ग़ावातलं भुत

mohite jeevan's picture
mohite jeevan in जनातलं, मनातलं
21 Nov 2013 - 11:01 am

‘भुत भुत.. भुत... भुत....’
आसा आवाज विहीरीजवळ जसा घुमला तसे ग़ावातले लोक जाग़े झाले.
पण घराबाहेर कोणी पडेना, का ? तर मध्यरात्री नुकतीच आमावस्या लाग़ली होती, कुत्री भुकत होती,रडत होती. जो तो घरात दडुन बसावा तसा बसलेला.
सकाळ झाली आणि जो तो घरात लिंबु दोरा बांधु लाग़ला, नारळ फोडु लाग़ला, सकाळी बायका विहीरीवर पाणी भरण्यास ग़र्दी केली होती,त्या विहीरीवर एकच विषय ‘भुताचा’, कोणि म्हणत काल रात्री भुत दिसलं,तर कोणि म्हणत भुताची पालखी निघाली रात्री,
आता बायकाच्या तोडंचा विषय पुर्ण ग़ावभर झाला,आता ज्या त्या घरात भुताच्या बाता. घरची पोरं पुरी भुताच्या नावानं घाबरु लाग़ले, काहीनी तर मुलाच्यावरुन लिंबु उतरुन टाकले, ग़ावात कोणाला ताप आला आसेल त्याला भुतानं झपाटलंय म्हणुन पायातली खेटरं उतरुन विहीरीजवळ टाकत होती.सकाळ पासुन विहीरीच्या पड्याला लिंबु,कुकुं,हाळद,बुट्या पडलेल्या होत्या, काहीनी तर कोँबडे मारुन उतरुन टाकले होते.
जेव्हा हे ग़ांवभर झालं,तेव्हा ग़ण्यानं कबुल केलं की,म्या भुताला पाहीलय,हे जेव्हा मोठ्या लोकांना माहीत झालं तेव्हा सभा घ्यायचं ठरवलं.
शेवटी चावडीवर सायकांळी या भुतावर ग़्रामसाभ घेण्यात आली,गावं सगळं जमा झालं होतं, सभा चालु होईपर्यत सगळ्यांच्या तोंडात भुताचाचं विषय होता,
सभेला ग़ावातील आनेक मान्यवर मंडळी होती, मग़ संरपचानी विषय काढला,
‘हे बघा आपल्या ग़ांवात भुत हाय हे पहील्या पासुन माहीती हाय,पण ते आता जागे झालंया,कुणाच्या आग़ांत शिरलं सांग़ता येत नाही,’
भुत जाग़ं झालया म्हटल्यावर गावकर्याच्यात बडबड चालु झाली,
सरपंच म्हणाले,’हे पहा काही घाबरु नका,इथं फक्त ग़ण्यानं भुत रातच्याला बघितलं हाय, ते भुत कसं हाय ते ग़ण्या खुद सांग़तो बघा,’
सरपंचानी ग़ण्याला पुढ करुन सांग़ायला सांग़ितलं,तसा ग़ण्या लाजत पुढ आला आणि ग़ावकर्याना सांग़ु लाग़ला,’परवा दिसी रातच्याला वाटीभर खरडा व भाकर खाली आणि पोट बिघडलं,मग़ रातच्याला पोटात कळा आल्या ,सडांसला जावं म्हणुन बाहेर पडलो, मला आमावस्या हाय माहीत नव्हतं, विहीरीकडं सडांसला चाललो ,संडासला बसावं म्हटंल आणि विहीरीत वाकुन बघतोय तर भुत विहीरीत पायरीवर उभं होतं, जसा बघितलो आणि ठो ठो भुत भुत आरडत तिथनं पाळालो,’
हे सांग़ताच ग़ावकर्याच्यात आता खुपच ग़ोधंळ चालु झाली,
सरपंच म्हणाले,’हे पहा आज रातच्याला आमावस्या सपंली की आपन समंद्यानी उद्याच्या उद्या ती विहीर मुजवुन टाकु,म्हणजे भुत कायमचं निघुन जाईल’,
सर्वानी सरपंचाना प्रतीसाद दिला, उद्या सकाळी दहा वाजता ग़ावकर्यानी जमायचे ठरले.
