सस्नेह निमंत्रण (ऋचा)

प्रति,
समस्त मिसळपाव.कॉम कुटुंबीय,

सप्रेम नमस्कार,

येत्या जुलै महिन्याच्या १२ तारखेस तुमचा मैत्रिण "ऋचा" विवाहबध्द होत आहे.
वैयक्तिकरित्या सर्वांनाच व्यक्तिशः भेटून निमंत्रण पत्रिका देणे केवळ अशक्य असल्याकारणे,इथेच आमंत्रण देत आहे.
कृपया हेच आग्रहाचे निमंत्रण समजुन ह्या विवाहसोहळ्यास उपस्थित राहून आम्हांस आपले शुभाशिर्वाद द्यावेत ही नम्र विनंती.

आपलीच,
ऋचा उपाख्य क्षितिजा

विवाहस्थळ : कोहीनूर मंगल कार्यालय, एरंडवणा
प्रभात रस्ता,गल्ली क्र. ८,
गरवारे कॉलेज समोर
पुणे-४

मुहुर्तः १२ जुलै-२००८
वेळः स. १० वा. १८ मि.

प्रतिक्रिया

<Tongue अभिनंदन! आपले वैवाहिक जीवन सुखासमाधानाचे जाऊ दे हीच शुभेछा! निमंत्रणाबद्दल धन्यवाद.मलेशियात असल्यामुळे येऊ शकत नाही.क्षमस्व.

अभिनंदन....

चि.सौ.का. क्षितिजा हीस आमचे अनेक शुभाशिर्वाद.
ठाण्याला आलात कधी तर आमच्या घरी नक्की या!

शुभेच्छा !

ऋचा उपाख्य क्षितिजा,

अनेकानेक शुभेच्छा !
सचीन जी!

अभिनंदन..

आणि लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.! तुला तुझ्या वैवाहिक जीवनात भरपूर सुख आणि समृद्धी लाभो..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

ऋचा

तुला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.! तुला तुझ्या वैवाहिक जीवनात भरपूर सुख आणि समृद्धी लाभो!
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

हार्दिक शुभेच्छा

नवनवीन क्षितिजे शोधत.

हार्दिक शुभेच्छा, वैवाहित जीवन सुखी समृद्धी होवो!

हार्दीक शुभेच्छा!

चि. सौ. कां. ऋचा हिस,

विवाहनिमित्त शुभेच्छा!

होणार्‍या नवर्‍याचे नांव लिहिले नाहीस.
(नांव घ्यायला आतापासुन लाजतेस?)

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

ऋचा

लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा !!! वैवाहिक जीवनात भरपूर सुख आणि समृद्धी लाभो!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभिनंदन

लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.!

ऋचा, अनेक शुभेच्छा!

वैवाहिक जीवन आनंदाचे, समृद्धीचे जावो!!

चतुरंग

अनेक

अनेक शुभेच्छा...
Smile
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

अभिनंदन

तुमचे वैवाहीक जीवन सुखाचे आणि समाधानाचे होवो.
पुण्याचे पेशवे

हार्दिक शुभेच्छा !!

क्षितीजा ... तुझ्या वैवाहिक जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा Smile
--------------------------
www.atakmatak.blogspot.com
--------------------------

अभिनंदन

ऋचा. Smile
तुम्हा उभयंताना अनेकोत्तम शुभेच्छा!

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao