टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
पाऊस-४
प्रेषक उदय सप्रे ( गुरू, 06/12/2008 - 16:01) .

त्याचं अस्तित्व म्हणजेच एक आमंदाचं गाणं !
प्रत्येक वेळी नवा स्पर्श , अनोळखीपणे न्हायचं !
»
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती



बाकी
बाकी कविता/चारोळ्या यांचा भरपुर पाऊस पाडत आहात...
रोज एक एक पाठवले असते तर मजा आली असती असे वाटते.
खरं आहे.....
केळकर साहेब,
अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं , पण "हतातला क्षणच आपला!" यावर ठाम विश्वास आहे माझा त्यामुळे "कल क्या होगा किस को पता?म्हणून आज आत्ताचा क्षण जगण्याची सवय झाली आहे.....गैरसमज नसावा.....
उदय सप्रेम