सर्व ग़वकरी आप आपल्या घरी ग़ेले,रात्रीला मात्र एक जर कुत्रं भुकलं तर ग़ावकरी भीऊ लाग़ले,सायकाळी सात नंतर कोणि सुद्धा बाहेर पडत नव्हंत.
सकाळ झाली चावडी जवळ सर्व ग़ावकरी जमा झाले, फावडे, बुट्या,कुदंळ घेऊन विहीरीकडे निघाले.
सुमारे दहाच्या सुमारास शहरातुन येणारी एस.टी. ग़वात थांबली, ग़ावातुन शहरात जाऊन कामधंदा करणारी ग़ावकरी एस.टी.तुन उतरु लाग़ली, त्यात ग़ावचे मास्तर मोरे,पाटील,माने,कांबळे सुद्धा होते,
चांवडीवर येताच त्यानी ग़ावात कोणिच दिसत नव्हते,म्हणुन मास्तरानी चावडीसमोर आसलेले रामप्रसाद या हाँटेलात ग़ेले, तेथे चौकशी केली आसता सग़ळा प्रकार कळुन आला. मग़ मोरे मास्तराना हा सर्व प्रकार कळाला व ते सरळ तेथुन विहीरीकडे निघाले ,त्याच्याबरोबर इतर मास्तर हि निघाले.
विहीरीजवळ जाताच त्यानी तो सग़ळा प्रकार थांबवीला, सर्व ग़ावकर्याना एकत्र झाडाखाली ग़ोळा केले,आणि म्हणाले,’हे पहा ग़ावात किंवा या विहीरीत भुत वैग़ेरे काही नाही, भुतावर कींवा भुताटकीवर विश्वास ठेवु नका, ही सर्व आधंश्रद्धा आहे,
आणि ग़ण्यानं जे काही तुम्हाला सांग़ितले आहे त्यावर विश्वास ठेऊ नका. कारण त्या रात्री त्या विहीरीत मीच आघोंळ करत होतो,'
सर्व ग़ावकरी एकमेकाकडे पाहुन कुजबुजु लाग़ली,
मास्तर म्हणाले,’म्हणजे झालं काय ते सांग़तो,त्या रात्रीच्या दुसर्या दिवशी शहरात मतदान आसल्याने आमची ड्युटी मतदान केद्रांवर होती, त्यामुळे सकाळी सात वाजता मला मतदान केंद्रावर पोहचायचे होते,म्हणुन मी त्या रात्री लवकर झोपलो आणि जाग़ आली तेव्हा मी घड्याळ पाहीले तर माझं घड्याळ बंद पडलेलं,त्यावेळी मला वाटलं मी भिंतीवरील घड्याळ का घेतले नाही?, पण मला वाटले पाहटेचे पाच वाजले आसतील म्हणुन मी विहीरीवर आघोंळीला ग़ेलो, आघोंळ करता करता वरुन भुत भुत आसा ओरडण्याचा आवाज आला,मी घाबरुन वर पाहीले तर कोणी नव्हते,वरती येऊन पाहतो तर कोणी तर पळताना दिसला,तसा मी आघोंळ करुन बाहेर पडलो, खोलीवर आलो,सकाळच्या सहाच्या ग़ाडीची वाट पाहु लाग़लो,पण सकाळ काही होईना आणि ग़ाडी काय येईना,तासभर झाला आसेल वाटलं तरी रात्रच होती म्हणुन सकाळ होई पर्यत जाग़ा राहीलो,आघोंळीनं झोप येईना,बसलो मग़ सकाळची वाट पाहत,तर आसा सग़ळा प्रकार होता, सकाळी ग़ाडीत बसलो आणि नंतर विचार केला की मी रात्री साधारण एक दोनच्या सुमारास विहीरीवर आघोंळ केली,’
ग़ावकरी ग़ालाला हात लावत एकमेकाकडे पाहत आश्चर्याने पाहात चर्चा करु लाग़ले,
पुढे मास्तर म्हणाले,’हे पहा भूत वैग़रे काही नसते हे घडलेल्या प्रकरणावर सर्वाना कळाले आसेल,तर मग़ विहीरीतील सर्व माती काढा आणि विहीर साफ करा,’
आसे म्हणताच सर्व ग़ावकरी भुताच्या विषयावर हासु लाग़ले, आणि विहीर साफ करायला वळाले.

