छायाचित्रणकला स्पर्धा २ : मतदान.

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
14 Sep 2014 - 1:27 pm

छायाचित्रणकला स्पर्धा मालिकेतील दुसरं पुष्प, विषय "आनंद" या विषायानुरूप आलेल्या या प्रेवेशिका.
आजपासून २१ सप्टेंबरपर्यंत सगळे मिपा सदस्य परीक्षक म्हणून या चित्रांना १,२,३ असे अनुक्रमांक देतील. मतांची सरासरी काढून अंतिम निर्णय प्रकाशित केला जाईल.

अनवधानानं मुळ धाग्यातलं एखाद्या स्पर्धकांंचं चित्रं या यादीत टाकायचं रहुन गेलं असेल तर कृपया निदर्शनास आणून द्याव ही विनंती.

धन्यवाद आणि शुभेच्छा!

१)
a

२)
aanand

३)
1

४)
IMG_171511

५)
at beach

६)
वाटचाल

७)
.

८)
Gotcha!

९)

१०)
IMG_8931

११)
.

१२)
p1

१३)
fgf

१४)
image

१५)
1

१६)
ananand

१७)
.

१८)
अर्णव

१९)
Photu

२०)
http://1.bp.blogspot.com/-ynOZtbV1fKM/VBA4XXPy90I/AAAAAAAAAIU/y5aTHEczUk0/s1600/joy.jpg

२१)
माळा

२२)
.

२३)
a

२४)
a

२५)
n

२६)
x

२७)
Khel

२८)
RAJASTHANI GIRL

२९)

३०)
mor

३१)
vikramark

छायाचित्रणमत

प्रतिक्रिया

अजया's picture

14 Sep 2014 - 1:59 pm | अजया

माझी निवड:१-१७
२-२०
३-१२

वेल्लाभट's picture

14 Sep 2014 - 3:27 pm | वेल्लाभट

१- ४
२- २०
३- २९

सूड's picture

14 Sep 2014 - 3:39 pm | सूड

प्रथम : २०
द्वितीय: १२
तृतीय: ७

सानिकास्वप्निल's picture

14 Sep 2014 - 4:02 pm | सानिकास्वप्निल

१- ८
२- १७
३- १४

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Sep 2014 - 4:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

१ - १७
२ - २३
३ - २९

टवाळ कार्टा's picture

14 Sep 2014 - 4:31 pm | टवाळ कार्टा

१ - २०
२ - २४
३ - १७

धन्या's picture

14 Sep 2014 - 4:33 pm | धन्या

१ - २
२ - १७
३ - २९

तुषार काळभोर's picture

14 Sep 2014 - 4:40 pm | तुषार काळभोर


२०
१८

भाते's picture

14 Sep 2014 - 4:59 pm | भाते

१) १७
२) ४
३) ७

चैदजा's picture

14 Sep 2014 - 6:33 pm | चैदजा

१. २४
२. २०
३. २३

२४ - आपल्या बाळाल दूध पाजण्याचा आनंद शब्दातित असतो. (माझ्या बायकोच्या म्हणण्याप्रमाणे)
२० - सगळ्यांच्या चेहर्‍यावरचे हास्य निर्व्याज आहे.
२३ - बहिण भावाच्या नात्यातील आनंद वेगळा सांगायला नको.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Sep 2014 - 6:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

१.२४
२.२५
३.२६

-दिलीप बिरुटे

अत्रुप्त आत्मा's picture

14 Sep 2014 - 6:54 pm | अत्रुप्त आत्मा

१) ~ १७
२) ~ २४
३) ~ ३१

रेवती's picture

14 Sep 2014 - 7:50 pm | रेवती

१) २
२) १७
३) १२
लहान मुलांच्या चित्रातून निवड करणे फार अवघड आहे.

अनुप ढेरे's picture

14 Sep 2014 - 8:00 pm | अनुप ढेरे

१. १३
२. १७
३. २०

सुखी's picture

14 Sep 2014 - 8:15 pm | सुखी

1. 17
2. 11
3. 6

चिगो's picture

14 Sep 2014 - 8:26 pm | चिगो

१. ६
२. १३
३. २५

शिद's picture

15 Sep 2014 - 2:56 am | शिद

१) १७
२) १२
३) २०

सगळेच फोटो मस्त आहेत व लहान मुलांचे तर अगदी गोड.

