 Oct 2014 - 1:51 pm | सविता००१

तो दयाळ कसला गोडुला आलाय... कुठे पाहिलंत काका याला? मी तर पहिल्यांदाच पाहिला तोही तुमच्या फोटोत. मस्त.
बाकी तुमचे सगळेच फोटो सुंदर असतात.

अनुप ढेरे's picture

1 Oct 2014 - 1:57 pm | अनुप ढेरे

वाह.. खंड्याचा फटू एक नंबर आलाय.

पैसा's picture

1 Oct 2014 - 2:54 pm | पैसा

खंड्या, दयाळ आणि तांबट हे ओळखीचे. पण फोटोत खूपच छान वाटतात! आणि तो चष्म्या झिप्रा तर मस्तच आहे! =))

पिलीयन रायडर's picture

1 Oct 2014 - 3:14 pm | पिलीयन रायडर

फारच मस्त फोटो..

चष्म्या नक्की कसा पहायचाय... म्हण्जे मला काही कळेना की ह्याची चोच कोणती..पंख कोणते...

किल्लेदार's picture

1 Oct 2014 - 3:40 pm | किल्लेदार

चार पक्षी चुकून चार पक्ष असं वाचलं तेंव्हा भाजप , शिवसेना , रा कॉ आणि कॉं ग्रेस असे फोटोज वाटले .... :)

मदनबाण's picture

1 Oct 2014 - 3:44 pm | मदनबाण

झकास... :)
घरी गेल्यावर आता पक्षाचा काढलेला फोटो शोधणे आले ! जमले तर याच धाग्यावर टाकतो. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mary Kom gives India first boxing gold at Asian Games

कावळा,चिमणी,साळुंखी,पोपट या पलिकडे आपल्याला काय पक्षी ओळखता येत नाहीत... त्यामुळे खालच्या फोटोत टिपलेला पक्षी कोणता आहे ते माहित नाही.
P1

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mary Kom gives India first boxing gold at Asian Games

जयंत कुलकर्णी's picture

1 Oct 2014 - 9:21 pm | जयंत कुलकर्णी

हा पिवळा धोबी किंवा Yellow Wagtail आहे.....

आयुर्हित's picture

2 Oct 2014 - 1:18 am | आयुर्हित

नवीन माहिती पुरवल्याबद्दल धन्यवाद.

इन्दुसुता's picture

11 Oct 2014 - 9:38 am | इन्दुसुता

खूपच छान फोटो ... अतिशय आवडले.

अबोली२१५'s picture

22 Nov 2014 - 11:58 am | अबोली२१५

आजच तांबट पक्षचा लेख वाचला. खूप छान आलाय फोटो

आनंद's picture

22 Nov 2014 - 12:36 pm | आनंद

खुपच सुंदर फोटो
पक्षी बर्‍या पैकी उंचावर असवावेत अस वाटतय फोटुतुन.
तुम्ही मचाणावर बसुन काढले का हे फोटु?

श्रीधर's picture

26 Dec 2014 - 6:36 pm | श्रीधर

खुप सुंदर छायाचित्रे