कथाआस्वाद

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

21 Nov 2013 - 11:12 am | कपिलमुनी

पॉपकॉर्न हातात ..

नानबा's picture

21 Nov 2013 - 11:16 am | नानबा

दाभोळकरांची पताका समर्थपणे पेलणारा खांदा मिळाला म्हणा की मिपावरच... ;)

जेपी's picture

21 Nov 2013 - 11:37 am | जेपी

पहिल मुवि चा प्रतिसाद पडू द्यायचा कि ?

पॉपकॉर्न विक्रेता - तथास्तु

*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:

मुक्त विहारि's picture

21 Nov 2013 - 6:58 pm | मुक्त विहारि

नेट बंद पडले आणि घात झाला...

लॉरी टांगटूंगकर's picture

21 Nov 2013 - 7:27 pm | लॉरी टांगटूंगकर

जोरात ठसका लागला वाचून!!!!!!!

असं घडू नये म्हणून मी उद्याच नागलिंगेश्वराला प्रार्थना करतो..

टवाळ कार्टा's picture

21 Nov 2013 - 7:56 pm | टवाळ कार्टा

"असं घडू नये म्हणून मी उद्याच नागलिंगेश्वराला प्रार्थना करतो.."

आत्ताच का नाही???

लॉरी टांगटूंगकर's picture

21 Nov 2013 - 10:30 pm | लॉरी टांगटूंगकर

ग़ुस्ताख़ी माफ असावी हुज़ूर पण आता देऊळ बंद असेल..

टवाळ कार्टा's picture

24 Nov 2013 - 6:12 pm | टवाळ कार्टा

मला वाटायचं देव सगळीकडे असतो...

मृत्युन्जय's picture

21 Nov 2013 - 11:51 am | मृत्युन्जय

कथाबीज छान आहे. थोडे अजुन फुलवता आले असते. ग्रामीण वातावरण अजुन नीट जमवायला पाहिजे होते असे वाटते. पुलेशु

mohite jeevan's picture

23 Nov 2013 - 3:22 pm | mohite jeevan

धन्यवाद

लॉरी टांगटूंगकर's picture

21 Nov 2013 - 11:52 am | लॉरी टांगटूंगकर

ग़- ग फ्रॉम इपिग्लॉटीस??

बाकी चलते रहो!

थॉर माणूस's picture

21 Nov 2013 - 12:00 pm | थॉर माणूस

हॅ... तुम्हाला " पुरी भुताच्या नावानं" चाललं ना? मग?

जीवनराव, तुम्हाला नक्की काय म्हणायचं होतं तिथे? पुरी भाताच्या नावानं की पोरी भुताच्या नावानं?

काहीही म्हणा, पण आपण तुमचे फुल्ल फॅन झालोय...

बॅटमॅन's picture

21 Nov 2013 - 2:20 pm | बॅटमॅन

हा हा हा, तेच वाटलेले पहिल्यांदा, एकदम उर्दू स्टाईल उच्चार.

देवांग's picture

21 Nov 2013 - 12:05 pm | देवांग

छान लेख आहे धडधडत्या अंतकारणानी लेख वाचला. वाचून हायसे वाटले

तिमा's picture

21 Nov 2013 - 12:40 pm | तिमा

जीवनभौ,

कोँबडे

गोष्ट लिहिताना त्यांत कोंबडा शब्द आल्यावर त्या शब्दालाही तुम्ही तुरा काढला आहे हे बघून धन्य झालो. खरी सचित्र कथा हाय राव.

