महाराष्ट्रातल्या निवडणूकीचे अंदाज

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
3 May 2014 - 11:05 am

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत... त्यातल्या किती जागा कोणाकडे जातील... सगळ्यांना उत्सुकता आहे
याबाबतचा अंदाज वागळेंच्या कार्यक्रमातला वर्तवण्यात आला आहे
आपण तो अवश्य पहावा
https://www.youtube.com/watch?v=itWhYgG4It0

काँग्रेस-राष्ट्रवादी १६-१८
महायुती - ३०-३२
यात मनसेचा एखादा उमेदवारही असू शकतो- कल्याण सुरेश म्हात्रे

सिंधुदुर्गमधल्या लढतीची सगळ्या महाराष्ट्राला उत्कंठा आहे... मुंडेंना ही निवडणूक अवघड जाइल... विदर्भ लाटेमधे वाहून जाईल
मावळमधे कुणीही आलं तरी मताधिक्य मात्र अगदी कमी असेल... महाराष्ट्रामधे फक्त ३ जागांचे निकाल खात्रीशीर आहेत

या कार्यक्रामात ढोबळ अंदाज न वर्तवता स्थानिक पातळीवर एका एका मतदारसंघाचीही चर्चा झाली
या विषयी अधिकही चर्चा करत राहू... आपल्याला काय वाटतं किमान आपापल्या मतदारसंघामधे काय होईल याविषयी आपण भर घातली तर ते फार उपयोगी होइल

समाजप्रकटन

प्रतिक्रिया

सुहास झेले's picture

3 May 2014 - 11:22 am | सुहास झेले

क्लिंटनची लेखमाला सुरु आहे याच विषयावर... वागळे यांच्या पत्रकारितेवर मला तरी काडीचाही विश्वास नाही. क्लिंटनने दिलेले अंदाज एकदम अचूक नसतील काही भागांसाठी, पण त्याने दिलेल्या विदा प्रशंसनीय आहे :)

पडघम २०१४

आशु जोग's picture

3 May 2014 - 11:24 am | आशु जोग

>>वागळे यांच्या पत्रकारितेवर मला तरी काडीचाही विश्वास नाही
इथे याचा काय संबंध नाही कळाले

मदनबाण's picture

3 May 2014 - 12:15 pm | मदनबाण

ह्म्म्म...

चौकटराजा's picture

3 May 2014 - 4:57 pm | चौकटराजा

२००९ पेक्षा एक तरी जागा आघाडीला कमी मिळणार .

आशु जोग's picture

9 May 2014 - 1:30 pm | आशु जोग

अजून ७ दिवस

आशु जोग's picture

12 May 2014 - 10:57 pm | आशु जोग

EXIT POLL: रिकॉर्ड सीटों के साथ बहुमत लाएगा NDA, कांग्रेस की होगी ऐतिहासिक हार, AAP हुई साफ

http://www.bhaskar.com/article-ht/ELEC-loksabha-election-2014-voting-end...