धनवान माणूस

एक धनवान माणूस होता..
पण मुलगा अगदी वाया गेलेला होता..
व्यसने व मजा मौज या खेरीज त्याला दुसरा नाद नव्हता..
पित्यास त्याची खूप काळजी होती..
... आपल्या पाश्च्यात याचे कसे होणार हि काळजी त्याला सतावत असे.
अनेक उपदेश करून झाले पण पालथ्या घड्यावर पाणी.
शेवटी त्याचा मृत्यू समय आला ..व त्याने मुलास जवळ बोलावले ..
आता मी या जगात फार काळं नसेल..मला तुझी खूप काळजी वाटते.
अंतिम समयी कसे वागावे याचा पित्याने पाढा वाचला
व शेवटी पुत्रास एक लाकडी संदुक देत म्ह णाला...
ह्यात एक चीज आहे ज्या वेळी तू खूप अडचणीत येशील त्या वेळी हि पेटी उघड....
पित्याचे देहांत झाल्यावर मुलास वाईट वाटले व सुताकातून बाहेर येताच त्याचे ऐयाशी आयुष्य चालू झाले..
रम.. रमणीच्या नादात तो हळूहळू सारे धन गमावून बसला...
घरां दारावर जप्ती आल्यावर जेंव्हा सावकार दारात उभा राहिला तेंव्हा त्याला रडू कोसळले...
तेव्हा ढ्यात त्याला पित्याचे अंतिम शब्द आठवले...
व तो माडी वरच्या खोलीत गेला व त्याने पित्याने दिलेली ती संदुक उघडली....
आत एक चिठ्ठी होती व त्या वर लिहिले होते..
डरो मत..अगर वो दिन नही रहे तो ये दिन भी नही रहेंगे...

लेखनविषय:: 

प्रतिक्रिया

डरो मत..अगर वो धागे नही रहे तो ये धागे भी नही रहेंगे...

बडे बडे संकेतस्थळपर छोटे छोटे धागे आते रहेतें हैं.

छान..

अपेक्षा पूर्ण करणारा धागा
(झ्.मा.आणि धा.उ.)

अपेक्षा पूर्ण करणारा धागा. (झ.मा.आणि धा.उ.)

करोड वेळा सहमत...

अगर वो आयडी नही रहे तो ये आयडी भी नही रहेंगे!

अकबराने म्हणे एका फकिराला विचारले होते की मला दु:खात असताना आनंद आणि आनंदात असताना दु:खाची कल्पना देईल असे वचन सांग.
फकिराने त्याला हेच सांगीतले होते