फ्लर्टींग इंग्लीश स्टाईल

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
19 Jul 2013 - 2:47 pm

आ़ज पार पिट्ट्या पडला.
" हो. १५० पेशंट- बोट फुटली की काय?"
नेमकी शर्मिला ची दांडी.
"नविन लग्न"
सॉ लिड स्टँमिना आहे तुझा. ३ ओटीज एकटी ने संभाळल्यास.
"वेल,इट वॉ़ज नॉट पॉसीबल विदाउट यू? प्री, पोस्ट काउंसेलिंग, प्रिस्क्रीप्शन्स म्हणजे ट्रीबल लोड तुझ्यावरच होता. नॉट टू फरगेट लॉ़जिस्ट़़क सपोर्ट. नाही तर एवढ्या ट्रॉली वेळेवर मिळणे शक्यच नव्हते. थँक्स."
आता हे काय नविन.
टीम वर्क मधे तो शब्द नको. आता जेव आणि झोप.
" उद्या एकादशी. माझा उपास. एवढा बटाट्याचा कीस करते आणि झोपायला जाते. उद्यापण आजचीच रीपिटीशन नसेल तर मिळवली.अर्थात तू आहेस त्या मुळे नोप्रॉब्लेम".ंं
मला पण दे.
"काय"?
कीस
"एक वर्श वाट बघ्तेय, कधी मागतोयस म्हणुन. आत्ता देते"
काय?
एक न संपणारा दीर्घ किस.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

19 Jul 2013 - 3:14 pm | स्पंदना

दांडी गुल!
टांगा पलटी घोडे फरार!
झ्यंटम्याटिक
आणि काय राह्यल काय?
भर घालतीलच.

बॅटमॅन's picture

19 Jul 2013 - 3:20 pm | बॅटमॅन

अगदी अगदी.

रापचिक, नाद खुळा, खल्लास, तगडा, इ.इ.

वाचून मजा आली!

स्पा's picture

19 Jul 2013 - 3:24 pm | स्पा

लोल

कीस घेउन उपास सुटलेला दिसतोय ! ;)

किसा साठी उपवास केलेला दिसतोय ! ;)

एकदम ओप्पा गंग्नम स्टाइल!!! ;)

अहो काय हे सर! ही मुले आणि अपर्णासारख्या खट्याळ मुली तुमच्या अशा छोटेखानी लेखांची वाटच बघत असतात. ;)

मग आज्जे तू काय करत्येस या धाग्यावर ? ;)

अरे द्वाडा, मी सरांना फक्त सांगतीये.

स्पंदना's picture

22 Jul 2013 - 8:03 am | स्पंदना

मुली म्हंटल्याबद्दल मंडळ आभारी आहे.
आता आज्जे मला सांग, गुडघे मोडुन घुसु का शिंग मोडुन?
बा द वे बजरंगबली काय म्हणताहेत?

स्पा's picture

19 Jul 2013 - 3:39 pm | स्पा

आज्जी महाखट्याळ आहे

अत्रुप्त आत्मा's picture

19 Jul 2013 - 3:57 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/horror/vampire-fang-smiley-emoticon.gif

किसन शिंदे's picture

19 Jul 2013 - 4:23 pm | किसन शिंदे

=)) =))

शैलेन्द्र's picture

19 Jul 2013 - 4:34 pm | शैलेन्द्र

मास्तर बॅक इन स्टाईल..

मन१'s picture

24 Jul 2013 - 12:01 pm | मन१

+१

मी-सौरभ's picture

19 Jul 2013 - 7:58 pm | मी-सौरभ

पण क्या सोलीड मार्‍या =))

सूड's picture

23 Jul 2013 - 5:17 pm | सूड

+१

विजुभाऊ's picture

19 Jul 2013 - 8:12 pm | विजुभाऊ

मास्तर एक शंका : हा कीस किती निरोगी असेल हो?

प्रभाकर पेठकर's picture

19 Jul 2013 - 8:22 pm | प्रभाकर पेठकर

काय विजुभाऊ, जोहन्सबर्गात एकटेच आहात वाटतंय....

विनायक प्रभू's picture

19 Jul 2013 - 10:28 pm | विनायक प्रभू

भलताच ़कीस पाडता बॉ?
असो.
अगदी एक्स टरा वर्जिन होता.

अत्रुप्त आत्मा's picture

19 Jul 2013 - 10:58 pm | अत्रुप्त आत्मा

@अगदी एक्स टरा वर्जिन होता.>>> अगं गं गं गं गं गं...!!! =)) __/\_ =))

तिमा's picture

20 Jul 2013 - 1:19 pm | तिमा

अहो, डॉक्टर दोघंही! आधी खसाखसा दांत घासून नंतर ओठांना स्पिरिट लावलं असेल!

यसवायजी's picture

19 Jul 2013 - 8:32 pm | यसवायजी

:D

विजुभाऊ's picture

19 Jul 2013 - 8:47 pm | विजुभाऊ

पेठकर काका.. तुमच्या प्रश्नाचे उत्तर्..."पास" म्हणतो

पैसा's picture

20 Jul 2013 - 10:06 am | पैसा

:) :D :P =))

Mrunalini's picture

23 Jul 2013 - 4:09 pm | Mrunalini

:D :D :D

मोहनराव's picture

23 Jul 2013 - 5:05 pm | मोहनराव

लई झ्याक!!

कोमल's picture

24 Jul 2013 - 11:55 am | कोमल

एकच लंबर
:)) :)) :))