बॅटमॅन's picture

21 Nov 2013 - 2:21 pm | बॅटमॅन

=)) =)) =))

धन्य _/\_

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Nov 2013 - 4:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

लेखापेक्षा प्रतिसाद जड ( हे नाकापेक्षा मोती जड च्या तालात गावे)

@ मो़जी साहेब, हे कथबीज आवडलं. एकदम सरळसोट न उलगडता जरा वेगळी कलाटणी दिली असतीत तर अजून मजा आली असती.

mohite jeevan's picture

23 Nov 2013 - 9:48 pm | mohite jeevan

धन्यवाद

विशाल चंदाले's picture

21 Nov 2013 - 5:35 pm | विशाल चंदाले

गोष्ट लिहिताना त्यांत कोंबडा शब्द आल्यावर त्या शब्दालाही तुम्ही तुरा काढला आहे >> :D हसून हसून पुरेवाट . आपकी पारखी नजर ...

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Apr 2014 - 6:37 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

_/\_ १०० वेळा.

प्यारे१'s picture

21 Nov 2013 - 12:46 pm | प्यारे१

>>>मिपाकर ग़ालाला हात लावत एकमेकाकडे पाहत आश्चर्याने पाहात चर्चा करु लाग़ले

mohite jeevan ही आधंश्रद्धा आहे

अनिरुद्ध प's picture

21 Nov 2013 - 12:48 pm | अनिरुद्ध प

म्हणजे काय ते कळले नाही प्यारेकाका.

प्यारे१'s picture

21 Nov 2013 - 12:55 pm | प्यारे१

जे नस्तंय पण असल्यासारखं वाटतंय त्याला आधंश्रद्धा म्हणतात!

दिपक.कुवेत's picture

21 Nov 2013 - 12:52 pm | दिपक.कुवेत

तुमच्या कथा पुनर्प्रत्ययाचा आनंद देतात. लगे रहो. पुढची कथा पण लौकर टाका राव.

प्रसाद गोडबोले's picture

21 Nov 2013 - 1:07 pm | प्रसाद गोडबोले

आवरा

यसवायजी's picture

21 Nov 2013 - 1:28 pm | यसवायजी

कलेकलेनं वाढणार्‍या चंद्राप्रमाणे आपले लेखन दिवसेंदिवस बहरत (सुधारत?) चालले आहे.. एक मोSSठ्ठी कादंबरी लिहुन लवकरच पौर्णीमेच्या चंद्राचं दर्शन आम्हा रसीकांना द्याल अशी आशा करतो..

_/\_

अवांतरः अंधश्रद्धा निर्मुलनासाठी, 'बालभारती'मध्ये बोलुन आपल्या कथा पाठवता येतील का ते पहा.

काय यसवायजी तुम्ही ?तुम्ही लेखकाला दुखवले आहे गण्यावर कमेंट न देउन, भलतीकडे का पळता ? चला आता चुक सुधरा एक चान्स तुम्हाला ;)

यसवायजी's picture

21 Nov 2013 - 3:17 pm | यसवायजी

काय पियुशा तुम्ही ?तुम्ही मला दुखवले आहे अहो-जाहो म्हणुन, असं का करता ? चला आता चुक सुधरा एक चान्स तुम्हाला ;)

(जळकुकडा)

अगदी अगदी, जीवनभौसलवागी येन बेकाद् माडतेवी!!! निन्ने इवत्तु नाळे कूडा ;)

यसवायजी's picture

21 Nov 2013 - 3:26 pm | यसवायजी

:)) निन्ने इवत्तु नाळे कूडा :))
आण्णा.. निम्मसलुवागी एन बेकाददु..

