शॉपिंग

वाचनपिपासु's picture
वाचनपिपासु in जनातलं, मनातलं
30 Jun 2014 - 5:31 pm

रविवारची दुपार मस्त ताणून द्याईचा प्लान होता ,तितक्यात कानात काहीतरी कुजबुज होते
थोडा समान आणैईचा होता मार्केट मधून .....!!
अलॉखे ,पिलॉखे घेत का - कु करत हो म्हणत तयार झालो .
थोड्या फार अनुभवा वरुन एक गोष्टा शिकलो , ती मणजे बाहेर कोणतेही आणि कितीही समान आणैचे असल्यास , एक लिस्ट करून घ्यावी सामानाची .
लिस्ट करण्याचे 2 फ़ाइदे , एक तर तुमाला स्मरण शक्तीचे खेळ खेलाईची गरझ नाही , आणि दुसर आणि महत्वाचा ,उद्या जौन तुमच्या वर आरोप
होऊ शकतो की ही गोष्टा सांगितली होती आणि ती नई आणली , ही लिस्ट प्रूफ म्हणुन दाखवू शकता.
आणि जमले तर रिजिस्टर्ड पोस्ट प्रमाणे घरी आल्या वर त्या वर सगळे समान आले अशी साही न शिक्का पण घ्यैला हरकत नई ऐक्नोलोज्मेन्त म्हणून Smile
हा सगळा सोपस्कार मणजे उद्या जौन तुमच्या वर हल्ला झला तर त्या पासून सवरक्षण ,
आणि हो ही लिस्ट एखाद्या कागदाच्या तुकद्यावर , छोट्या चिटोरी वर घेऊन आपण पर्यावरणाची किती काळजी करतो आणि कागद वाचवतो अश्या बाश्कल् आणि फुटकळ
गोष्टीचा विचार करू नका.
लिस्ट चांगल्या मोठ्या फुल्ल स्केप वाहीच्या कागदावर बनवून घ्या.जरी 5 - 7 आइटम्स असतील तरी चांगले 15-20 ओळी रिकाम्या असु द्या.जस लहान असताना कपडे वाढत्या अंगाचे शिवतात तसा ,सामानाच्या लिस्ट चा कागद वाढत्या आइटम्स चा असु देत.

तर अश्या प्रकारे मी पण एक लिस्ट घेऊन निघालो,किव्हा घरातून धकल्ल्या गेलो म्हणा ,आणि हो गाडीवर जाताना तुमच्या भ्रमण ध्वनी चा निल् दंत असेल मंजे मोबाइल चा ब्लूटूथ डिवाइस कानात लवािला असेल तर फार बर,कारण घरतून निघाल्याच्या 5 मिंटा पासून तुमचा मोबाइल वाजू लागेल , अजुन एक गोष्टा आणैची होती विसरलेच होते ..:-)
अश्या वेळेस ब्लूटूथ फार उपुओगला पडतो , प्रतेक वेळेस गाडी बाजूला घेऊन बोलाईची गरझ नाही .
आधी सांगितल्या प्रमाणे दुकानात पोहचे पर्यंत माझी लिस्ट ऑलरेडी 7 आइटम्स नि वाढलेली होती.

कसा तरी करून सूपर मार्केट मधे 1 मोठी ट्रॉली घेऊन लागलो खरेदीला.संगाईला नकोच लिस्ट मधे आइटम्स ची वाढ होतच होती बॅकग्राउंड मधे.
खारेदी करता करता आलो दाळींच्या खरेदीवर,बर मला एक काळात नई या डाली इतक्या प्रकारच्या का असतात , अस वातट मी जेव्हा जेव्हा किराणा आणतो तेवा जस्ट या नवीन दाळींचा शोध लागला आणि आताच रैक मधे आणून ठेवली आहे ,प्रॉब्लेम होतो हो डाली ओळखता ओळखता.

अश्या प्रकारे कस तरी करून शॉपिंग पूर्ण केली आणि दुकानाच्या बाहेर पौल टाकल ना टाकला तोच मोबाइल वाजला फोन पीक केला , तिकडून प्रश्न -- आत्ता कुठाई ?

