यळकोट यळकोट जय मल्हार (जेजुरी)

नांदेडीअन's picture
नांदेडीअन in मिपा कलादालन
31 Jul 2014 - 11:19 am

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

31 Jul 2014 - 11:34 am | आदूबाळ

ये बात! जय मल्हार!

दिपक.कुवेत's picture

31 Jul 2014 - 11:41 am | दिपक.कुवेत

फोटो वर काहि प्रोसेस केली नसल्यास पहिला आणि शेवटचा फार आवडला....खासकरुन तर शेवट्चा.

स्पा's picture

31 Jul 2014 - 12:04 pm | स्पा

ह्येच बोलतो

पहिला नै शेवटचा आवडला

अत्रुप्त आत्मा's picture

31 Jul 2014 - 4:35 pm | अत्रुप्त आत्मा

+१ टु ..( परत एकदा) पांडू!

सुबोध खरे's picture

31 Jul 2014 - 11:18 pm | सुबोध खरे

शेवटचा फोटो प्रोसेस केलेला असावा कारण मागचा देखावा कृष्ण धवल आहे. ( झाडे हिरवी नाहीत)

नांदेडीअन's picture

2 Aug 2014 - 11:01 am | नांदेडीअन

HDR आहे पहिला फोटो.
शेवटच्या फोटोमध्ये बॅकग्राऊंडला असलेले सगळे ऑब्जेक्ट्स Desaturate केलेले आहेत.

कवितानागेश's picture

31 Jul 2014 - 11:57 am | कवितानागेश

मस्त फोटो.

नित्य नुतन's picture

31 Jul 2014 - 12:52 pm | नित्य नुतन

फोटु दिसेबल न्हाहीत ... काय करावे ???

आतिवास's picture

31 Jul 2014 - 3:41 pm | आतिवास

फोटो आवडले.

प्यारे१'s picture

31 Jul 2014 - 3:45 pm | प्यारे१

मस्तच. जेजुरीचा, पालीचा पिवळाजर्द हळद रंग भारी वाटतो.

सूड's picture

31 Jul 2014 - 4:03 pm | सूड

पैला नि शेवटला!!

पहीला फोटो जबराटच आला आहे...मस्त.

ऋषिकेश's picture

31 Jul 2014 - 4:40 pm | ऋषिकेश

छान सगळेच फोटो आवडले

युगन्धरा@मिसलपाव's picture

31 Jul 2014 - 6:02 pm | युगन्धरा@मिसलपाव

छान आले आहेत फोटोज...........

बॅटमॅन's picture

31 Jul 2014 - 6:20 pm | बॅटमॅन

पयला अन लाष्टचा लय आवडला.

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Jul 2014 - 9:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर फोटो !

मदनबाण's picture

31 Jul 2014 - 10:35 pm | मदनबाण

१हिला आणि ३रा आवडला...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज न छोडुंगा तुझे दम दमा दम... { Dil }

शैलेन्द्र's picture

31 Jul 2014 - 10:46 pm | शैलेन्द्र

+!!!

शेम टू शेम

नंबर ४ च्या फोटो मध्ये टोपी घातलेले कोण आहेत ?

नांदेडीअन's picture

2 Aug 2014 - 11:03 am | नांदेडीअन

तिथलेच एक पुजारी आहेत.
त्यांची परवानगी घेऊनच काढलाय हा फोटो. *biggrin*

चौकटराजा's picture

1 Aug 2014 - 8:47 am | चौकटराजा

आम्ही नुकत्याच एका धाग्यात म्हटले होते की चान चान फुलपाखरे, सनसेट , झाडातून येणारी किरणे ई विषय १९७०
दरम्यान ठिक होते. अमोल पालेकरच्या पिकचर सारखे. आता या कले कडे तंत्र व आशय ( विषय नव्हे ) या दोन्ही
बाबतीत पहाण्याचा बर्‍याच जणांचा दृष्टीकोन बदलत आहे. या संदर्भात आपला हा प्रयत्न मला आवडला. असाच प्रयत्न मांढदेवीची यात्रा, जोतिबा , या बाबतीत करता येईल . पंढरीच्या वारीचा यत्न इथे मिपावर झालेला आहे. अ आ यानी
पुण्याचा 'जुना बाजार' हा असाच एक धागा इथे टाकलेला होता.

नांदेडीअन's picture

2 Aug 2014 - 11:05 am | नांदेडीअन

खूप खूप आभार. :)
या वर्षीच्या वारीच्या फोटो टाकायच्या राहूनच गेल्या.
टाकतो १-२ दिवसात.

अनुप ढेरे's picture

1 Aug 2014 - 11:19 am | अनुप ढेरे

व्वा.. मस्तं फोटो..

पैसा's picture

1 Aug 2014 - 12:30 pm | पैसा

सगळेच फोटो आवडले!

किसन शिंदे's picture

2 Aug 2014 - 9:07 am | किसन शिंदे

सगळेच्या सगळे फोटो आवडले, खासकरून पहिला!!

नांदेडीअन's picture

2 Aug 2014 - 11:05 am | नांदेडीअन

सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. :)

स्पंदना's picture

18 Aug 2014 - 6:41 pm | स्पंदना

भंडाराच भंडारा.
छान!!

सामान्यनागरिक's picture

11 Oct 2014 - 5:25 pm | सामान्यनागरिक

मीही नुकताच जेजुरीस जाऊन आलो. असे ऐकिवात आले की पूण्यश्लोक अहिल्यादेवींनी हे मंदिर बांढले. खरे मंदिर अजुन वरच्या बाजुला काही पायरया ( संख्या हजारांत ऐकली ) चड्।उन गेल्यावर आहे. ते ओरिजिनल मंदिर आहे असे म्हणतात . जाणकार/ बुजुर्ग खुलासा करु शकतील का?

मी एक ट्रेकर's picture

11 Oct 2014 - 8:33 pm | मी एक ट्रेकर

फोटो एकदम मस्त

मॅक's picture

24 Dec 2014 - 3:57 pm | मॅक

अप्रतिम.........