चनागिदे चनागिदे!!! सोल्प यमक बेकादरे हेंग हेळबेकु? वन्दु ट्रै माडतिनी-

"आण्णा निम्मसलवागी एन बेकाददु,
नम्मदु निम्मदु यारद बेकाददु!!"

" हुडगुरु माडिदरु तप्पु, अण्णा नोडि बण्णा आतु कप्पु" =))

यसवायजी's picture

21 Nov 2013 - 3:54 pm | यसवायजी

आगायाया.. :))
:)) :))
निवु कुवेंपु..

प्यारे१'s picture

21 Nov 2013 - 3:57 pm | प्यारे१

जीवन भौंच्या इतकी नसली तरी किमान मराठी मध्ये तरी अभिव्यक्ती होऊ द्या रे पोरांनो!

-मराठी भाषेबद्दल सचितं ;) प्यारे

बॅटमॅन's picture

21 Nov 2013 - 4:01 pm | बॅटमॅन

कन्नडमध्ये दोनचार वाक्ये काय खरडली, हे झाले सचिंत!!!

काका कसं होणार तुमचं =))

अरे बाळा अणुस्वार कशावर आहे ते तरी बघ!
जीवन भौ कडून काहीतरी शिकायला नको????????

अणुस्वार???? घोडेस्वार माहिती होता, हे आणि काय? अणुस्वार म्हणजे इलेक्ट्रॉन म्हणायचे आहे का =))

'भौं'चे गुण आम्ही पामर मराठीत काय वर्णणार? ती तर "ज्योतीने तेजाची आSSरती" होईल..
म्हंताना आमी कनडा बोलतया वो..

प्यारे१'s picture

21 Nov 2013 - 4:19 pm | प्यारे१

तेजा वरुन 'तेजा मय हू मार्क इधर है' नि अशा सगळ्या एव्हरग्रीन ड्वायकॉल ने सुसज्ज 'अंदाज अपना अपना' ची आठौण आली. ड्वाळे पाणावले.

अमर प्रेम कुठं आहात रे?

बॅटमॅन's picture

21 Nov 2013 - 4:25 pm | बॅटमॅन

ड्वायकॉल

हा शब्द काळजाला भिडला. फेविकॉलसारख्या घट्ट चिकटलेल्या आठवणी असतील =))

निवु कुवेंपु>>हे 'बहळ शेरून' गेलं :)

आता तुमच्या प्रत्येक कन्नड प्रतिसादाचं मराठी भाषांतर पाह्यजे.

यसवायजी's picture

21 Nov 2013 - 7:19 pm | यसवायजी

खरंतर वरचं सगळं 'होउ दे खर्च'चं कनडा भाषांतर आहे..
सूड दुर्गेऽऽऽ सूड :))

होऊदे खर्च वैग्रे वाक्यांचे कन्नड भाषांतर करायचा प्रयत्न होता तो. :)

अद्द्या's picture

28 Nov 2013 - 12:09 pm | अद्द्या

म्हराया . होत्टे नोवुत्तदे . याको हिंग माडतिरा .
ऑफिसदाग कंट्रोल अगान्गील्लो
=)) =)) =))

बॅटमॅन's picture

28 Nov 2013 - 1:07 pm | बॅटमॅन

ही ही ही ही ;) ;) =))

अब्बे ओय्य यसवाय अन ब्याट्या काय लीहीता बे ? मराठी संस्थळ आहे हे कळ्ळ का ?
" i will not tolrate this do u unsdestand " ;)

यसवायजी's picture

22 Nov 2013 - 10:31 am | यसवायजी

अबे ओय.. नुस्त यसवाय न्हाई.. यसवायजी..
नोटः- आजकल पारलेको भी जी लगाते हैं.. ;)

बॅटमॅन's picture

22 Nov 2013 - 2:52 pm | बॅटमॅन

i will not tolrate this do u unsdestand

शेक्सपिअरला वेदना झाल्या की गं हे वाचून, कस्ला tol rate म्हणे =))

पियुशा's picture

22 Nov 2013 - 3:02 pm | पियुशा

एक तर तु कायबाय लिहितोस ब्याट्या कन्नड मधुन अन माझ्या चुका काढतोस ? ;)
ये ना चॉलबे ;) यसवायजी कोथाय ? कोथाय यसवायजी

यसवायजी's picture

22 Nov 2013 - 3:30 pm | यसवायजी

ओये होये.. तरी म्हटलं एवढ्या उचक्या का येउन राह्यल्या आज? ;)
बोल ग पिवशे.. ब्याट्या तरास देतोय काय?