हा प्रश्ना मणजे असा वाटला "अभिमन्यू चक्रउूह मे फास गया है तू" , सांगितला असता की दुकानाच्या बाहेर आहे , मणजे अजुन 5-7 नवीन आइटम्स च्या चक्रवीहुआत अडक्लो असतो .

म्हणून मी कुठे आहेस या बआउन्सर ला मस्त हुक शॉट मार्ल्याच्या रुबाबात म्हणल , आलोचा खालीच आहे , मणजे नवीन काही आणैची कट कट नई.

तिकडून -- अरे असा कसा कै , मी नाही पहिला येताना , मी तर केवा पासून गैलरित् च उभी आहे , गाडी नई दिसली. संपला मी मिडविकेट ला कॅच.

वेळ मारुन नेत मी म्हणल आलो म्हणजे हे खाली चौकात , नाक्या जवळच आलो , अजुन काही आणैईचा होता का ?

पुन्हा जड पावलाने दुकाना कडे वळलो.

आता किराणा संपला , भाजी घेण्या साठी भाजी च्या दुकानात आलो .
इथे जरा मझा आती फाजील पणा नडला , उगीच लिस्ट मधे नसताना फ्रेश पातीचा कान्दआ घेऊन घरी काही ब्रोउनि पॉइण्ट्स मिळवण्याच्या नादात भाजी वाल्याला विचारला कसा किलो दिला पातीचा कान्दआ ?

भजिवाल्याने जणू माझ्या नो-बॉल वर सङ्कुन् फ्री हीट् मारावा तसा सिक्सर मारला

भजीवाला : कोणत्या गावचे तुमि ?

मेमी ईकडे तिकडे बघत कोणी पहिला तर नई ना ,थोडा सावरत विचारले . कै झला ? कुठले कै विचारता , पुण्याचा आहे.

भजीवाला : नई पातीचा कान्दआ किलो च्या भावाने विचारता ? आपल्या कडे पुण्यात जुडी . विकतात तिकडे नागपूर कडे किलो ने विकतात म्हणून विचारले.

माझी व्ह्याचि ती फाजिती झॅलेली होती , असा अपमानाचा घोट पिऊन मी 1 जुडी घेतली.

आता शेवटचा आइटम तेवढा राहिला होता , 2 पॅकेट दूध .इथे मझा ओवर कॉन्फिडेन्स नदला .आधिच दूध नई घेतला , विचार केला दूध कै कुठेही मिळेल.
एका दुकानात विचारले,दुसर्या,तिसर्या कुठेचा मिळेना.आता मात्र मझा ओवर मधला कॉन्फिडेन्स बराचा कमी झला होता एवहाणा नाहीसाच झाला होता.
स्वतला दोष देत होतो सगळ्यात पहिले सूपर मार्केट मधे दूध होता अवेलबल तेव्हाच का नई घेतला महणून .

आता शेवटचा पर्याय मानून नाक्या वरच्या नेहमीच्या किराणा दुकानात गेलो तिथे पण उत्तर मिळाल "दूध खत्म हो गया".
मी उगीच त्या दुकन्दाराला मी त्याचा किती इमानदार गीरैक् आहे असा सांगत होतो "क्या भया ऐइयसा करते हो क्या ? मै हमेशा आपसे सामान लेता हु, 2 पॅकेट दूध नई दे राहे हो"
जरा सेंटी मारली , तो बिचारा वितलळा आणि दिले त्याने 2 पॅकेट्स काढून.

अश्या प्रकारे आलो घरी , आणि मोठ्या फुशार्किनी सांगितल की मी आज बारगेन करून तेल आणले .

तिकडून प्रश्न - कितीला आणला 1 पॅकेट
मी - 110 रुपियेला , 125 रुपियेला होता , मी म्हणल देने का बताओ , ( हे देणे का बताओ म्हणल की आपण किती मोठे बारगेन पटू झॅलो अस वाटत असत )
तर दुकानदारने 110 ला दिला .
तिकडून उत्तर - आक्च्युयली सगळी कडे तेल 100 ला मिळत ,पण आपल्या नेहमीच्या दुकानात 98 ला च मिळत.

मझा पूर्ण पानिपत.