प्रचेतस's picture

15 Sep 2014 - 8:38 am | प्रचेतस

माझे मत

१. २४
२. १८
३. १३

खटपट्या's picture

15 Sep 2014 - 8:54 am | खटपट्या

१ - १७
२ - २९
३ - ३१

आनंद's picture

15 Sep 2014 - 11:23 am | आनंद

१.- १७
२.- २०
३.- २४

सौंदाळा's picture

15 Sep 2014 - 11:23 am | सौंदाळा

१: २४
२: १३
३: १७

मृत्युन्जय's picture

15 Sep 2014 - 11:39 am | मृत्युन्जय

मला स्वतःला २३ क्रमांकाचा फोटो प्रचंड आवडतो. पण त्याला मी मत देणे चुकीचे ठरेल. त्यामुळे माझी मते पुढील ३ क्रमांकाना.

१. ६ - स्वतःच्या लहानग्याच्या मागे चालण्यातला आनंद अवर्णनीय असतो. त्या आनंदाची तुलनाच नाही. छायाचित्रातली कल्पकता आणि निरागसता यामुळे या छायाचित्राला प्रथम क्रमांक
२. १२ - कुठलाही समारंभ हा एक आनंदाच सोहळाच असतो. प्रस्तुत छायाचित्रात आनंदाना मुक्त अविष्कार बघायला मिळतो आहे. शिवाय छायाचित्रातला फोकस याला दुसरा क्रमांक देताना महत्वाचा ठरतो.
३. १७ - निर्भेळ निरागस आनंदाला तोड नाही. तो आनंद मुक्तपणे व्यक्त करण्याला दुसरा पर्याय नाही. योग्य क्षण योग्य प्रकारे कैद केलेला असल्याने तिसरा क्रमांका या छायाचित्राला.

रुपी's picture

15 Sep 2014 - 11:55 am | रुपी

१. २४
२. २०
३. २९

प्रयोगिका's picture

15 Sep 2014 - 1:10 pm | प्रयोगिका

१७-१
२४-२४
२३-३

पिलीयन रायडर's picture

15 Sep 2014 - 1:51 pm | पिलीयन रायडर

१) १२
२) २०
३) १७

मोहन's picture

15 Sep 2014 - 2:17 pm | मोहन

१) २०
२) २४
३) १३

अनुप कोहळे's picture

15 Sep 2014 - 2:17 pm | अनुप कोहळे

१. २०
२. २४
३. १७

लाहान मुलांचे फोटो खुप गोड येतात. पण निखळ आनंद दर्शवणारी हि तिन चित्रे फारच उत्तम आहेत.

इशा१२३'s picture

15 Sep 2014 - 2:58 pm | इशा१२३

१. २०
२. १७
३. २

काव्यान्जलि's picture

15 Sep 2014 - 6:10 pm | काव्यान्जलि

१. १२
२. ११
३. ३०

आरोही's picture

15 Sep 2014 - 9:01 pm | आरोही

माझे मत
१) ६
२) २
३) १३

राघवेंद्र's picture

15 Sep 2014 - 9:20 pm | राघवेंद्र

१) ४
२) १७
३) ३०

या उपक्रमाबद्दल धन्यवाद.

आदूबाळ's picture

15 Sep 2014 - 9:22 pm | आदूबाळ

माझं मतः

१. ६
२. मत नाही
३. मत नाही

यामुळे मत अवैध ठरू नये अशी आशा...

सुहास पाटील's picture

16 Sep 2014 - 7:16 pm | सुहास पाटील

१. २९
२. १७
३. २४

आमच्या आजुबाजुचे नंबर येताहेत पण........?

त्यामुळे सगळ्यांचा निषेध.

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Sep 2014 - 11:58 am | ज्ञानोबाचे पैजार

जाउद्या विलासराव,
जनरेशन गॅप आहे असे म्हणुन सोडुन द्यायचे.
पैजारबुवा,

विलासराव's picture

17 Sep 2014 - 11:25 pm | विलासराव

बुवा म्हणतात तर सोडून देतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Sep 2014 - 6:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

रागाला आवरा, रागाला आवरा, विलासराव ! मंदिराच्या कमिटीत तुमच्या चौथ्या रोलचा प्रश्न चर्चेत आहे. :)

पहीला हप्ताच अजुन नाही पोचला. तेवढं पहा. तेव्हढं झाल्यावर मंग राग आला आपल्याला तर बोला. काळया पाण्याची शिक्षा भोगीन पण राग येउ देणार नाय.