अय्यय्यो यसवायजी....हम तरास नै देता जी, पीऽचे मत पडो जी ;)

अगं माझ्यासाठी मराठी अन कन्नड दोन्हीही मातृभाषाच आहेत :)

बाकी र्‍हस्वदिर्घंचं बगा कि ओ जरा ;)

यसवायजी's picture

22 Nov 2013 - 3:45 pm | यसवायजी

र्‍हस्वदिर्घंचं काय घिऊन बसलैसा? भावना पोचल्या न्हवं? :)

येनोऽ,चाष्टी माडिदे सुम्मने :)

यसवायजी's picture

22 Nov 2013 - 4:07 pm | यसवायजी

अदु तिळीतु. ना अकीन भावने बग्गे माताडता इदेने.. ;)

बॅटमॅन's picture

22 Nov 2013 - 4:11 pm | बॅटमॅन

सरी, अदु गोत्तायितु :)

प्यारे१'s picture

22 Nov 2013 - 3:48 pm | प्यारे१

वडील कुठल्या भाषेत बोलतात?
मराठी कन्नड 'मातृ' भाषा आहेत म्हणून विचारलं आपलं. =))
हलकं घ्या हो नाहीतर उगाच अश्व आरुढ कराल !

एक माता दोन्ही भाषा बोलू शकत नाही काय? पिजनहोल प्रिन्सिपल अप्लाय करा की प्यारेकाका. आले आपले लगेच. :)

प्यारे१'s picture

22 Nov 2013 - 4:03 pm | प्यारे१

पंच पोचला नाही. असो!

आणि हो, वडील मराठीत बोलतात.

पियुशा's picture

22 Nov 2013 - 4:21 pm | पियुशा

अरे पण तु काय लिवतोस हे डोक्यावरुन जातया णा माझ्या त्याच काय
यसवायजी आपण सुपारी घेत्लिये का तिघांनी ह्या धाग्याची शंभरी गाठूण द्यायची ;) हे बरय राव इथे मला २ वरिस झाली मिपवर एकाबी धाग्याला १०० नाही गवाले मोहितच बरय ब्वो नुसती शेन्चुरी मारत अस्तार नेहमी
( जळ्कुकडी ) पियु

हा हा हा, डोके अंमळ उंच करा, सगळं स्पर्शेल ;)

बाकी सुपारीबद्दल सहमत. पण तसेही आपण नव्हे, अख्ख्या मिपाकरांनीच सुपारी घेतलेली आहे असं दिसतंय =))

बर बर... पण माझ्या भविष्यातील येणार्या धाग्यांना तुम्ही( तु , प्यारेकाका अन यसवायजी ) किमान १० -१० प्रति नाही दीले ना तर तुम हय अन मे हय सांगुन ठेवते ;)

बर बर... पण माझ्या भविष्यातील येणार्या धाग्यांना तुम्ही( तु , प्यारेकाका अन यसवायजी ) किमान १० -१० प्रति नाही दीले ना तर तुम हय अन मे हय सांगुन ठेवते

अय्या काय सांगतेस? खर्रंच ;)

यसवायजी's picture

22 Nov 2013 - 5:08 pm | यसवायजी

@ आपण सुपारी घेत्लिये का तिघांनी
झाSSलं..घ्या.. सांगुन टाकलं..
आता काय करायचं आपण? दुसरा कायतर उद्योग शोधा..
तरी मी सांगत होतो.. :P तीन तीगाडा काम बिगाडा.. :P

बॅटमॅन's picture

22 Nov 2013 - 5:13 pm | बॅटमॅन

दुसरा कायतर उद्योग शोधा..

