भटकंती दरम्यान काढलेली काही छायाचित्रे !

कबीरा's picture
कबीरा in भटकंती
22 Jul 2014 - 3:10 pm

Karwar Road (With Bike)
Dandeli-Karwar Road
Karwar Beach
Near Malvan
Paani Paani re...
आपला राष्ट्रीय खेळ
जीवा
!
सूर्योदय
लाडघर गावातील प्रजासत्ताक दिन
Pose
अर्धांगिनी

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

22 Jul 2014 - 3:37 pm | कवितानागेश

छान आलेत फोटो. :)

कपिलमुनी's picture

22 Jul 2014 - 4:18 pm | कपिलमुनी

मिपावर स्वागत :)
पहिला प्रयत्न छान आहे.. फोटो सुंदर आहेत.

फोटो सोबत तो कुठे काढला त्या ठिकाणांची नावे लिहिली असती तर माहितीमधे भर पडली असती..

बाकी तुमच्याकडे एफ-झी आहे वाटतं ;)

कबीरा's picture

22 Jul 2014 - 4:34 pm | कबीरा

कोयना नगर ला जाण्याचे योजिले आहे, येणार का कपिलमुनी ?

सूड's picture

22 Jul 2014 - 4:48 pm | सूड

कधी, कसे जाणार यावर डिट्टेलवार धागा टाका. इतर कोणी यायचे असतील तरी येतील.

अनिल तापकीर's picture

22 Jul 2014 - 4:49 pm | अनिल तापकीर

खुप सुंदर

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jul 2014 - 4:51 pm | अत्रुप्त आत्मा

*i-m_so_happy*

राजेंद्र मेहेंदळे's picture

23 Jul 2014 - 1:54 pm | राजेंद्र मेहेंदळे

मस्त फोटो
फोटोंचा आकार ७००x६०० ठेवा म्हणजे चांगले दिसतील

अतिशय सुंदर प्रकाशचित्रे !!!

प्रचेतस's picture

23 Jul 2014 - 6:00 pm | प्रचेतस

निव्वळ फोटोग्राफी म्हणून काढले असतील तर छायाचित्रे म्हणून सामान्य वाटली.

खटपट्या's picture

25 Jul 2014 - 8:43 am | खटपट्या

छायाचित्रे खूप छान आहेत.
प्रत्येक छायाचित्र कुठे काढले ते पण सांगा
कोणती ट्रीप होती (कुठून कुठे इ.)

मदनबाण's picture

31 Jul 2014 - 10:49 pm | मदनबाण

हेच म्हणतो. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज न छोडुंगा तुझे दम दमा दम... { Dil }

वटवट's picture

31 Jul 2014 - 9:09 am | वटवट

व्वाह....

पैसा's picture

31 Jul 2014 - 11:29 pm | पैसा

छायाचित्रे आवडली! कुठे कुठे काढलीत तेही लिहा हळूहळू!

रेवती's picture

1 Aug 2014 - 4:03 am | रेवती

कबीरा क्लिकींग!
छान आलेत फोटू.