Abandoned २.०

स्पा's picture
स्पा in मिपा कलादालन
1 Aug 2014 - 2:37 pm

भाग १

पहिला भाग लोकांना बर्यापैकी आवडल्याने त्या कलेक्शन मधले उरलेले निवडक फोटू टाकतोय
१.
.fgf

.

२.
.fgf

.


.fgf

.


.fgf

.


.fgf

.


.fgf

.

आता देवही सोडून गेलाय

.fgf

.


.fgf

.

.मरणातही जग जगते ,म्हणतात ते असं
fgf

.

१०
.fgf

.

११
.fgf

.

१२
.fgf

.

१३
.fgf

.

१४
.fgf

.

१५
.fgf

.

१६
.fgf

.

१७
.fgf

.

१८
.fgf

.
हा मला आवडलेला फोटो :)

१९
.fgf

.

२०
.fgf

.

२१
.fgf

.

२२
.fgf

.

२३
.fgf

.

२४
.fgf

.

२५
.fgf

(समाप्त)
हायरेझ इमेजेस

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

1 Aug 2014 - 2:40 pm | कविता१९७८

मस्तच

एस's picture

1 Aug 2014 - 2:45 pm | एस

मस्त.

काही काही फोटो दिसत नाहीयेत.

खुपच मस्त रे... छान फोटो आहेत सगळे.

शैलेन्द्र's picture

1 Aug 2014 - 3:01 pm | शैलेन्द्र

मस्तचं.. मगेही म्हटल्याप्रमाणे, १९ नंबर बेस्ट.. *ok* *ok*

तुमचा अभिषेक's picture

1 Aug 2014 - 10:08 pm | तुमचा अभिषेक

सर्व फोटो एक तरफ आणि १९ एक तरफ

हे सगळे फोटो देखील छान आले आहेत.

७व्या फोटोतील हेल्मेट पाहून उगाच गिरणीकामगारांची आठवण आली. :(

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Aug 2014 - 3:19 pm | ज्ञानोबाचे पैजार

लै भारी फोटु

पैजारबुवा,

सुहास झेले's picture

1 Aug 2014 - 3:28 pm | सुहास झेले

एक नंबर.... ७,८,९,११ आणि १९ जास्त आवडले :)

किसन शिंदे's picture

1 Aug 2014 - 3:40 pm | किसन शिंदे

हे सगळे फोटोही फार आवडले रे स्पावड्या. १९ वा लैच्च जबरा आलाय, प्रतिबिंब झक्कास उतरलंय फोटोतून.

भारीच! याचा स्लाईड शो करा आणि शेअर करा ना.

अत्रुप्त आत्मा's picture

1 Aug 2014 - 5:54 pm | अत्रुप्त आत्मा

@स्लाईड शो करा आणि शेअर करा ना. >>> +++१११ स्लाईड शो हवाच..पां डुब्बा!

अतिसुंदर.... व्वा.... अ फा ट ...

मुक्त विहारि's picture

1 Aug 2014 - 4:07 pm | मुक्त विहारि

मस्तच

प्रचेतस's picture

1 Aug 2014 - 4:11 pm | प्रचेतस

फोटो छानच.
पण ह्या भागात फोटोशॉप किंवा तत्सम फोटो एडिटींग सॉफ्टवेयरचा जास्तीचा वापर खटकला.

बन्डु's picture

1 Aug 2014 - 4:12 pm | बन्डु

पण मला सॉ मूव्ही सीरीजची आठवण झाली !
फोटो खतरी आले आहेत... *smile*

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

1 Aug 2014 - 5:15 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

लैच भारी, तो १९ नंबरचा मलापण खुप आवडलाय, च्यायला कसले रंग आलेत त्यात... फिदा... *i-m_so_happy*

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Aug 2014 - 5:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

छान फोटो ! १९ वा सर्वात जास्त आवडला !

१९ नं. चा फटू पाहिल्यापासून प्लॅनेट ऑफ द एप्स पुनरेकवार डोक्षात बसलाय.

खटपट्या's picture

1 Aug 2014 - 10:40 pm | खटपट्या

सगळेच फोटो मस्त !! पण ९ नम्बरचा फोटो कैच्याकै आवडल्या गेला आहे !!!!

मधुरा देशपांडे's picture

1 Aug 2014 - 10:53 pm | मधुरा देशपांडे

सुंदर. सगळेच फोटो आवडले.

जयंत कुलकर्णी's picture

2 Aug 2014 - 6:25 am | जयंत कुलकर्णी

बक्षिसपात्र...........

काही फोटो दिसत नाहीयेत मला, पण जितके दिसलेत, ते आवडलेत.

