टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
बटाट्याची शेव (आषाढी एकादशी विशेष)
प्रेषक खादाड_बोका ( मंगळ, 07/15/2008 - 00:20) .
साहित्य : बटाटे, तिखट, मीठ, जिर्याची पूड, थोडे राजगिर्याचे पीठ, तळण्यासाठी तूप.
कृती : बटाटे घेऊन, ते वाफवून, अगदी वाटून घ्यावेत. ह्या बटाट्याच्या गोळ्यात चवीप्रमाणे तिखट, मीठ व जिर्याची पूड व थोडे राजगिर्याचे पीठ घालून गोळा चांगला मळावा. नंतर शेवपात्राने शेव तुपात तळून काढावी, ही शेव कुरकुरीत व चवदार लागते.
»
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती
