व्ही जे टी आय पुष्प प्रदर्शन - २

y1

y2

y3

y4

y5

y6

y7

y8

y9

y10

y11

लेखनविषय:: 

प्रतिक्रिया

सर्वच फोटो सुरेख आले आहेत .सोनेरी पिवळा रंग फुलांना उठून दिसत आहे . माझ्या घराजवळ असून मी वेळेअभावी जाऊ शकलो नाही याची खंत वाटली .पुढच्या वर्षी नक्की.....

पुष्कर वर्तक

दुसरा भागही सुंदर.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
"A government is the most dangerous threat to man’s rights: it holds a legal monopoly on the use of physical force against legally disarmed victims."
Capitalism: The Unknown Ideal- Ayn Rand

अतिसुंदर!!

सुरेख छायाचित्रे.

***
लोभ जीभेचा जळूं दे, दे थिजूं विद्वेष सारा
द्रौपदीचे सत्वं माझ्या लाभूं दे भाषा शरीरा ।

फोटो मस्तच आहेत. फक्त नक्की (VJTI मध्ये) कुठे घेतले आहेत? हि फुले आयसोलेटेड आहेत का थवा आहे?

दोन्ही भाग बघितले. सर्व फोटो नेहमी प्रमाणेच उत्तम.

आजची थिम पिवळ्या रंगाची. सगळेच फोटो मस्त. आज ऑफिसातपण दिसत आहेत याचे आश्चर्य वाटले. Smile

अमृत

अहा..... आजचा रंग पिवळा का.......... Smile
सुरेख !!

अह्हा !! काय सुंदर आहेत फुलं.
पिवळा गुलाब तर अतिशय सुंदर आहे.

- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/