Dhananjay Borgaonkar's picture

2 Aug 2014 - 7:39 am | Dhananjay Borgaonkar

सगळेच फोटो भारी आलेत पण १९ नंबर लैच भारी.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Aug 2014 - 8:00 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

एकोणीस नंबरचा मलाही आवडला. या धाग्यातले फोटो जास्त आवडले.
अकरा नंबरचाही आवडला. साखळीमध्ये वेल्डींगच्या काचेची फ्रेम हे फार आकर्षक चित्र आहे. म्हटलं तर साखळीतलं पदक, म्हटलं तर साखळीने जखडलेला भूतकाळ.

काही महिन्यांपूर्वी 'द न्यू यॉर्कर' किंवा 'न्यू यॉर्क टाईम्स'च्या पानावर न्यू यॉर्कमधल्या जुन्या साखर कारखान्याचे असेच सुरेख फोटो पाहिले होते, त्यांची आठवण झाली.

प्यारे१'s picture

2 Aug 2014 - 6:29 pm | प्यारे१

सगळेच आवडले.

१९ साठी तुला पार्टी.
(१९ मधलीच फ्रेम २४ मध्ये पण कृष्णधवल आहे ना रे?)

पैसा's picture

2 Aug 2014 - 10:03 pm | पैसा

एकेक चित्र एकेक कथा सांगतंय! सगळीच छायाचित्रे खास!

चौकटराजा's picture

5 Aug 2014 - 9:15 am | चौकटराजा

१९ व २६ यक लंबर आल्याती ! स्पांदूबुवा . पी एस मधे दोघानही फिल्टर लावून पहा. मस्त अ‍ॅबस्त्रॅक्ट पेंटिंग तयार होईल.
ते चित्रगुप्त काकाना दाखीव. त्यांचे शाब्बास घे मित्रा !

यो चॊरा काका, करुन बघतो.
:-)

सुबोध खरे's picture

6 Aug 2014 - 9:23 am | सुबोध खरे

जाता जाता
वरील फोटो हे ठाकुर्ली स्टेशनच्या पश्चिमेस असलेल्या चोळे गावातील मध्य रेल्वेच्या वीज निर्मिती केंद्राचे आहेत(असावेत). हे केंद्र १९३२ साली इंग्रजांनी मुंबई पुणे आणि मुंबई इगतपुरी या रेल्वे मार्गान वीज पुरवठा करण्यासाठी बांधले होते.तेथे कामगारांना राहण्यासाठी ५२ चाळी ( या भागात माझी मावस बहिण राहत होती आणि ते केंद्र चालू असलेले माझ्या आठवणीत आहे) आणि अधिकार्यांना राहण्यासाठी १२ बंगले बांधले होते ( हि त्या भागाच्या नावाची पूर्व पीठिका आहे)
हे केंद्र कोळशावर चालत असे पण १९८८ सालच्या आसपास त्याच्या बॉयलर चा स्फोट होऊन ८ कामगार मृत्यू मुखी पडले त्यानंतर हे वीज केंद्र बंद आहे. ते चालू करण्याची परवानगी श्री राम नाईक यी सरकारजवळ मागितली असताना तत्कालीन रेल्वे मंत्री माधवराव शिंदे यांनी वीज निर्मिती हे रेल्वे चे काम नाही सांगून त्या मागणीला वाटण्याच्या अक्षता लावल्या. रेल्वे सध्या वीज टाटा कडून विकत घेते. हे केंद्र चालू करण्याचा परत एकदा प्रयत्न २०१० मध्ये झाला होता. नैसर्गिक वायू वापरून केंद्र चालवता येणे शक्य आहे कारण वीज वाहून नेण्याची सर्व सोय असून वीज केंद्राला लागणारा पाण्याचा पुरवठा बाजूच्या उल्हास नदी तून सहज होऊ शकतो.
हे केंद्र परत ऊर्जितावस्थेत येईल काय याचे उत्तर काळच देऊ शकेल.

खटपट्या's picture

8 Aug 2014 - 8:17 am | खटपट्या

चान्गली माहीती !!

खेडूत's picture

25 Aug 2014 - 10:29 pm | खेडूत

हाही भाग आवडला.
इथल्या बालपणीच्या अन सुट्टीच्या बऱ्याच आठवणी आहेत.
त्याबद्दल पुन्हा कधीतरी !

जयेशसर's picture

24 Aug 2014 - 7:22 pm | जयेशसर

अति सुंदर......

नगरीनिरंजन's picture

24 Aug 2014 - 8:19 pm | नगरीनिरंजन

खूपच छान. बंद पडलेल्या कारखान्यांचे, मॉल्सचे फोटो पाहताना मला विशेष आनंद होतो.
तुम्हाला आवडलेला फोटो मलाही सर्वात जास्त आवडला (१९). सगळी एकसाची यंत्र बंद पडल्यावर आणि यंत्रासारखंच काम करणारे कामगार निघून गेल्यावर निसर्गाने आपला कुंचला सरसावून निवांतपणे रंगकाम सुरु केलं आहे आणि आधीचे शिस्तशीर रंग आता मुक्तपणे मिसळायला लागले आहेत असं वाटतं.