टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
मिपाकरांच्या आधुनिक म्हणी, सुवचने
आपण सगळे जण काही नवीन म्हणी तयार केलेल्या आहेत.
जसे इनोबांनी तयार केलीली चिकन रोटीची म्हण
मी काही दिवसापुर्वी केलीली म्हण
'प्रयत्ने कळफलक बडवता, शुद्ध मराठी गळे |
आणि आपण सही म्हणुन सुद्धा चागली वाक्ये लिहतो. मला विजुभाउ, चतुरंग यांची वाक्ये स्मरणात आहेत. ती वाक्ये काही संग्रही ठेवण्यालायक आहेत.
माझी काही आवडती वाक्ये
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत - विजुभाउ
बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...! - राज जैन
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है ..... - छोटा डॉन
इ इ.
तुमची अशी कोणती आवडती वाक्ये आहेत का?
जी आपण संग्रही ठेवण्यालायक ठेउ शकतो.
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती



माझे आवडते वाक्य
मुर्खाशी वादविवाद घालु नये कारण तो तुम्हाला त्याच्या (खालच्या) लेव्हलला आणेल आणि अनुभवाने तुमच्यावर मात करील.
अभय
धन्य!
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है ..... - छोटा डॉन
हे तुमचे आवडते वाक्य गटणे??? अहो भाईकाकांना तिकडे स्वर्गातही यातना होत असतील हो..
मी म्हणतो...
सकाळि खावुन काम केल्यावर झोप लागते म्हणुन मी पिऊनच करतो !
आपला मयुर
आवडलेले वाक्य
एका अपंगाला चुकून धक्का लागल्यावर ऍकलेले,
" अपंगोंसे पंगा मत लेना"
बदल सुचवितो...
>>>>'प्रयत्ने कळफलक बडवता, शुद्ध मराठी गळे |
प्रयत्ने कळफलक टंकीता, शुद्ध मराठी मिळे
शिस्त सोडून बडविता, बोबडे बोल गळे
सुबहका मनोगती शामको मिपापर आया तो उसे मनोगती नही कहते.
>>सुबहका
>>सुबहका मनोगती शामको मिपापर आया तो उसे मनोगती नही कहते.
हे जबरा
माझी आवडती -
माझे आवडती वाक्ये, इंग्रजी मधे आहेत, पण गोड मानुन घ्या !
1. I can not afford to waste my time making money!
2. If you like me, raise your head high!
If not, raise your standard!
डुप्लिकेट डॉक्टर,
सचिन जी