काका आप कहाँ है?

धमालपंत बरेच दिवसापासून मिपावरुन गायब आहेत. समस्त भारतीय खरडखेचक आणि खरडफेकक असा नावलौकीक अस्लेला धमाल मुलास आपण एवढ्यात पाहीले आहे का?
मिपाच्या नवरत्नापैकी एक असलेले धमालपंत आजकाल मिपावर दिसत नाही. त्यांच्या गैरहजेरीमुळे दरबार सुनासुना झाला आहे. बराच शोध घेवूनही ते आम्हास गवसले नाहीत.

तुम्हाला माहीत आहे का? धमालपंत कुठे गेले?
धमालकाका तुम्ही जेथे असाल तिथून परत या. आम्ही तुमची वाट पहात आहोत. तुम्हाला कोणीही रागावनार नाही.

लेखनविषय:: 
लेखनप्रकार: 

प्रतिक्रिया

च्यायला ....शिर्षक वाचुन मला वाटले की राजेश (काका) खन्नांबद्दल काही लेख आहे smiley
व्हेरी करंट इश्यु smiley व्हेर इज दि धम्या smiley

पियुशा......

http://lovelypiyu.blogspot.com

च्यायला ....शिर्षक वाचुन मला वाटले की राजेश (काका) खन्नांबद्दल काही लेख आहे Wink
व्हेरी करंट इश्यु Wink

चायला मला वाटले की मातोश्री काका बद्द्ल काही तरी लेख आहे . व्हेरी करंट इश्यू .... व्हेअर ईज संजा राऊत ?

------------------------------स्वाक्षरी आरंभ------------------------------------------------
आपल्याला अक्कल नाही हे समजणे हे आपल्याला अक्कल येउ लागल्याचे पहिले लक्षण आहे ! !

बाकीचे उरलेले आठ रत्न कोणते ते आधी सांगा.

"मिसळपाव" खावून नाना "उपक्रम" चालवून जे "मनोगत" व्यक्त होते ते "मायबोली"तून "ऐसी अक्षरे" वापरुन हे दाखवून देईन कि "मी मराठी"च आहे.

बाकीचे उरलेले आठ रत्न कोणते ते आधी सांगा.
मला तर मी आणि श्री. रामदास माहिती आहेत... उरलेले सहा शोधावे लागतील....

बाकी शिर्षक वाचून जतीन वरचा लेख आहे असेच वाटले.... पण हरकत नाही... दोन्ही काका सारखेच....
७०च्या दशकात लोक (विशेषतः मुली) दूर दूर रस्ता तुडवत त्या काकाचे निदान दर्शन तरी व्हावे म्हणून जायचे ..
या दशकात हा काका दूर सिंहगडावर जावून लोकांच्या नडग्या फोडतो..

>>>या दशकात हा काका दूर सिंहगडावर जावून लोकांच्या नडग्या फोडतो..

ऑऑऑऑऑ???????
धम्याबद्दल बोलताय ना मालक?
का गल्ली चुकली?
सांगण्याइतपत काही पुरावा आहे ?

________________________________
सत्यं ब्रूयात हितं ब्रूयात!

धम्याबद्दल बोलताय ना मालक?
तुम्हाला "नडगी-फोड कार्पोरेटर" ही टर्म माहित नाही का?

ओह्ह्ह्ह
मग असोच. smiley

बाकी, धम्या मिपावर का नाही याबद्दल काहीच माहिती नाही. त्यामुळं नो कमेंट्स.

________________________________
सत्यं ब्रूयात हितं ब्रूयात!

धम्या गायबलाय.
त्याला गुगल प्लस वर लिहिलेल अरे कुठे गायबलाय म्हणुन.
नो रिप्लाय...

असे बरेच जण गायबले आहेतच जुने मेम्बर.
टारु, धम्या, तात्या, मिसळप्रेमी........

असा एक धागा पुर्ण न झालेल्या छळवादी क्रमशःवर करावासे वाटते, अगदी रोशनी पासून ते विस्टिरिया लॉज पर्यंत.

