लोहगड

नांदेडीअन's picture
नांदेडीअन in मिपा कलादालन
24 Aug 2014 - 7:54 pm

लोहगडला जाताना रस्त्यात हे एक सुंदर ठिकाण पाहायला मिळाले.

तिकोना किल्ला

पवना धरण

पवना धरण आणि दिमाखात उभा असलेला तुंग किल्ला

लोहगड किल्ल्याची तटबंदी

रविवारची गर्दी

त्र्यंबक तलाव

विंचू काटा

मंकी बिजनेस

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

24 Aug 2014 - 9:57 pm | खटपट्या

सर्व छायाचित्रे एकदम मस्त !!
त्र्यंबक तलावातले पाणी पूर्वी पिण्यासाठी वापरत असावेत.

प्यारे१'s picture

24 Aug 2014 - 11:27 pm | प्यारे१

भारीच्च ओ!

स्वगतः वर्ष झालं की जाऊन. चला आता घरला जायला हवं.

मुक्त विहारि's picture

24 Aug 2014 - 11:39 pm | मुक्त विहारि

ऑक्टोबरचे नक्की ना?

प्यारे१'s picture

24 Aug 2014 - 11:42 pm | प्यारे१

२०-२२ ऑक्टो. भेटू.
बहुतेक हाराकिरी आहे ह्यावेळी. प्रोजेक्ट संपवायची घाई (ओव्हर ड्यु झालं तरी डीलिव्हरी नाही हो ;) ) नि आमची सुट्टी एकत्र आहे. बघू कसं जमतं. :(

धागालेखक स्वारी बरं का.

मुक्त विहारि's picture

25 Aug 2014 - 12:05 am | मुक्त विहारि

ओव्हर ड्यु झालं तरी डीलिव्हरी नाही हो.....

आता डीलीव्हरी म्हटले की, थोडे फार इकडे-तिकडे व्हायचेच...

"धागकर्ता डब्बल स्वॉरी बरे का?"

प्यारे भाउ, आपण आता आपले चेपू वरच गप्पा मारू या.

उगाचच इतक्या सुंदर धाग्याचा खफ नको व्हायला.....

मुक्त विहारि's picture

25 Aug 2014 - 12:06 am | मुक्त विहारि

आवडले...

धाग्याचा खफ केल्याबद्दल परत एकदा स्वॉरी म्हणतो..

नांदेडीअन's picture

26 Aug 2014 - 7:43 pm | नांदेडीअन

अहो, त्यात काय !
धाग्यावर थोडी स्वारी केली तर त्यात स्वॉरी काय म्हणायचे ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Aug 2014 - 1:59 am | डॉ सुहास म्हात्रे

सर्वच फोटो मस्त आहेत !

एस's picture

25 Aug 2014 - 5:58 am | एस

चौथा आणि सातवा फोटो आवडला. 'नांदेडीअन' ह्या आयडीमुळे किंचित अपेक्षा जास्त होत्या. ह्यापेक्षा कितीतरी जास्त चांगले छायाचित्रण करण्याची तुमची क्षमता आहे. राग मानू नका. :-) इतर कुणी हेच फोटो टाकले असते तर "अरे वा, छान!" असं म्हणालो असतो. तुमच्यासाठी निकष थोडेसे कडक. :-)

नांदेडीअन's picture

26 Aug 2014 - 7:48 pm | नांदेडीअन

राग ?
अहो इतकी जास्त स्तुती ऎकून घ्यायची सवय नाहीये मला. :D

पण इतके कडक निकष नका हो लावू. :(
शिकतोच आहे अजूनही.

झालं. वरुन तिसरा आणि धुक्यात हरवलेला विंचु काट्याचा फोटो तर फार आवडलाय.

प्रचेतस's picture

25 Aug 2014 - 8:06 pm | प्रचेतस

छान फोटो.
आवडले.

आयुर्हित's picture

26 Aug 2014 - 10:55 am | आयुर्हित

सुंदर निसर्गचित्रण!
तिकोना व तुंग किल्ल्याचे फोटो अप्रतिम आले आहेत.
डोळ्याचे पारणे फेडल्यामूळे मनापासुन धन्यवाद.

पैसा's picture

26 Aug 2014 - 12:09 pm | पैसा

पावसाळी वातावरण छान टिपलं गेलंय!

फार जबरी चित्रे. ते पावसाचे थेंबवालं आणि माकडांच्यापैकी खालच्या ओळीतलं मधलं माकडाचं चित्र लै म्हंजे लैच जबरी आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

26 Aug 2014 - 4:35 pm | अत्रुप्त आत्मा

९ नंबरचा आणि विंचू काटा..एकदम http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/aokay-hand-gesture-smiley-emoticon.gifमस्स्स्स्स्स्स्स्स्स्त!

नांदेडीअन's picture

26 Aug 2014 - 7:44 pm | नांदेडीअन

सगळ्यांचे खूप खूप आभार. :)