नांदा सौख्य भरे (संवाद)
१) अनंत (लाजून चुर होऊन तोंड ओंजळीने झाकल बाई)
२) शिरिष (काबाडकष्ट करुन केस पिकले आता)
३) रानजाई (आमच दोघांच भांडण झालय :राग
४) पिवळी घाणेरी/रायमुनीया (सुखी संसार)
५) तेरडा (मला बाई लाज वाटते मी नाही बाहेर येत :स्मित
६) सफेद कण्हेर (आम्हाला बुवा आमचे पुर्ण कुटुंब प्रिय)
७) तगर (तुझ्या गळा माझ्या गळा गुंफु मोत्यांच्या माळा)
८) रानफुले (आयुष्यभर संसार सांभाळलाय बाई)
९) रानफुल (ह्यांच नेहमी भलतीकडेच लक्ष)
१०) समुद्र किनारची वेल (संध्याकाळ झाली चला घरी निघायला हव)
११) हदगा (आमची नेहमीच तारेवरची कसरत)
१२) वॉटरलीली (अग आता हस की)
१३) रानतीळ (आम्ही दोघ राजा राणी)
१४) कवळा (तू माझ ऐकणार आहेस का?)
१५) कोळशिंद (भविष्याची चिंता करत बसुया)
१६) सोनकुसुम (आता तरी आम्हाला सुखाने जगू द्याल की नाही?)
१७) सफेद सदाफुली ( आमची मने सदा फुललेली)
१८) गुलाबी सदाफुली (तेरा साथ है तो मुझे क्या कमी है)
१९) गुलाब (इश्य गडे)
ZjQN9ZihjuFFtqnCNVt_9DDFTG2Rk?feat=embedwebsite">
२०) गुलबक्शी (पुरे आता चला घरी)
२१) ब्रम्हकमळ (कॅकटसचा प्रकार) नांदा सौख्य भरे










प्रतिक्रिया
अप्रतिम.
अप्रतिम.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*
-माझं लेखन / माझी खादाडी
मिपाच्या स्मायली
खल्लास!
खल्लास!
बिपिन कार्यकर्ते
सुरेख मन प्रसन्न झालं
सुरेख
मन प्रसन्न झालं
पुरी जाईचिया फुल फाकणे| त्याचि नाम जैसे सुकणे|
तैसे कर्मनिषे न करणे| केले जिद्दी|
मस्तच आहेत फुलं. सर्वांना
मस्तच आहेत फुलं. सर्वांना दिलेली शिर्षकेही आवडली.
सगळी तुमच्या बागेतली कि काय जागु ?
छानच. हादग्याच्या फुलांच्या
छानच.
हादग्याच्या फुलांच्या भाजीच्या प्रतिक्षेत.
फुलांच्या टिपलेल्या भाववाचक
फुलांच्या टिपलेल्या भाववाचक फोटोंनी,खतम झालो हाय...
उरलेली प्रतिक्रीया जिवंत झाल्यावर देणेत येइल...
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
मिपा खाद्य मोहोत्सव झालाच पाहिजे!
जागुतै, तु खरोखर निसर्गसखी
जागुतै, तु खरोखर निसर्गसखी आहेस, असाच आयडि घे ही विनंती.
http://harshad-gaaanikha.blogspot.com/
आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.
>>जागुतै, तु खरोखर निसर्गसखी
>>जागुतै, तु खरोखर निसर्गसखी आहेस
+१०००००० ... खरंच मलाहि हेच म्हणायचं आहे....
------------------------------------------------
मनं वढाय वढाय.....
अफलातून!
जागुतै आयडीयाची कल्पना भारी आवडली!!!!
(काल्पनिक) चित्र-संवाद ...
(काल्पनिक) चित्र-संवाद ... मस्तच .
धम्माल फटु नी साजेशी शीर्षकं.
धम्माल फटु नी साजेशी शीर्षकं.
________________________________________________________________
अहं निर्विकल्पो निराकाररुपो, विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणि,
सदा मे समत्वं न मुक्तिर्नबंधः चिदानंदरुप शिवोSहं शिवोSहं
सॉलिड शिर्षकांमुळे अक्शरशा
सॉलिड शिर्षकांमुळे अक्शरशा मजा घेत घेत फुलांचे सौंदर्य न्याहाळत आले
खूप छान वाटलं
०====०====०===०====०====०====०====०====०====०====०====
♥ " मेरा पती ' पती '
... तेरा पती ' वनस्पती '
" ♥
ओस्सम ग जागुतै.. हादगा
ओस्सम ग जागुतै.. हादगा म्हणजेच अगस्ती का?
http://preetamohar.blogspot.com/
पॉशच !
पुणे परसदार आणि गच्ची फुलबाग मित्र मंडळातर्फे मा. जागु ह्यांना फुलनदेवी पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...