या अश्या फाजिती पासून वाचण्या साठी जर तुमि सोबत शॉपिंग ला जाईचा विचार करत असाल तर तुमचा बाजीप्रभू झालाच मानून समजा , बिलिंग च्या खिंडीत तुम्ही लढत राहाल पण तिक्दुन शॉपिंग संपल्याचा तोफा काही वजणार नाहीत.

अश्या प्रकारे मझा शॉपिंग युक्त रविवार पूर्णा झाला.

विनोदअनुभव

प्रतिक्रिया

इरसाल's picture

30 Jun 2014 - 5:47 pm | इरसाल

पण ऐडी बदला......लेखनपिपासु.

आदूबाळ's picture

30 Jun 2014 - 5:50 pm | आदूबाळ

+१

शुद्धलेखनपिपासु

एस's picture

30 Jun 2014 - 5:47 pm | एस

अत्याचार...

यसवायजी's picture

30 Jun 2014 - 5:54 pm | यसवायजी

अलॉखे ,पिलॉखे घेत का - कु करत
:))
फार्रच फन्नी लिह्यता ब्वॉ तुम्मी.

अत्रुप्त आत्मा's picture

30 Jun 2014 - 7:32 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११. =))
सुदटायपण अ फाssssट हाय!!! :D

राजेंद्र मेहेंदळे's picture

30 Jun 2014 - 5:59 pm | राजेंद्र मेहेंदळे

पुढील शुद्धलेखनास शुभेच्छा

वेल्लाभट's picture

30 Jun 2014 - 6:34 pm | वेल्लाभट

कचकावुन दिलायत! :प

वाचनपिपासु's picture

30 Jun 2014 - 6:09 pm | वाचनपिपासु

सॉरी, माझा पहिलाच प्रयत्न होता,
एकदा टाकलेला लेख कसा डिलीट करावा ?

यसवायजी's picture

30 Jun 2014 - 7:05 pm | यसवायजी

ह्हा हा. डिलिट कशाला करताय? इकडे असंच चालतं.वेंजॉय करायचं.
प्रयत्न चांगला होता. पुलेशु. :)

पैसा's picture

30 Jun 2014 - 7:24 pm | पैसा

तुम्ही हे सगळं टाईप केलंय ते मुद्दाम केलंय का चुकून तसं झालंय? म्हणजे तुमची एखादी वेगळ्या ठिकाणची बोली असेल तर आम्हाला कळू दे ना!

केदार-मिसळपाव's picture

1 Jul 2014 - 1:16 pm | केदार-मिसळपाव

म्हणजे जर पहिलाच लेख लिहीला असेल तर अश्या बोलीला "अशुद्ध-टायपणी" म्हणा.

बॅटमॅन's picture

4 Jul 2014 - 12:50 pm | बॅटमॅन

ही बोली पेसल आहे.

मॉर्टर आणि पेसल आठवले. वाचणार्‍याच्या डोक्षात पेसल मारमारून त्याला भंजाळवणारी ही 'पेसल' बोलीच असावी इतके मात्र "निछ्छित" !!

वेल्लाभट's picture

30 Jun 2014 - 6:34 pm | वेल्लाभट

हाहाहहा ! वाट्ट लागली वो तुमची ! अरेरे.

जमलंय, नागपूरचं मराठी वाचल्यागत वाटलं.

मधुरा देशपांडे's picture

30 Jun 2014 - 8:25 pm | मधुरा देशपांडे

नागपूरचं मराठी असं नाही.

केदार-मिसळपाव's picture

1 Jul 2014 - 1:17 pm | केदार-मिसळपाव

बोलुन र्‍हायले बाप्पा.

बॅटमॅन's picture

1 Jul 2014 - 2:24 pm | बॅटमॅन

बळंच? नागपुरी मराठी जरा हिंदाळलेली जरूर असते पण अशी नसते आज्याबात.

सूड's picture

1 Jul 2014 - 3:23 pm | सूड

>>बळंच?

हो !! ;)

बॅटमॅन's picture

1 Jul 2014 - 6:15 pm | बॅटमॅन

हा हा हा ;)

किसन शिंदे's picture

30 Jun 2014 - 7:23 pm | किसन शिंदे

बायकोच्या सांगण्यानूसार तुम्ही शाॅपिंग तर केलं, पण मग तिच्या सहमतीशिवाय/'ऐक्नोलोज्मेन्त' न घेताच अगदी 'ओवर कॉन्फिडेन्सने' हा लेख टाकलेला दिसतो आणि म्हणूनच तुमचा पार बाजार उठलाय इथे.

