भळ्ळकन ..
प्रेषक, गवि, Wed, 11/04/2012 - 16:43
रीअर व्यू मिरर मधून भळ्ळकन प्रकाश डोळ्यात घुसला..
कोणाचा तरी हॅलोजनवाला हेडलाईट असणार..
डोळ्यात चळचळीत पाणी आणि मनात कचकचीत शिव्या आल्या..
संस्कारांनी तोंडाला चाप लावलेत म्हणून त्या नुसत्या कानात खळखळ वाजल्या..
पुन्हा पुन्हा डोळ्यात घुसणारा लखलखता पारा..
कोण साला घुसतोय डोक्यात.. नडतोय खालीपीली **चा..
दिवसाच्या वेळेला हॅलोजन लावून शायनिंग मारतात...
काळ्या पैशाची पैदास हरामखोरांची...
मान वळवून मागे बघितलं तर तो सूर्य होता...
मग मी गपगुमान खाली मान घालून चालू पडलो.. !!!!
-(पूर्वप्रकाशित)
प्रतिक्रिया
हाहाहाहाहा
-------------------------------------------------------
अम्बर बरसै धरती भीजे, यहु जानैं सब कोई।
धरती बरसे अम्बर भीजे, बूझे बिरला कोई।
एक तांत्रिक दुरुस्ती - हॅलोजन
एक तांत्रिक दुरुस्ती - हॅलोजन नाही ओ, एचआयडि नायतर झेनॉन असेल.
खरं सांगु, लिखाण गवि लेव्हलचं नाही वाटलं.
http://harshad-gaaanikha.blogspot.com/
आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.
+१
सहमत! गविंचा आयडी हॅक झाल्याची शंका आली
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
"A government is the most dangerous threat to man’s rights: it holds a legal monopoly on the use of physical force against legally disarmed victims."
Capitalism: The Unknown Ideal- Ayn Rand
सहमत.
सहमत.
-----------------------------------------------------------------------------------------------
सुखि संसाराची सोपी वाटचाल!
शेवटी एकदम कलाटणी. मस्त.
शेवटी एकदम कलाटणी.
मस्त.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*
-माझं लेखन / माझी खादाडी
मिपाच्या स्मायली
:(
अपेक्षाभंग.
३-४ वर्षांपूर्वी "लिहिलेले" (सुचलेले नव्हे) आहे, म्हणून असे झाले असावे, अशी समजूत घालून घेतली आहे..
आदरपूर्वक..
-----------------------------------------------
मिपाने मला काय दिले?!!
-----------------------------------------------
आवडेश....
छोटेखानी, तरीही आवडेश.
--मनोबा
"The last Christian died on the cross".
अपेक्षाभंग
सुभाष घई आणि त्रिमुर्तीची आठवण झाली. किंवा रामगोपाल वर्मा आणि राम गोपाल वर्मा की आग म्हणले तरी चालेल. गवि ह्यांनी तातडीने टंचनिकेला कामाला लावून काहितरी सुखद व सकस लिहून ह्या पापाचे प्रायश्चित करावे.
पराशास्त्री प्रभुणे
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...
आवडलं!! एकदम मस्त
आवडलं!! एकदम मस्त
स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!
मस्त! आवडलं!!
मग मी गपगुमान खाली मान घालून चालू पडलो.. !!!!

पण असं का हो?
खुल्ला आवाज द्यायचा ना त्या सूर्व्याला!!!
सालं एका गगनविहार्याने दुसर्या गगनविहार्याला असं नडायचं म्हणजे काय?
भाईचारा भी कोई चीज होती है, जनाब!!
हाहा!
हायड्रोजन दिवा निघाला तो! काय लोकहो, गविना टाइपकास्ट कशाला करताय हो? वेगवेगळ्या प्रयोगांची मजा घ्या जरा!
o ज्योति कामत o
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नामा म्हणे मज विट्ठल सापडला|म्हणोनी कळिकाळा पाड नाही||
+१
स्फुट आवडलं.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+०.७५
+०.७५
प्रसंग भावनांचा उद्रेक करणारा असू शकतो.
(-०.२५ कशाला? गविंच्या कौशल्याच्या मानाने फुसके.)
+१
पैसा + १ एखाद्याला एकाच प्रकारच्या लेखनात अडकवून ठेवण्यासारखे पाप नाही दुसरे
+१
आवडले गवि.
"मिसळपाव" खावून नाना "उपक्रम" चालवून जे "मनोगत" व्यक्त होते ते "मायबोली"तून "ऐसी अक्षरे" वापरुन हे दाखवून देईन कि "मी मराठी"च आहे.
अहो जरी सूर्याऐवजी खरा हॅलोजन
अहो जरी सूर्याऐवजी खरा हॅलोजन असता तरी... दिवसा हॅलोजन लाईट लावला म्हणून लगेच "काळ्या पैशाची पैदास"
अहो पुढे जाउ द्या म्हणून सिग्नल दिलेला असू शकतो..
गविंचा आयडी हॅक झाल्याची शंका नाही.. खात्री आहे...
ओरिजिनल गवि,
please confirm .
दिवसा हॅलोजन लाईट लावला
असू शकतो..
लेखक हा चांगल्या न्यायपूर्ण आणि संतुलित विचारांचाच असला पाहिजे का?
-----------------स्वाक्षरी सुरु--------------
छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..
-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..
"लेखक हा चांगल्या न्यायपूर्ण
"लेखक हा चांगल्या न्यायपूर्ण आणि संतुलित विचारांचाच असला पाहिजे का?"
+१ .. हे आवडल..
___________________________________________________
हो पटलं .. आपण गविच आहात..
हो पटलं .. आपण गविच आहात..
सूर्य पाहिलेला माणूस
म्हंजे तु 'सूर्य पाहिलेला माणूस' झालास तर!
जोक्स अपार्ट, स्फूट अतिशय आवडलं.. मनाची आंदोलने, (उगाच असणारा) न्यूनगंड, त्या न्यूनातही विसावलेला अहंगंड सारे काही थोडक्या शब्दांत मस्त फुलवले आहे.. लगे रहो!
ऋषिकेश
------------------
माझे मिपावरील लेखन इथे वाचा
मस्त
मस्त!!
(No subject)
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
बस नाम ही काफि है। 
अत्रुप्त...!
मस्त!
आवडलं!
छान
छान
आवडलं
***************************************************************
People Who Love To Eat Are Always The Best People - Julia Child
***************************************************************
http://delectable-delicious.blogspot.com/