Skip to main content

अंग कोरणे

लेखक श्रीयुत संतोष जोशी यांनी रविवार, 08/04/2012 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
परवा गोव्याला गेलो होतो.काही मित्रांनी तिथे जाऊन अंग कोरुन आल्याचं पाहिलं होतं.म्हटलं आपणही ट्राय मारुया. माझा पहिला टॅटू
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5966
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

ही चित्रं फक्त रंगवून घेतलीयत की गोंदवून घेतलीयेत? कारण दोन्ही प्रकारचे टॅटू करून मिळतात.

In reply to by पैसा

>> ही चित्रं फक्त रंगवून घेतलीयत की गोंदवून घेतलीयेत? हा गोंदवलेला (पर्मनन्ट) टॅटू असावा, असे वाटते.. कारण की त्याच्या बाजूला जो लालसरपणा आहे, ती सुईच्या कोरण्याने आलेली सुज आहे.. (पर्मनन्ट टॅटूधारी) चिगो

In reply to by शैलेन्द्र

@धागा काढण्यासारख यात काय आहे ते खरच नाही कळाल..>>> टॅटू मिपावर कोरायचा होता.. ;-)

मिपावर धागा काढण्यासारख यात काय आहे ते खरच नाही कळाल.. मिपावर कसले कसले धागे निघतात ,मग हा धागा काढला तर काय बिघड्ल ते देखील नाही कळाल... ;)

In reply to by आत्मशून्य

हा प्रँक आठवला. "ही हॅज गॉट थर्डवन इंन द वेरी राँग प्लेस" :)

पर्मनंट टॅटू आहे.