इंद्र्राज पवार हे आणखी एक गायबलेलं नाव.

बाकी कैवल्याचे चांदणे सध्या कुठे पडलेय / दडलेय, हे जाणण्यास उत्सुक.

-----------------------------------------------
मिपाने मला काय दिले?!!
-----------------------------------------------

वेळ जात नाहीये का?

o ज्योति कामत o

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नामा म्हणे मज विट्ठल सापडला|म्हणोनी कळिकाळा पाड नाही||

भारीच ब्वॉ मनकवडी तू! smileysmiley

बिपिन कार्यकर्ते

भिकापाटील कुठे गेले म्हणून मीच धागा काढणार होते एक. त्यानी गणेशा नावाच्या संपादकाना अ‍ॅण्टिक्विटी ब्लू द्यायचं कबूल केलं होतं. त्यांना गणेशा संपादक सापडला का याची चौकशी करायची आहे! smiley

o ज्योति कामत o

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नामा म्हणे मज विट्ठल सापडला|म्हणोनी कळिकाळा पाड नाही||

त्यांना गणेशा संपादक सापडला का याची चौकशी करायची आहे!

गणेशाला आम्ही देखिल शोधत आहोत्,उधारी बाकी आहे... smiley

अरे आमचे रंगा काका पण गायबलेत ..
जो त्याना पकडुन आनिल इथे त्याला मजकडुन जिलेबीचे पूडे मिळतिल smiley

०====०====०===०====०====०====०====०====०====०====०====

♥ " मेरा पती ' पती ' smiley ... तेरा पती ' वनस्पती ' smiley " ♥

अरे आमचे रंगा काका पण गायबलेत ..

रंगा काका अमेरिकेत बेसन शोधताहेत जिलब्यांसाठी..... smileyigsmile:

'सध्या कामात (कुठल्या कोण जाणे!) व्यस्त असल्याने मिपावर हजेरी लावता येत नाही', असा साळसूद निरोप, मी केलेल्या एसेमेस चौकशीत, मिळाला होता. (झाले १५-२० दिवस).

>>>सध्या कामात (कुठल्या कोण जाणे!)
शिकार भाग - ३ च्या कामात (लिखाणात) व्यस्त असावेत...

प्रशांत तायडे

कोणास ठाऊक की, एकुलत्या एक मुलाची मोनोपॉली मोडून काढायच्या प्रयत्नात आहेत, देव जाणे.

धम्याला म्हणे दोन मुलं आहेत!!!

बिपिन कार्यकर्ते

घ्या....!

धमाल मुलगेने इतनी तरक्की कर ली और हमे पताही नही चला|

धम्याच्या पोराने त्याला, 'कामात लक्ष द्या आणि मिपावरते पालथे धंदे बंद करा' असा आदेश दिला आहे.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...

ही शक्यताच पटण्यासारखी आहे. मात्र कोणता मुलगा? थोरला की धाकटा?

बिपिन कार्यकर्ते

थोरला पण सध्या पुण्यातच आहे.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...

हाहाहा! मेलं ते धम्या मग... दोघं मिळून त्याला कोलत असतील! smiley

बिपिन कार्यकर्ते

कुठं गायबलेत हे लोक्स? धमुशेठ, इन्द्रादा, टार्‍याजी आणि बरेच मिपारत्न..
बाकी, पराने सांगितलेले कारण सर्वाधिक पटतेय.. smiley

चिगो..

|| कौन कहता है, के आसमां में सुराख नही होता?
इक पत्थर तो तबियत से उछालों , यारों ||

'भिकापाटील' हा 'धमाल मुलग्या'चाच डू आय्डी नाही नं?

'भिकापाटील' हा 'धमाल मुलग्या'चाच डू आय्डी नाही नं?

काय काका.. कुठे गंगू तेली कुठे राजा भोज......
अर्थात अंदाज चुकलेला आहे. smiley