तांबट...

काल काही तांबटचे फोटो मिळाले. ह सहसा बाहेर येत नाही व ओरडतांना मानेची फार मस्त हालचाल करतो. तांबट टाके भांड्यावर टाके मारताना ज्या तालात आवाज येतो तसा काहिसा याचा आवाज आहे....




४ चतूर..

आशा आहे हे तुम्हाला आवडतील.

जयंत कुलकर्णी.

लेखनविषय:: 

प्रतिक्रिया

फोटो आवडले!

_____________________
जगतो तेच लिहीतो

मस्त smiley

०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे. http://www.mimarathi.net/modules/smileys/packs/Example//16.gif

अरे व्वा मिशीवाला पक्षी, छान आहेत सर्व प्रकाशचित्रे..! smiley

भारीच आहे तांबट.. बाकी हे फोटो काढायला किती प्रतिक्षा केली हो काका तुम्ही?

- पिंगू

- पिंगू

ए बुरे वक्त जरा अदब से पेश आ | क्योंकि वक्त नहीं लगता, वक्त बदलने में |

खरे म्हटले तर गेले १०/१५ दिवस मी यांची हालचाल बघत होतो व त्यांच्या मागावर होतो. पण या फोटोच्यावेळी म्हणाल तर मी एक्म्दरीत ३ तास वाया ( ?) घालवले असतील smiley

I will frame you ! Then I will shoot you and lastly I will hang you..............................on a wall ! Yes I am a Photographer
...जयंत कुलकर्णी.

वाया ( ?) घालवले असे लिहु / म्हणु नका. फोटो असो किंवा हिमलय चढाई असो हौसेला मोल नसतं.
( पिक्सल काहीश्या फाटल्या सारख्या जाणवतात ते वगळता)फोटो क्र. ३ आवड्ला.

***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

छानच. smiley

-------------------------------------------------
अतिदानाद्बलिर्बद्धो ह्यतिमानात् सुयोधन:।
विनष्टो रावणो लौल्यादति सर्वत्र वर्जयेत्।।

मस्त.
अवांतरः ये चतुर यहा क्या कर रही है?

स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!

आजकाल शहरात तर पक्षी दुर्मिळ होत चालले आहेत (कावळे आणि कबुतरंच जास्त दिसतात. पोपट, दयाळ, साळुंखी आणि आता चिमण्यांची पण संख्या रोडावतेय). तुम्हाला हा तांबट कुठे दिसला?

आम्ही नशीबवान आहोत दुसरे काय !

हे वाचा...

I will frame you ! Then I will shoot you and lastly I will hang you..............................on a wall ! Yes I am a Photographer
...जयंत कुलकर्णी.

झकास! मी पक्षी प्रेमी नाही, पण ४ वर्षापूर्वी मुंबईच्या उपनगरात रहायला गेल्यावर. पोपट, बुलबुल, दयाळ, साळुंखी आणि खारुताई यांची फार जवळून ओळख झाली. कारण हे सगळे पाहुणे आमच्या खिडकीतून दिसतात. मुंबईत ते दुर्मिळ! शिवाय बर्‍याच वेळा पहिलंय, कावळे अशा पक्षांना झाडावरून हुसकून लावताना. (चु.भु.द्या.घ्या.) कावळा आणि कबुतर मात्र माणसांना फारशी घाबरत नाहीत, कावळा थेट हातातून चपातीचा तुकडा पण घेऊन जातो. दुधाच्या साईसाठी तर कावळे फार झोंबाझोंबी करतात. खिडकीत ठेवलेले तांदुळ टिपताना, चिऊताई आपापसातच जास्त भांडतात असं वाटतं. (खिडकीत येणार्‍या-दिसणार्‍या पक्षांच्या निरिक्षणावरून केलेले अनुमान)

तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात (अगदी टाटा बिर्ला पेक्षाही). तुमचा "मैत्र!" लेख आवडला! पुण्यात राहता का तुम्ही? कदाचित, म्हणून तुमचा परिसर पक्षीसमृद्ध असावा?

अजून काही....

I will frame you ! Then I will shoot you and lastly I will hang you..............................on a wall ! Yes I am a Photographer
...जयंत कुलकर्णी.

पहिली चिमणी हे कळलं. बाकीचे पक्षी बागेत बर्‍याचदा दिसतात. पण त्यांचे नाव नाही माहीत

स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!

चिमणी
ब्राह्मणी मैना
टीट
दयाळ

I will frame you ! Then I will shoot you and lastly I will hang you..............................on a wall ! Yes I am a Photographer
...जयंत कुलकर्णी.

स्वाक्षरी-अंकित चित्रे जशी वज्रचुडेमंडित सौभाग्यवतीची आठवण करून देतात,
तशी ही अप्रक्रियित प्रकाशचित्रे रानात फिरणार्‍या निरागस अवखळ लंकेच्या पार्वतीची आठवण करून देतात.
तरीही मुग्ध प्रफुल्लित अप्रक्रियित प्रकाशचित्रांवर मन का जडते ते समजत नाही !

सारीच प्रकाशचित्रे सुंदर असली. तरी ही अधिक भावली, हे सांगण्याकरताच हा प्रतिसाद देत आहे!

http:// http://anuvad-ranjan.blogspot.com
अनुवाद रंजन या माझ्या अनुदिनींवरही आपले स्वागतच आहे.

सुंदर आहेत सर्व फोटो... smiley

(पाखरु निरिक्षक) smiley

वा सगळे फोटो खुप सुंदर आहेत. तांबट फोटो द्यायला थांबला हे नशीब. मी एक दोन वेळा प्रयत्न केला पण फोटो काढण्या आधीच साहेब पळतात.

तांबट वड, उंबर अश्या छोटी उग्र फळे असणार्‍या झाडांवर हमखास आढळतात. अगदी मुंबईतही!
फोटो छान आला आहे

ऋषिकेश
------------------
माझे मिपावरील लेखन इथे वाचा

आहाहा
फटू छान आहेत.
चतुर चा फोटो पाहुन लहानपणी च्या खेळाची आठ्वण झाली.
हात मारुन गवतात फिरणारे चतुर आणी चतुर वर्गातिल सुई हा जीव पकडायचा आणी त्याच्या पायाला सुत बांधुन सोडुन द्यायचे.पण ते गवतात फिरत असताना त्यांच्या मागे मागे दबकत दबकत जाउन पकड्ण्यात वेगळीच मजा होती. गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी

======================================================
नजर दुश्मन पे रहे पलक भी झपकने न पाए...

हे आमच्याकडचे पक्षी
नाव सांगायला नको.

हळद्या.

पाणकोंबडी

दयाळ

खंड्या

अजुन बरेच आहेत. सावकाश टाकेन.

मस्त आहेत फोटु..

--------------------------------------
सही रे सही!!!

मला एक हळद्याचा फोटो काधायचा आहे.... बघूया केव्हा जमते आहे ते.
फोटो छान !

I will frame you ! Then I will shoot you and lastly I will hang you..............................on a wall ! Yes I am a Photographer
...जयंत कुलकर्णी.

हळद्या म्हणजे युरेशियन ओरीओल का?

___________________________________________________