टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
सल
प्रेषक भारती ( शुक्र, 06/13/2008 - 23:44) .
केसात तुझ्या सुग॑ध दरवळले
अर्थ असे तुझ्या अ॑गणी गुलाब फुलले
नयन मजकडे तुझे न वळले
सल गुलाबाचे उरात माझ्या शिरले
»
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती

डोळे हे जुल्मी....
नयन मजकडे तुझे न वळले
सल गुलाबाचे उरात माझ्या शिरले
व्वा !!!!!
(नयनबाण प्रेमी )
मदनबाण.....
दुसरी ओळ
काही कळली न्हाय बॉ!
('ढ')बेसनलाडू
फुललेल्या
फुललेल्या गुलाबांकडे लक्ष गेल्याने नायिकेकडे नायकाने पाहिले नाही म्हणून गुलाब मनात सलत राहिले असा मला समजलेला अर्थ. पण २र्या ओळीतले 'अर्थ असे' ह्या शब्दांचा काही बोध होत नाहीये.
हेच म्हणतोय मी
पण २र्या ओळीतले 'अर्थ असे' ह्या शब्दांचा काही बोध होत नाहीये.
(अबोध)बेसनलाडू
खास नाही!
हम्म! लेखन खास वाटले नाही..
असो, पुलेशु...
तात्या.