बिपीन, कार्यकर्ते, जाई,
बिपीन, कार्यकर्ते, जाई, मनिषा, प्यारे१, पूजा धन्यवाद.
इन्दुसता बरीचशी आमच्याच बागेतली आहेत.
रेवती अग हदग्याची भाजी मी टाकली होती इथे आधी.
अतृप्त आत्मा तुमचा आत्मा घुटमळतोय त्या फुलांमध्ये.
५०, सहज आयडीया चांगली आहे. विचार करते.
होय प्रीत हदगा म्हणजेच अगस्ती.
वॉव !!! मस्त ग ,अन त्या
वॉव !!!
मस्त ग ,अन त्या प्रत्येक फोटोला दिलेल्या पंचेस एकदम सह्हीच
पियुशा......
http://lovelypiyu.blogspot.com
मस्त..
मस्तच ग.. फोटो आणि कॅप्शन्स दोन्हीही छान..
स्वाती
मस्त
मस्त ग, संवाद पण छान!
लई भारी.
लई भारी.
========================
"देवा, मला पाव."
"देवा, मला बटरपण!"
-माउ
फुलांची नावे तरी कळली
तुमच्या मुळे फुलांची नावे तरी कळली ... मस्त च लिहिलय
सगळ्यांना उत्तम पंचेस ....
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -- - - - - -
हसत रहा ...
+१
+१
झकास्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
एकदम मस्त सगळे फोटो, त्यांचे शिर्षक आणि तुमचं पुष्पज्ञान सगळच _/\_
अमृत
लई म्हणजे लईच भारी!
लई म्हणजे लईच भारी गं जागुताई. यावेळी फुलांच्या जोडप्यांचे संवाद असल्याने आणखीच मज्जा आली
उगाच शंका: तगर म्हणून ज्याचं चित्र आहे त्यालाच चांदणी म्हणतात का? गणपतीच्या दिवसात पावसाने बहरून हिरवेकंच झालेल्या झाडावर पांढरी फुलं खरंच चांदण्यांसारखीच दिसतात.
==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...
!
!
विलक्षण कल्पनाशक्ती जागु.....
विलक्षण कल्पनाशक्ती जागु..... !!
फुलं तर आवडलीच पण संवाद अल्टिमेट !!!!!!!!!!!!!!
लैच भारी.
फुलांचा संवाद आणि फुलं लै मंजी लैच आवडली.
-दिलीप बिरुटे
पियुषा, स्वाती, स्नेहा,
पियुषा, स्वाती, स्नेहा, लिमाउ, अरुणा, अमृत, स्मिता, श्रावण मोडकजी, जयवी, डॉ. दिलिप धन्यवाद.
स्मिता तिला तगर किंवा तगड म्हणतात.
हादगा पहिल्यांदच बघितला.फोतो
हादगा पहिल्यांदच बघितला.फोतो लय भरि.
-----------------------------------------------------------------------------------------------
सुखि संसाराची सोपी वाटचाल!
मस्त!
फोटो आणि शीर्षकं फार छान!
o ज्योति कामत o
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नामा म्हणे मज विट्ठल सापडला|म्हणोनी कळिकाळा पाड नाही||
मस्त.. छान फुलांचे फोटो आणि
मस्त.. छान फुलांचे फोटो आणि त्यांचा संवाद.. दोन्ही..
- पिंगू
- पिंगू
ए बुरे वक्त जरा अदब से पेश आ | क्योंकि वक्त नहीं लगता, वक्त बदलने में |
सुंदर
फोटो छानच आणि नॉस्टाल्जिक करणारे.
शीर्षके गंमतीदार आहेत.
ह्यातील कितीतरी फुले ह्या आधी
ह्यातील कितीतरी फुले ह्या आधी पहिली होती. व त्यांची नावे सुध्धा विविध प्रंसगी वाचली किंवा कानावरून गेली होती.
पण नेमक्या ह्या फुलाचे हे नाव आहे हे आज कळले.
उदा हदगा,सदाफुली ,गुलबक्षी ,तेरडा
आपले आमच्या पंचतारांकित नगरीत स्वागत आहे.
जागुतै, निव्वळ अप्रतिम फोटो
जागुतै, निव्वळ अप्रतिम फोटो आणि संवाद

____________________________________________________
I couldn't wait for success, so I went ahead without it !!!!
माझा ब्लॉग - मन उधाण वार्याचे…
आयला........
हा धागा कसा काय सुटला.
मस्त आहेत सगळी फुले आणी त्यांचे भाव.
जवळ पास सगळी फुले पाहीलेला (इरसाल)
"मिसळपाव" खावून नाना "उपक्रम" चालवून जे "मनोगत" व्यक्त होते ते "मायबोली"तून "ऐसी अक्षरे" वापरुन हे दाखवून देईन कि "मी मराठी"च आहे.
विलक्षण!
विलक्षण!