Sweater

विभा११'s picture
विभा११ in मिपा कलादालन
21 Aug 2014 - 2:04 am

Sweater

प्रतिक्रिया

बहुगुणी's picture

21 Aug 2014 - 3:10 am | बहुगुणी

रंगसंगती आवडली.

बहुगुणी's picture

21 Aug 2014 - 3:10 am | बहुगुणी

रंगसंगती आवडली.

छान आहे पण डीटेल्स द्या ना!क्रोशा?

पैसा's picture

21 Aug 2014 - 9:24 am | पैसा

सुरेख आहे. किती वेळ लागला, लोकर किती लागली, साईझ काय आहे या सगळ्याची माहिती द्या जरा!

छान झालाय स्वेटर! लोकरीचे रंग आवडले.

एस's picture

21 Aug 2014 - 7:44 pm | एस

ह्यातलं अजिबात काही कळत नाही. पण स्वेटर आवडला! :-) अजून येऊ द्यात!

दादा कोंडके's picture

21 Aug 2014 - 8:33 pm | दादा कोंडके

घाईघाईत विणल्यासारखा वाटतोय. ़वालरच्या वरती टोकाला आणि बरोबर त्याच रेषेत खालच्या टोकाला धागा निघालेला दिसतोय. तसेच गळ्याच्या भोवतीची वीणपण जाडी-भरडी आली आहे. रंगसंगतीसुद्धा जमली नाही.

टवाळ कार्टा's picture

21 Aug 2014 - 8:48 pm | टवाळ कार्टा

गल्ली चुकली काय??? "आणाहितं" मधना चुकुन इथे??? ;)

मदनबाण's picture

22 Aug 2014 - 1:38 pm | मदनबाण

छानच ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-Bank Of America's $16.65 Billion Settlement And The Last Dinosaur Of The Financial Crisis