ग्रेस ...

शतदाप्रेमकरावे's picture
शतदाप्रेमकरावे in जे न देखे रवी...
28 Mar 2013 - 10:43 am

तू देउन गेला जाता
दु:खाचा निळासा भार
स्वप्नांच्या वाटेवर
दाटला गडद अंधार

हे जगणे अडले येथे
तू जेथे सोडली साथ
... चाचपडत शोधतो आहे
सुखाचा मोडका हात !

-अनिल बिहाणी.

कवि ग्रेस यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!!

कवितासाहित्यिक

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

28 Mar 2013 - 11:01 am | मिसळलेला काव्यप्रेमी

कवि ग्रेस यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!!
__/\__

गणेशा's picture

28 Mar 2013 - 1:53 pm | गणेशा

अनिल ..

मस्त कविता..

सुखाचा मोडका हात
आणि दु:खाचा निळासा भार दोन्ही कल्पना उत्तम..

अत्रुप्त आत्मा's picture

28 Mar 2013 - 2:00 pm | अत्रुप्त आत्मा

__/\__

गंगाधर मुटे's picture

31 Mar 2013 - 3:20 pm | गंगाधर मुटे

छान भावपूर्ण कविता.