सूर्योदय

मी टिपलेला सूर्योदय.....

मदनबाण.....

छान टिपलाय

छान टिपलाय सुर्योदय. फक्त उजव्या बाजुला जी खिडकी (की मोठे झाड) आले नसते तर जास्त चांगले दिसले असते.

- सूर्य

फक्त

फक्त उजव्या बाजुला जी खिडकी (की मोठे झाड) आले नसते तर जास्त चांगले दिसले असते.
हो एकदम मान्य.. ते झाड मधे आले नसते तर अजुन मजा आली असती..

मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

आता

आता प्रत्यक्ष सुर्यानेच सुर्योदयाच्या फोटोवर कॉमेन्ट दिल्यावर आम्ही पामर वेगळ काय बोलणार?? Wink
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

छान

फोटो छान आहे
ढंगाचे कलर मस्त आले आहे.

केवळ

केवळ सुरेख....!

प्रसन्न वाटलं...

असं वाटलं खरंच पहाट झाली आहे मन एकदम प्रसन्न झालं.

मस्त

"आपल्या" ठाण्यातूनच काढलात का हो हा फोटो ...

मस्त आहे

(सूर्योदयापूर्वी न उठणारी) यमी

"आपल्या" ठाण्यातूनच काढलात का हो हा फोटो ...

नाही कोल्हापुरला फ़िरतीवर असताना काढलाय !!

मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

सुरेख!

सुर्यास्तापेक्षा सुर्योदय माझा आवडता Smile
तुमच्या चित्राने "घनश्याम सुंदरा श्रीधरा.. अरुणोदय झाला!" गाणंच मनात रूंझी घालू लागलं.. अतिशय सुरेख चित्र

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

अतिशय सुंदर...

आकाशाचे रंग निव्वळ सुंदर..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/