अल्ला जाने

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
17 Aug 2014 - 10:03 pm
गाभा: 

माझ्या ओळखिच्या परीवारातिल एका मुलाचे मुस्लिम मुली बरोबर प्रेम जुळले..अर्थात घरातुन त्याला फारशी मान्यता नव्हति...
या संधर्भात चर्चा चालु असताना एक माहिति मला मिळाली..
मुसलमान मुलाबरोबर जर हिंदु मुलिने लग्न केले तर नैसर्गीक न्यायाने ति व तिला होणारी संतति हि मुसलमान समजली जाते..
पण जर एखाद्या हिंदु मुलास मुसलमान मुली बरोबर लग्न करायचे असेल तर त्याला धर्मांतर हाच पर्याय असतो..
प्रत्येक मशिदि मधे मुसलमान लोकांच्या नावाचे रेकॉर्ड असते..
हिंदु मुलास "नामके वास्ते" तरी मुसलमान करुन त्याच्या नावाची नोंद मशिदित केली जाते..सलिम..अकबर ईत्यादी नावाने.....
व समाजत त्याला हिंदु नावाने वावरण्यास संमति दिली जाते...समाजात जरी तो हिंदु नावाने वावरत असला तरी त्याच्या मुसलमान नावची कायदेशीर नोंद मशिदित असते..व तो त्यांच्या लेखी मुसलमानच असतो...
किशोर कुमार..धर्मेंद्र..रति अग्निहोत्रीचा भाउ..व असे अनेक जरी हिंदु नावानी वावरत असले तरी त्यांची नोंद मशीदिच्या रजिस्टर मधे झाली असावी....
अर्थात हि ऐकिव माहिति आहे..
ख,खो,अल्ला जाने

प्रतिक्रिया

भृशुंडी's picture

17 Aug 2014 - 10:17 pm | भृशुंडी

ऐकीव बातमी म्हणजे अफवा आहे ना?
नसेल तर जरा विस्तृत सांगा.
अशी धाग्याची फुसकुली सोडून पळून जाउ नका.

अविनाशकुलकर्णी's picture

17 Aug 2014 - 10:31 pm | अविनाशकुलकर्णी

किशोर कुमार..धर्मेंद्र..रति अग्निहोत्रीचा भाउ..यांच्या बाबत खरे म्हणजे खरेच असावे....बाकि अनुभव नाहि

भृशुंडी's picture

17 Aug 2014 - 10:41 pm | भृशुंडी

खरेच असावे म्हणजे? हा तुमचा अंदाज आहे का?
की कुठल्या वर्तमानपत्रात असली बातमी होती?
ह्याच धर्तीवर उद्या मी म्हणू शकेन की बाबासाहेब पुरंदरे हे मूळचे सुमेरियन आहेत हे खरे असावे...

मुक्त विहारि's picture

17 Aug 2014 - 10:58 pm | मुक्त विहारि

आपले मुसलमान बांधवच देवू शकतात.

पोटे's picture

18 Aug 2014 - 8:23 am | पोटे

मिश्र संततीला हिंदु धर्मियानी कधीच आपले मानलेले नाही.

बाजीराव मस्तानी यांच्या मुलाला ब्राह्मण म्हणुन दर्जा मिळावा अशी बाजीरावाची इच्छा होती. पण पुण्यातील पंडितानी त्याची मुंज करायला नकार दिला. त्यामुळे अशा विवाहातील हिंदु जोडीदार व त्यांची अपत्ये यांनी म्य्सलमान होणेच चांग्ळे नाही का? रादर, तोच मार्ग उपलब्ध असतो.

आता समाजामध्ये गणसंख्या कमी पडते म्हटल्यावर हिंदु जागे झाले आणि मग त्यांना हे प्रश्न पडु लागले.

:)

पोटे's picture

18 Aug 2014 - 8:33 am | पोटे

हिंदु धrmaacaa दरवाजा बन्द असल्याने आणि दुसर्‍या धर्माचा दरवाजा सताड उघडा असल्याने असा प्रकार होतो.

गीतेत्देखील मिश्र संततीवर अर्जुनाने टीका केलेली आहे. श्रीभगवानुवाच या प्रश्नावर मात्र गप्पच राहिले आहेत.

अल्ला जाने ऐवजी कृष्णा जाने असा धागा काढुन त्यांना हा प्रश्न विचारणे योग्य ठरेल ना ? ज्याने दार उघडेच ठेवले आहे त्याला प्रश्न विचारायचा की ज्याने दार बंद ठेवले आहे त्याला प्रश्न विचारायचा ?

अविनाशकुलकर्णी's picture

18 Aug 2014 - 9:01 am | अविनाशकुलकर्णी

Dharamendra: Dharamendra (born as Dharam Singh Deol) is one of the most charismatic heroes that Indian cinema has ever had. The dashing actor, who played both romantic as well as the action hero with finesse, converted to Islam in 1979. The actor was already married to Prakash Kaur and had four kids with her when he met actress Hema Malini and fell in love with her. Since he could not divorce his wife due to his commitment and could not marry again as per the Hindu Marriage Act, he converted to Islam and married Hema. Since then he has maintained two separate families. It is said that since there were many protests during his second marriage, the actor had no option but to change his religion to give legitimacy to his union with Hema Malini.
http://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/Celebri...

यादी दीली आहे

पोटे's picture

24 Aug 2014 - 6:46 am | पोटे

धागा बन्द का पडला ?

दादा कोंडके's picture

24 Aug 2014 - 12:02 pm | दादा कोंडके

धागा बन्द का पडला ?

अल्ला जाने. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Aug 2014 - 12:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

=))

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Aug 2014 - 6:29 pm | llपुण्याचे पेशवेll

बस्स हेच आठवले.