मंदिराच्या कमिटीत तुमच्या चौथ्या रोलचा प्रश्न चर्चेत आहे.

सगळं खरय. पन उधारीवर आपला विश्वास नाय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Sep 2014 - 7:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

असं करून कसं चालेल ? तुम्ही लोकांना कर्मफळासाठी पुढच्या जन्मापर्यंत थांबायला सांगता, आम्ही तुम्हाला जरा फिनान्शियल वर्ष संपेपर्यंतच कळ काढायला सांगतोय ! =))

विलासराव's picture

19 Sep 2014 - 7:24 pm | विलासराव

असं करून कसं चालेल ? तुम्ही लोकांना कर्मफळासाठी पुढच्या जन्मापर्यंत थांबायला सांगता, आम्ही तुम्हाला जरा फिनान्शियल वर्ष संपेपर्यंतच कळ काढायला सांगतोय ! Lol

बरोबर आहे मग हे जे येणे आहे त्याचे बीज मागच्या जन्मात लावलेलेच आहे. आनी आता त्याची फळे मिळायची वेळ आलीय. अध्यात्म म्हणजे रो़कडा अनुभव हेतर तुम्हाला माहीतच असेल ना?
बरं हे आपलं मिपामंदीर म्हनुन मी सांभाळुन घेतलय. लवकर काय ते सांगा, नायतर लै ऑफर आहेत आपल्या़कडे . फळ पिकलय पडायच्या आत काढुन घ्यावे लागेल.

आता खरडवहीत या नायतर नवीन धागा काढा 'मिपाची अध्यात्ममुक्ती' असा. मंग करु बॅटींग तिकडे. नायतर पैसाताई यायच्या ईकडे समज द्यायला.......मंग त्यांना पण हप्ता द्यावा लागंल.

अवांतरः
पैसाताईंकडे पैसा तर भरपुर असणार मंग त्यांना कशाचा हप्ता तुम्ही देणार?

प्यारे१'s picture

21 Sep 2014 - 2:22 pm | प्यारे१

ज्येष्ठांच्या अवांतराचा प्रयत्न वाचून मिपाकर असल्याची शरम वाटली. ;)

पैसा's picture

21 Sep 2014 - 5:07 pm | पैसा

पैशाकडे पैसा जातो!

ते असो, मिपा अध्यात्ममुक्ती धाग्याची आयड्या लैच आवडली ब्वा!

S.प्रशांत's picture

16 Sep 2014 - 8:50 pm | S.प्रशांत

१-६
२-१७
३-२७

अविनाश पांढरकर's picture

17 Sep 2014 - 11:46 am | अविनाश पांढरकर

१. ४
२. १७
३. २४

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Sep 2014 - 11:57 am | ज्ञानोबाचे पैजार

१. ६
२. १७
३. १३

पैजारबुवा,

विवेक्पूजा's picture

17 Sep 2014 - 3:30 pm | विवेक्पूजा

१.१७
२.७
३.२४

किसन शिंदे's picture

18 Sep 2014 - 7:48 pm | किसन शिंदे

१ - २४
२ - १७ (ही छोटू लैच्च गोड ब्वॉ)
३ - २०

अत्रुप्त आत्मा's picture

19 Sep 2014 - 6:23 pm | अत्रुप्त आत्मा

@(ही छोटू लैच्च गोड ब्वॉ)>>> ++++++++++११११११११११११११११ http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-clap.gif मी जितक्या जणांना हा फोटो दाखवला,तितक्या जणांनी अश्याच प्रतिक्रीया दिल्या. मूर्तीमंत आनंद! हॅप्पीनेस ऑफ लाइफ!

इतकं मनमोकळं लिहिलंयत, की मला आपल्याला धन्यवाद म्हणणं पण जड जातंय!!

पैसा's picture

21 Sep 2014 - 5:18 pm | पैसा

माझे मत व्यनि करत आहे.

स्वॅप्सकडून काही टिप्पण्या वाचायला आवडल्या असत्याच!

असंका's picture

21 Sep 2014 - 9:59 pm | असंका

1. 12
2. 20
3. 31