शेकरु

समर्पक's picture
समर्पक in मिपा कलादालन
11 Aug 2014 - 10:31 pm

महा'राष्ट्रीय' प्राणी

ओळखीचा झुबका...
.

खादाडी मधे मग्न जोडीदार
.

नेहमीचा पावित्रा
.

नेहमीचा पावित्रा
.

आमची खादाडी अजून चालूच...
.

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

11 Aug 2014 - 10:35 pm | कविता१९७८

मी पहिल्यांदाच पाहीले. खुप छान प्र.चि.

मुक्त विहारि's picture

11 Aug 2014 - 11:39 pm | मुक्त विहारि

आवडले..

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Aug 2014 - 2:08 am | डॉ सुहास म्हात्रे

मस्त !

खटपट्या's picture

12 Aug 2014 - 2:18 am | खटपट्या

खूप क्यूट !!!

फोटो आवडले परंतृ दाखवलेले शेकरू काळ्या केसांचे मुन्नारभधले (केरळचे) दिसतंय .महाराष्ट्रीय नाही .भिमाशंकर त कोयनेचे तांबूस पिवळसर आहे .

समर्पक's picture

12 Aug 2014 - 9:11 am | समर्पक

हे तमिळ्नाडू-कर्णाटक सीमेवरील जंगलातील आहे.

यांच्या एकूण किती प्रजाती आहेत यावर एकमत नाही. परंतु ४ ते ८ च्या दरम्यान असाव्यात असा कयास

महा'राष्ट्रीय' प्राणि चा अर्थ महाराष्ट्राचा राज्यप्राणि एवढाच आहे.

सौंदाळा's picture

12 Aug 2014 - 10:21 am | सौंदाळा

कंजुस काका, तुमच्या निरिक्षणास सलाम.
फोटो मस्तच.

सुहास झेले's picture

18 Aug 2014 - 11:35 pm | सुहास झेले

ह्येच बोलतो :)

गौरी लेले's picture

12 Aug 2014 - 9:48 am | गौरी लेले

खुपच सुंदर प्रकाशचित्रे !

पैसा's picture

14 Aug 2014 - 10:44 pm | पैसा

हा खारीच्या जातीचा, आणि खूप लांब उड्या मारणारा आहे ना?

लांब उड्यांपेक्षा उडणारी खार म्हणतात हिला.
आकारसुद्धा मोठा असतो. साधारण मुंगुसाएव्हढा.

स्पंदना's picture

15 Aug 2014 - 10:51 am | स्पंदना

छान आलेत फोटो.

प्यारे१'s picture

18 Aug 2014 - 6:42 pm | प्यारे१

+११११

कैलासवासी सोन्याबापु's picture

18 Aug 2014 - 6:46 pm | कैलासवासी सोन्याबापु

इंग्रजीत "जायंट इंडीयन स्क्विरल" म्हणतात बहुतेक!!, अतिशय लाजाळु प्राणी भिमाशंकर च्या जंगलात बरीच वस्ती आहे ह्यांची , हे विणीच्या हंगामात ४-५ घरटी बनवुन ठेवतात, अन सुरक्षेच्या कारणास्तव आपल्या पिल्लांची जागा सतत बदलत असतात :)