प्रेरणा : मदनबाणाची कणसे
चिकन धूवुन घ्या.
हळद, आले-लसणाची पेस्ट लाउन अर्धा-पाउण तास ठेउन द्या.
बटर गरम करून बारीक चिरलेला कांदा परतून घ्या. मग त्यात आल्,लसूण,मिरची, कोथींबीर्,कांदा यांची पेस्ट आणि मसाला घालून परता.
चिकनचे तुकडे घालून व्यवस्थीत हलवा. आणि झाकून एक वाफ आणा.
पाणी आणि मसाला , लाल तिखट घालून झाकून ठेवा. १५ मिनिट मंद आचेवर शिजु द्या.
कोथिंबीर घालून ग्यास बंद करा व ५ मिनिट झाकून ठेवा.
चला मंडळी , पाने तयार आहेत.
वि.सु. : तात्या आजची खादाडी मधे चित्रे वापरायला हरकत नाही.

वाचने
7611
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा वा
कळले नाही
In reply to वा वा by आनंदयात्री
मस्त रे कंदिल्या
हेच म्हणतो ...
In reply to मस्त रे कंदिल्या by मनस्वी
सुरेख...!
चित्रे
आज घरुन
In reply to चित्रे by सूर्य
डब्यातल्य
In reply to आज घरुन by विसोबा खेचर
व्वा
अहो
एका पायाची कोंबडी
In reply to अहो by केशवसुमार
:)
In reply to एका पायाची कोंबडी by मनस्वी
त्रास..!
चिकन