हौ अबौट विषामृत/लंगडीपळती/चोरपोलीस/भिकारसावकार?

तिघं आहात अनायसे, पाच तीन दोन कसंय ??

चालेल. तूपण आलास तर च्यालेंज उचलेंज देखील खेळता येईल.

यसवायजी's picture

22 Nov 2013 - 5:32 pm | यसवायजी

आनी णॉटेठोम पन खेलुया.
भौंना सांगा.. गावातली ४ भुतं इकडं खेळतायत.
:P चांडाल चौकडी :P

बॅटमॅन's picture

22 Nov 2013 - 5:34 pm | बॅटमॅन

चांडाल चौकडीची जिभली-स्वाक्षरी आवडली.

आनन्दिता's picture

26 Nov 2013 - 10:12 am | आनन्दिता

प्रतिसादाचा अजुन किती छोटा चौकोन होतोय, ते बघतेय.

पैसा's picture

26 Nov 2013 - 10:20 am | पैसा

आम्ही पार उजव्या बाजूच्या लाईनच्या पलिकडे जाणारे प्रतिसाद दिलेत पूर्वी!

यसवायजी's picture

26 Nov 2013 - 11:48 am | यसवायजी

नवकलाकारांना नाउमेद केल्याबद्दल संमंचा होउ दे णिशेध.

सय्ज्या जेव्लाकाबेत्तु ??? :D

आनन्दिता's picture

26 Nov 2013 - 9:43 pm | आनन्दिता

+१ टू एसवायजी ... अन पैसा ताई चा निशेढ!! आम्ही नवकलाकार शिकणार तरी कशे?.

पैसा's picture

26 Nov 2013 - 9:57 pm | पैसा

जाईपर्यंत प्रतिसाद देत रहा. आम्हीही तेच केलं होतं! :D

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Nov 2013 - 9:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

प्रयोग करण्यासारखा आहे. तर करून बघू !

यसवायजी's picture

26 Nov 2013 - 10:00 pm | यसवायजी

पैसातैका हुक्म सराखोंपर.

यसवायजी's picture

26 Nov 2013 - 10:01 pm | यसवायजी

पैसातैका हुक्म सराखोंपर.

यसवायजी's picture

26 Nov 2013 - 10:02 pm | यसवायजी

पैसातैका हुक्म सराखोंपर.

पैसा's picture

26 Nov 2013 - 10:02 pm | पैसा

एकदाच मोठी कातर घेऊन येते

यसवायजी's picture

26 Nov 2013 - 10:19 pm | यसवायजी

;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Nov 2013 - 10:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

सद्या जाडी बारीक करण्यावर एक धागा चालू आहे... हा उपाय त्यात लिहिण्याजोगा आहे ;)

कारे एसवायजी मी करणार होते णा हा प्रयोग मधे मधे का शिरला बे?.

यसवायजी's picture

28 Nov 2013 - 8:25 am | यसवायजी

Okies.. I dont comes in midle midle of ur work. :D

यशोधरा's picture

28 Nov 2013 - 8:59 am | यशोधरा

हुश्श! थीअरी प्रूव्ह झाली एकदाची! :)

प्रभाकर पेठकर's picture

28 Nov 2013 - 9:43 am | प्रभाकर पेठकर

आता पुढे काय? असंच लिहित राह्यलं तर ह्याचा शेवट काय आणि कसा होईल?

प्रभाकर पेठकर's picture

28 Nov 2013 - 9:45 am | प्रभाकर पेठकर

असेच अनंत काळापर्यंत प्रतिसाद देत राहा.

जेनी...'s picture

28 Nov 2013 - 9:52 am | जेनी...

बरं
पेठकर काका

पण लाइन इकडे इकडेच सरकतेय :(