पुढच्या वेळी टाकताना बायकोकडून शुद्धलेखन तपासून घ्या आणि मग टाका. हाकानाका!

चित्रगुप्त's picture

30 Jun 2014 - 9:14 pm | चित्रगुप्त

आमहल्ला तर आवद्लि बुवा तुम्चि बहाशा. अगडि अस्याच बहाशेत लिलिहित राहा.
वाचल्या वाचल्ल्या जर अरथ कलला तर त्यत काय मन्ज्या ?? जरा दोक वाप्राव लगल तर मज्या.

रामपुरी's picture

30 Jun 2014 - 9:20 pm | रामपुरी

मोकलाया दाहि दिशा

मराठे's picture

30 Jun 2014 - 11:26 pm | मराठे

गोष्ट छान झाली आहे पण शुद्धलेखनामुळे फारशी वाचवत नाही. उदा. "जरा सेंटी मारली , तो बिचारा वितलळा" ह्यात "वितलळा" हा शब्द बघा, तुम्हाला ल आणि ळ दोन्ही अक्षरं लिहीता येतात असं दिसतं. पुढच्या वेळेला दोन तीन रिविजन झाल्याशिवाय पोस्ट करू नका.

विजुभाऊ's picture

1 Jul 2014 - 9:01 am | विजुभाऊ

आणैचा ,

हे वाचून " इकडून आणणे झाले का" असा प्रश्न ऐकू आला.

दुकानाच्या बाहेर पौल टाकल ना टाकला

तोच मोबाइल वाजला फोन पीक केला

,

तिकडून प्रश्न -- आत्ता कुठाई ?

वाक्या वाक्याला विकेट जातेय आमची.

हा प्रश्ना मणजे असा वाटला "अभिमन्यू चक्रउूह मे फास गया है तू" , सांगितला असता की दुकानाच्या बाहेर आहे , मणजे अजुन 5-7 नवीन आइटम्स च्या चक्रवीहुआत अडक्लो असतो .

हे मुद्दाम लिहीलय का माहीत नाही मात्र "मोकलाया दाही दिश्या" ला हे गद्य उत्तर आहे.
झक्कास.

"मोकलाया दाही दिश्या" प्रमाणेच ह्याही लेखाला मिपावरील अजरामर लेख म्हणून वर्षानुवर्षे प्रसिद्धी मिळत राहो हीच समस्त सतीशगन्धर्वपिपासूंच्या चरणी प्रार्थना.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jul 2014 - 9:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाकी अन्भव कमेदी झालंय. :)

-दिलीप बिरुटे
(अलॉखे पिलॉखे देत लेख वाचत असलेला)

दिपक.कुवेत's picture

1 Jul 2014 - 12:44 pm | दिपक.कुवेत

फक्कड जमलयं. असेच लिहिते रहा...आणि माझ्या मराठिच्या शब्दकोशात नवनविन शब्दांची भर घालत चला. ऑल दि बेस्ट!!! तर ह्या लेखामधुन शीकलेलॉ सॉरी सॉरी ते आपलं शीकलेले शब्दः
"अलॉखे ,पिलॉख, मणजे, आणैचे, फ़ाइदे, खेलाईची गरझ....." छे बुवा दमलो लिहुन पण शब्द काई संपत नाईत

सस्नेह's picture

1 Jul 2014 - 3:16 pm | सस्नेह

मिपाकर्स्-मस्तक-पिपासू !

प्रसाद१९७१'s picture

1 Jul 2014 - 7:04 pm | प्रसाद१९७१

भजीवाला कांद्याची पात का विकर होता ते कळले नाही.

पण मिपावर च्या भाषापंडीतांना बोली भाषेचे कौतुकच नाही. सदाशिवपेठी मराठीच तेव्हडी बरोबर वाटते. :-)

भजीवाला कांद्याची पात का विक होता ते कळले नाही.

