छत्री भाग २

मदनबाण's picture
मदनबाण in कलादालन
15 Jul 2012 - 11:38 pm

क...क... कपलचा. ;)

राजेशाही छत्री वाटते काय ?

कलरफुल...

खालच्या दोन्ही छत्र्या पाहुन मला गविंचा लेख आठवला... :)


जोराची हवा आली अन् छत्री उलटी झाली !

आता तिला सरळ करा...


एकदम ओक्के... :)

ऑरेंज ऑन...


कॄष्ण-धवल.

कॅमेरा :--- निकॉन-डी-५१००
छत्री भाग १

(हौशी फोटुग्राफर) ;)
मदनबाण.....

छायाचित्रणस्थिरचित्र

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

16 Jul 2012 - 12:35 am | संजय क्षीरसागर

सुरेख फोटो!

अर्धवटराव's picture

16 Jul 2012 - 1:52 am | अर्धवटराव

मस्त हो बाणभाऊ.

अर्धवटराव

गुवाहाटीमुळ काहीही सुंदर दिसत नाही आहे.

एक स्त्री म्हणुन व्यथित-अपर्णा

अत्रुप्त आत्मा's picture

16 Jul 2012 - 6:45 am | अत्रुप्त आत्मा

वाहव्वा...! वाहव्वा...! वाहव्वा...!

मराठमोळा's picture

16 Jul 2012 - 7:08 am | मराठमोळा

वाह!!!

त्या चिमुरडीचे एक्स्प्रेशन चांगले टिपलेत रे बाणा.. :) आणि ऑरेंज ऑन आजीबाईंचा फोटोदेखील आवडला.
मला एक प्रश्न पडलाय.. की हे किंवा आधीचे फोटु हे सगळे बाल्कनी किंवा खिडकीतुन घेण्याचे कारण काय? काही फोटो हे ऑबजेक्ट्च्या लेव्हल वरुन घेतले तर चांगले दिसतील असे वाटते.

मदनबाण's picture

16 Jul 2012 - 9:00 am | मदनबाण

@ममो:---
मला एक प्रश्न पडलाय.. की हे किंवा आधीचे फोटु हे सगळे बाल्कनी किंवा खिडकीतुन घेण्याचे कारण काय? काही फोटो हे ऑबजेक्ट्च्या लेव्हल वरुन घेतले तर चांगले दिसतील असे वाटते.
हं खरयं ! खिडकीतुन फोटो काढताना देखील पावसाच्या पाण्याचे तुषार कण लेन्सवर पडतात ! त्यामुळे पावसात स्वतःची छत्री सांभाळत फोटो काठणे मला टाळायचे होते,दुसरे म्हणजे आपले फोटो काढले जातायत...हे़ कळल्यावर ती व्यक्ती सावध होते,त्यामुळे त्यांचे सहजभाव टिपणे कठीण होते.शिवाय प्रत्येकालाच त्याचे फोटो काढले जात आहेत हे आवडेल असं नाही ना ! त्यामुळे सध्या खिडकीतुनच प्रयोग करणे चालु आहे...पावसाळा सरल्यावर इतर प्रयोग करता येतील. :)

काही फोटो हे ऑबजेक्ट्च्या लेव्हल वरुन घेतले तर चांगले दिसतील असे वाटते.
बरोबरय ममो पण आपला फोटो काढला जातोय हे बघुन ते ऑबजेक्ट बाण्याच्या गालावर निगेटीव्ह छापेल त्याचे काय?
बाणूसने ही वेगळ्या शब्दात तेच कारण दिलय..... ;)
बाकी फटू छान आहेत रे बाणा!

बरोबरय ममो पण आपला फोटो काढला जातोय हे बघुन ते ऑबजेक्ट बाण्याच्या गालावर निगेटीव्ह छापेल त्याचे काय?बाणूसने ही वेगळ्या शब्दात तेच कारण दिलय.....
कवटी मामा सोयीस्कर अर्थ काढु नये ! सावध होणे हा शब्द प्रयोग चुकीचा झाला असेल माझ्याकडुन... पण कॅमेराने फोटो काढतोय म्हणुन उठसुट कोणी मारायला नाही धावत ! जेव्हा केव्हा मी असे व्यक्तींचे / स्त्रीयांचे / मुलांचे (या बाबतीत पालकांची ) जवळुन फोटो काढतो,ते त्यांची परवानगी घेउनच काढतो.
कॅमेरा आपल्यावर रोखला गेला आहे असे कळल्यावर व्यक्तींच्या हालचालीत्,चेहर्‍यात विलक्षण फरक होतो...बर्‍याच वेळी ती व्यक्ती कॅमेरा ऑपरेट करणार्‍याकडेच बघत राहते... त्यामुळे नकळत होणारे मनुष्याचे हावभाव टिपता येत नाहीत.
बाकी निगेटीव्ह छापुन घेण्याचा तुमचा काही व्यक्तीगत अनुभव आहे का ? कारण तुमचा सुर दोन्ही धाग्यात एकच दिसतोय !

५० फक्त's picture

16 Jul 2012 - 7:58 am | ५० फक्त

पुन्हा एकदा मस्त मस्त रे, धन्यवाद.

किसन शिंदे's picture

16 Jul 2012 - 8:17 am | किसन शिंदे

मस्त फोटोज. पण अपेक्षित असलेले फोटो खुपच कमी दिसल्यामुळे निराशा झाली.

आज्जी बाईंची बंद छत्री मनाला भावली ;)

प्रचेतस's picture

16 Jul 2012 - 8:56 am | प्रचेतस

मस्त फोटू रे बाणा.

जाई.'s picture

16 Jul 2012 - 10:55 am | जाई.

अप्रतिम

सूड's picture

16 Jul 2012 - 11:46 am | सूड

झकास !!

गवि's picture

16 Jul 2012 - 12:14 pm | गवि

हाही भाग आवडला... मस्त छत्र्या..

मोहनराव's picture

16 Jul 2012 - 2:00 pm | मोहनराव

मस्त बाणराव!

स्मिता.'s picture

16 Jul 2012 - 2:30 pm | स्मिता.

विविध छत्र्यांचे फोटो आणि त्यासोबत छत्रीधारकांचे सहजभाव बघायला मजा येतेय.

नाना चेंगट's picture

16 Jul 2012 - 3:07 pm | नाना चेंगट

झकास !

सोत्रि's picture

16 Jul 2012 - 9:58 pm | सोत्रि

मस्त, आवडेश!

-(छत्रीपति) सोकाजी

रेवती's picture

16 Jul 2012 - 10:42 pm | रेवती

ऑरेंज ऑन!
भारी आहेत.