साहित्य सन्मेलन - काही विचार

अरे ?

विचार कुठे गेलेत ?

की झाला तुमचाही चांगदेव ?

- (विचारांच्या शोधात) सर्किट

बहुदा

विचार विचाराधीन असावेत Smile

हैइइ....

हे काय काहीच कसं नाही?? विचार करता करता... मती खुंटली बहुतेक त्या साहित्यसंमेलनामुळे...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

काय राव..

काय राव जुलै महीन्यात एप्रिल फूल करता का राव? मला वाटले की मस्त गरम चर्चा वाचायला मिळेल. पण कसले काय पोपट झाला कि हो.

पुण्याचे पेशवे

गर्भितार्थ

साहीत्य संमेलन - काही विचार
असे म्हणून काहीच नाही याचा अर्थ असा असावा की साहीत्य संमेलनात काही विचार उरले नाहीत Wink

हेच,

असे म्हणून काहीच नाही याचा अर्थ असा असावा की साहीत्य संमेलनात काही विचार उरले नाहीत

हेच म्हणू पाहतो... Smile

मस्त पोपट

मस्त पोपट केला बर का!!!!

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

हे घ्या

हे घ्या .मला वाटले कि अपलोड झाले
सॉरी

दीपक

http://onlinenews.lokmat.com/