पण मिपावर च्या भाषापंडीतांना बोली भाषेचे कौतुकच नाही. सदाशिवपेठी मराठीच तेव्हडी बरोबर वाटते. :)

सूड's picture

1 Jul 2014 - 7:25 pm | सूड

असो. पण तुमच्या या प्रतिसादामुळे मिपावर भाषापंडित आहेत आणि त्यांना सदाशिवपेठी मराठीच आवडते हे नव्याने कळलं.

हों तंरं! मंलांहीं आंजंचं कंळांलें!!

बबन ताम्बे's picture

1 Jul 2014 - 7:09 pm | बबन ताम्बे

वचुन मझा पूर्ण पानिपत जाले.

निखळानंद's picture

1 Jul 2014 - 7:28 pm | निखळानंद

आज कुछ तूफानी पड्ते है..
टम्ब्स्स्स्प भौ ! *good*

असंका's picture

2 Jul 2014 - 11:15 am | असंका

हे लिखाण मजेशीर आहे.

पेट थेरपी's picture

2 Jul 2014 - 2:26 pm | पेट थेरपी

आईग्ग आधीच डोकि पिकले होते. त्यात भर. आता कुठे जावे :)

राजेंद्र मेहेंदळे's picture

2 Jul 2014 - 4:02 pm | राजेंद्र मेहेंदळे

काही असो...धाग्याला ट्यार्पी चांगला मिळालाय असे नमूद करतो

चित्रगुप्त's picture

4 Jul 2014 - 7:13 am | चित्रगुप्त

य लेखतील अमालाभा व्लेली कही साउन्दर्य स्थ स्ठले:

ताणून द्याईचा प्लान होता...समान आणैईचा होता... अलॉखे ,पिलॉखे घेत ... 2 फ़ाइदे .... खेळ खेलाईची गरझ नाही ...उद्या जौन तुमच्या वर आरोप...समान आले अशी साही न शिक्का पण घ्यैला हरकत नई ऐक्नोलोज्मेन्त म्हणून ... त्या पासून सवरक्षण ... मोठ्या फुल्ल स्केप वाहीच्या कागदावर ... निघालो,किव्हा घरातून धकल्ल्या गेलो ... घरतून निघाल्याच्या 5 मिंटा पासून तुमचा ... एक गोष्टा आणैची होती ... ब्लूटूथ फार उपुओगला पडतो ...मला एक काळात नई ...अस वातट ... ... दुकानाच्या बाहेर पौल टाकल ना टाकला तोच... फोन पीक केला... आत्ता कुठाई ?

... अजुन काही आणैईचा होता का ? ... फ्रेश पातीचा कान्दआ ... भजिवाल्याने ... कै झला ? ...माझी व्ह्याचि ती फाजिती झॅलेली होती ... दूध होता अवेलबल ... दुकन्दाराला मी त्याचा किती इमानदार गीरैक् आहे ...जरा सेंटी मारली , तो बिचारा वितलळा ... मोठ्या फुशार्किनी सांगितल... मी म्हणल देने का बताओ ...
मझा पूर्ण पानिपत....तिक्दुन शॉपिंग संपल्याचा तोफा काही वजणार नाहीत

लेखनशैली ओळखीची वाटते. आशू परतूनी आला. (?) :)

शक्यता नाकारता येत नाही

ऋषिकेश's picture

4 Jul 2014 - 11:26 am | ऋषिकेश

सॉरी पण कंटाळलो वाचताना.
अ‍ॅलोखे पिळॉखे देतही संपवणे जमले नाही

श्रीगुरुजी's picture

4 Jul 2014 - 9:04 pm | श्रीगुरुजी

वाचून खूप मजा आली. मराठीच्या पाठ्यपुस्तकातील चक्रधरांच्या "लीळाचरित्रा"तील एखादा पाठ वाचत असल्याचा भास झाला. अशुद्ध लेखनामुळे अनावधानाने लेख तुफान विनोदी झाला आहे.

विशेषतः खालील वाक्ये/परिच्छेद वाचून बहुत मझा आला.

______________________________________________________________________________

थोडा समान आणैईचा होता मार्केट मधून .....!!

अलॉखे ,पिलॉखे घेत का - कु करत हो म्हणत तयार झालो .

