चिंब पावसात तू न्हात असशील...

(आभार : चित्रातील हलणारी चारोळी फक्त माझी आहे... मुळ चलतचित्र कुणा अज्ञात प्रतिभावंताचे आहे... मी त्याचा आभारी आहे !!! )

आणि हो... मी नाव बदललं आहे बरं का...

आपलाच,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

मालक

मालक ...सुन्दर आहे ...

लय भारी !!!

चोरोळी आवडली आणि चित्रही

संवेदना !!!

खर सांग फटू !!

चिंब पावसात झाले ना तुझे न्हावुन
तर आता ग माझे काळुबाई ये गुमान
पुशीतो कांती काळी शेपटीपासुन शिंगान
गोठा अपुला बरा म्हशे, खाउन घे आंबोन

अरं माझ्या गड्या खेड्यात असा चिंब फकस्त शिनेमातली बाई न्हाते. खर सांग लेका, ही चारुळी तु तुझ्या म्हशीच्या आठवनीत लिव्हलीस ना?

सही

सतिश /फटु

एकदम सही लिहलयस्. आवडलं

फोटु मात्र थोडासा विचार करणारा/ अथवा उदास वाटतोय.

बर्‍याच दिवसांनी 'सहज' सुंदर लिहलयसं

अवांतर: सहजराव तुम्ही मधल्या आळीतले का हो. (ह. घ्या.)

चारोळी आवडली,

परंतु खरं सांगायचं तर चित्रातली बाई एवढी खास अन् आव्हानात्मक वाटली नाही!

तात्या.