भुक लागली आहे का? मग बघा तर आत काय आहे ते !!!!


चला पटकन वाट कसली बघता !!


यातल कुठल निवडू बरं ??


पेटव नीट निखारे पेटव,,मस्त भाजली गेली पाहिजेत..


आत्ता कस...चला सोय बरोबर झालीय...


आहाहा लय मस्त.. भाजण्याचा आवाज पण यायला लागला बरं का मंडळी..


ही अशी रचुन ठेवली काय्,,पण माझा वाला कणस किधर को गया ?


अच्छा भाजतोय तर...या टोकाने भाजतोयस ठीक आता जरा दुसर्‍या बाजुने भाज पाहु...


आत्ता कसं दोन्ही बाजुने नीट भाजल जातय..


चला लिंबु-तिखटमीठ लावुन तयार होणार तर..लिंबाची चव मस्तच लागते..दाताला..ओठाला....


खाने के वास्ते एकदम रेडी..
काय तोंडाला पाणी सुटल का ??

(दाने दाने पे लिखा हे खाने वाले का नाम) असे म्हणणारा..
मदनबाण.....

छळवाद...

का छळताय असे? छ्या. ऑफिसातून बाहेरच पडतो आता. त्याशिवाय ही हुरहूर दूर होणार नाही. पाऊस नाहीये. तरीही हुरहूर लागलेली आहे.

छळ छळ

अरे का छळतोयस्....मी ग्रील आणणारे शनिवारी तेव्हा तुला आणखी याला अमूल बटर पण लावून फोटो टाकते थांब...
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

भारी...

ही कल्पना एकदम पसंत पडली. संपूर्ण पाठिंबा तुम्हाला. लवकरात लवकर टाका ती छायाचित्रे.

छळच....

कार्ट्या मदनबाणा, कुठे फेडशील रे हे पाप??? Smile
असो... जे काही इथे प्रताप केला आहेस.. तो आहे मात्र मस्त.. आवडून गेला बघ. आमची भूक चाळवली गेली हा भाग वेगळा..

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मस्तच रे

मस्त रे मदनबाणा.. चला आज खाल्लच पाहिजे मक्याचं कणिस!

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

तोडाला पाणी सुटले.

अरे तुला शिक्षाच दिली पाहिजे ही कणसे अमेरिकत पोच करायची Smile
अरे मस्तत चे असे वाटते उचलावे आणी मस्त खावे.
वरदे मस्तच ग.
कणीस खा स्टॊप ऎण्ड शॊपला शनिवारी २ डॊलर १० कणिसे मिळतात.

शितल

आपल्या सगळ्यांसाठी पण करुयात संध्याकाळी...मज्जा करु ह्या मदनबाण ला चिडवू....सॉल्लीड जळवतो सकाळी सकाळी...
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

वरदे,

नक्की ग
आणि त्याला नावाने दोन दाने ही काढुया Wink

खुपच छान!!!!!

आज खाल्यावरच बर वाटल.
पण एवढी सुंदर ठाण्यात कुठे मिळाली????

--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी

खल्लास..!

खल्लास..!

अरे बाबा...

अरे बाबा... तुझं नाव मदनबाण आणि असं जळवतो कशाला रे बाबा? Smile

पण, काय मस्त फोटो टाकलेस रे? तुम्ही तिथे मस्त कणसं भाजून खा, इथे आम्ही स्वतःच ५०+ डिग्री टेंपरेचर मधे भाजून निघतो आहे. एनीवेज, तुम्ही मस्त मजा करा आणि असेच फोटो तरी शेअर करत जा.

बिपिन.

खरपुस

आता पावसाची खुप आठवण येतेय्....पण इकडे तो पडतच नाहीना...

बाकी खरपुस भाजलेल्या कणसाचा वास येतोय...

राज....

मस्त आयडीया रे बाण्या

हम्म्म
मस्त आयडीया रे बाण्या
तू काहीतरी वेगळीच शक्कल फोटोवतोस नेहमी
गुळ काय कणसे काय मस्तच
ही चित्र पाहिली की ऑफिसात बसवत नाही.
बाहेर रपरप पडणारा पाउस आणि गरमागरम कणसे ...दोन्ही सध्या तरी दुर्मीळ झाले आहेत

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

शुक्रिया...मदन.....

हे...मदन्...तु मार्लेला...हा बाण्...पार काळजात घुसला.......(बाजिरावाच्या..)
(पर्यायाने..मझ्याही...)

बाजीरावाची मस्तानि..
(मीच लय भारी..)

अरे काय रे,,,,,,,,,,,

पाणी सुटल ना राओ तोंडाला................

आम्ही काय करावं?

आम्ही कामानिमित्त महाराष्ट्राच्या बाहेर आहोत. तुम्ही असे अस्सल मराठी पदार्थ दाखवून आमची भूक वाढवली नं राव?? कुठे मिळणार कणीस बेंगलोरमध्ये??

समस्त प्रतिसाद देणार्यांशी सहमत.

अरे बाबा... तुझं नाव मदनबाण आणि असं जळवतो कशाला रे बाबा?
बाकी फोटो एकदम छान आहेत.