ती मणजे बाहेर कोणतेही आणि कितीही समान आणैचे असल्यास , एक लिस्ट करून घ्यावी सामानाची .
लिस्ट करण्याचे 2 फ़ाइदे , एक तर तुमाला स्मरण शक्तीचे खेळ खेलाईची गरझ नाही , आणि दुसर आणि महत्वाचा ,उद्या जौन तुमच्या वर आरोप
होऊ शकतो की ही गोष्टा सांगितली होती आणि ती नई आणली ,

अशी साही न शिक्का पण घ्यैला हरकत नई ऐक्नोलोज्मेन्त म्हणून Smile

हा सगळा सोपस्कार मणजे उद्या जौन तुमच्या वर हल्ला झला तर त्या पासून सवरक्षण ,

जस लहान असताना कपडे वाढत्या अंगाचे शिवतात तसा ,सामानाच्या लिस्ट चा कागद वाढत्या आइटम्स चा असु देत.

किव्हा घरातून धकल्ल्या गेलो म्हणा ,आणि हो गाडीवर जाताना तुमच्या भ्रमण ध्वनी चा निल् दंत असेल मंजे मोबाइल चा ब्लूटूथ डिवाइस कानात लवािला असेल तर फार बर,कारण घरतून निघाल्याच्या 5 मिंटा पासून तुमचा मोबाइल वाजू लागेल , अजुन एक गोष्टा आणैची होती विसरलेच होते ..:-)

अश्या वेळेस ब्लूटूथ फार उपुओगला पडतो , प्रतेक वेळेस गाडी बाजूला घेऊन बोलाईची गरझ नाही .

संगाईला नकोच लिस्ट मधे आइटम्स ची वाढ होतच होती बॅकग्राउंड मधे.

खारेदी करता करता आलो दाळींच्या खरेदीवर,बर मला एक काळात नई या डाली इतक्या प्रकारच्या का असतात , अस वातट मी जेव्हा जेव्हा किराणा आणतो तेवा जस्ट या नवीन दाळींचा शोध लागला आणि आताच रैक मधे आणून ठेवली आहे ,प्रॉब्लेम होतो हो डाली ओळखता ओळखता.

अश्या प्रकारे कस तरी करून शॉपिंग पूर्ण केली आणि दुकानाच्या बाहेर पौल टाकल ना टाकला तोच मोबाइल वाजला फोन पीक केला , तिकडून प्रश्न -- आत्ता कुठाई ?

हा प्रश्ना मणजे असा वाटला "अभिमन्यू चक्रउूह मे फास गया है तू" , सांगितला असता की दुकानाच्या बाहेर आहे , मणजे अजुन 5-7 नवीन आइटम्स च्या चक्रवीहुआत अडक्लो असतो .

म्हणून मी कुठे आहेस या बआउन्सर ला मस्त हुक शॉट मार्ल्याच्या रुबाबात म्हणल , आलोचा खालीच आहे , मणजे नवीन काही आणैची कट कट नई.

तिकडून -- अरे असा कसा कै , मी नाही पहिला येताना , मी तर केवा पासून गैलरित् च उभी आहे , गाडी नई दिसली. संपला मी मिडविकेट ला कॅच.

वेळ मारुन नेत मी म्हणल आलो म्हणजे हे खाली चौकात , नाक्या जवळच आलो , अजुन काही आणैईचा होता का ?

इथे जरा मझा आती फाजील पणा नडला , उगीच लिस्ट मधे नसताना फ्रेश पातीचा कान्दआ घेऊन घरी काही ब्रोउनि पॉइण्ट्स मिळवण्याच्या नादात भाजी वाल्याला विचारला कसा किलो दिला पातीचा कान्दआ ?

भजिवाल्याने जणू माझ्या नो-बॉल वर सङ्कुन् फ्री हीट् मारावा तसा सिक्सर मारला

भजीवाला : कोणत्या गावचे तुमि ?

मेमी ईकडे तिकडे बघत कोणी पहिला तर नई ना ,थोडा सावरत विचारले . कै झला ? कुठले कै विचारता , पुण्याचा आहे.

भजीवाला : नई पातीचा कान्दआ किलो च्या भावाने विचारता ?

माझी व्ह्याचि ती फाजिती झॅलेली होती ,