अशी गाणी पाठवा.

सुनिल पाटकर's picture
सुनिल पाटकर in जनातलं, मनातलं
3 Jan 2012 - 10:31 pm

अनेक चित्रपटात मानवी शरिरांच्या विविध अवयवांवरून गाणी लिहिली गेली आहेत,मित्रानो चित्रपट म्हटला कि दिल शब्द असलेले गाणे त्यात हमखास असते.दिल वगळता ईतर अवयवांवरून लिहिलेली गाणी आपण शेअर करुया .हिंदी, मराठी दोन्ही भाषा चालतील.
आपल्या मराठी गाण्यावरून सुरुवात करतो.या गाण्यात डोळे अवयव आला आहे.

डोळे कशासाठी ? कशासाठी ?
तुला साठवून मिटून घेण्यासाठी

चित्रपटविरंगुळा

प्रतिक्रिया

मेघवेडा's picture

3 Jan 2012 - 10:50 pm | मेघवेडा

चांदण्यात फिरताना माझा धरलास हात
नाकावरच्या रागाला औषध काय?
पाऊले चालती पंढरीची वाट
हे सखे शशिवदने, किती रुचिर बिंबसम अधर, परम सुकुमार!
अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी
एकवार पंखांवरुनि फिरो तुझा हात! - घ्या एक पे एक अवयव फ्री! ;)
तव नयनांचे दल हलले गं
तळव्यावर मेंदीचा अजुन रंग ओला
दाटून कंठ येतो
रानात सांग कानात आपुले नाते, मी भल्या पहाटे येते
तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा

मिलते हैं ब्रेक के बाद....

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

3 Jan 2012 - 10:58 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

आणि ते नाही कां सांगीतलेस?
कोबंडी पळाली तंगडी धरुन लंगडी...

प्रचेतस's picture

3 Jan 2012 - 11:02 pm | प्रचेतस

कोबंडी पळाली तंगडी धरुन लंगडी...

अनेक चित्रपटात मानवी शरिरांच्या विविध अवयवांवरून गाणी लिहिली गेली आहेत,

कोंबडीची तंगडी हा मानवी अवयव नसून मानवांची जिव्हा तृप्त करणारा अवयव आहे.

अन्या दातार's picture

3 Jan 2012 - 11:04 pm | अन्या दातार

पण सदरहू कोंबडीने तिचीच तंगडी धरलीये असे कुठे म्हणले आहे?? तंगडी माणसाचीही असू शकते की. ;)

प्रचेतस's picture

3 Jan 2012 - 11:08 pm | प्रचेतस

गाणे नीट ऐका..
कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली..

इथे गीतकाराला कोंबडीने स्वताचेच तंगडे धरून लंगडी घालत असणेच अभिप्रेत असावे.

चुक चुक,

१. कोंबडी कोंबडीचीच तंगडी धरुन पळाली कशावरुन , म्हणजे पुरावा काय ?
२. कोंबडी हे एखाद्या मानवी मुलीचे नाव असु शकते किनई , मग ती कोंबडी नावाची मुलगी गेली एखाद्याची तंगडी धरुन पळुन, पुर्वी हात धरुन जायचे आता तंगडी धरतात हाकानाका.
पण हे मात्र बरीक खरं हं एखादी कोंबडी एका तंगडीनं दुसरी तंगडी घालुन पळु शकणार नाही...

पक पक पक's picture

3 Jan 2012 - 11:14 pm | पक पक पक

काय मालक ? काय तंगड्यात तंगड्या घालण चालु आहे?

योगी९००'s picture

5 Jan 2012 - 2:33 pm | योगी९००

असेच आनंद/मिलिंद शिंदेचे एक गाणे एका (पाळीव) पक्षावर बेतलेले आहे. लोकांनी त्याचा संबंध एका मानवी अवयवाशी उगाचच लावला...आणि त्या गाण्याचे दादा कोंडके स्टाईल गाणे करून टाकले..

दादा कोंड्के च्या एका सिनेमात एक गाण होत..

तुझी तंगडी कधी माझ्या हातात, माझी तंगडी कधी तुझ्या हातात्,
असलच काही तरी...

पियुशा's picture

4 Jan 2012 - 10:51 am | पियुशा

" गोली मार भेजे मै ,
के भेजा शोर करता है ,
भेजे की सुनेगा तो मरेगा कल्लु ,
मा...sssss..मा.sssss.. कल्लु मामा ;)

५० फक्त's picture

3 Jan 2012 - 11:03 pm | ५० फक्त

अरे हे काय ऑर्कुट / फेसबुक आहे का, गेम खेळायला, अगदीच वेळ जात नसेल तर खरडफळा आहे ना इथं धागे कसले काढताय ?

पक पक पक's picture

3 Jan 2012 - 11:06 pm | पक पक पक

कोडी झाली साहेब, आता भेंड्याचा खेळ चाल्ला आहे...

५० फक्त's picture

3 Jan 2012 - 11:11 pm | ५० फक्त

खेळ झाला की सांगा आपण भाजी करु भेंड्यांची.

१. थोड्या भेड्या उभ्या चिरुन करु आणि २. थोड्या आडव्या चिरुन , तुम्हाला तिसरा काही प्रकार येतो का करायला ?

, तुम्हाला तिसरा काही प्रकार येतो का करायला

भरल्या भेंडीची रेसिपी टाकीन म्हण्तो.

चित्रगुप्त's picture

3 Jan 2012 - 11:07 pm | चित्रगुप्त

हाथ आया है जबसे तेरा हाथ मे....
सर जो तेरा चकराये...
होठों पे हसी आंखों मे नशा....
निगाहे मिलाने को जी चाहता है....
सर पर टोपी लाल हाथमे रेशम का रुमाल...
नजर नजर से मिलाओ तो कोई बात बने...
तेरी शोख नजर का इशारा....
शोख नजर कि बिजलिया....
आ लग जा गले दिलरुबा....
तेरी आंखों के सिवा दुनियामे रखा क्या है....
आंखों ही आंखोंमे इशारा हो गया....

....आणखी गाणी पुन्हा नन्तर.....

दादा कोंडके's picture

3 Jan 2012 - 11:17 pm | दादा कोंडके

पण हे घ्या,

१. तुझी चाल तुरु तुरु उडती केस भुरू भुरू, डाव्या डोळ्यावर..
२. या डोळ्यांची दोन पाखरे..
३. गालावर खळी..
४. ह्रुदयी वसंत फुलताना..
५. नाचू किती कंबर लचकली..
६. एक झोका चुके काळजाचा ठोका..
३. गेली कुटं गावना, बोल्ल्या बिगर रावना, अन बुजली या कानाची भोकं तुमचं... :)
३. शिंदे ब्रदर्सची सगळी लोकगीतं (फक्त उल्लेख मात्र अप्रत्यक्ष! ;) )

१ डोळ्यात सांजवेळी आणू नकोस पाणी...
२ दाटून कंठ येतो
३ माझे राणी माझे मोगा तुझे डोळ्यात सोदता ठांव
४ तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

3 Jan 2012 - 11:56 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

अत्यंत अभिनव कल्पना आहे. खरचं कौतुक वाटते तुमचे.
पण खरं तर असे विचारायला हवे होते कि, फक्त डोळ्यांवर लिहिलेली गाणी किंवा फक्त चेहर्‍यावर लिहीलेली गाणी.. आणि हो, मराठी झाल्यावर हिंदी, इंग्रजी, गुजराथी, मारवाडी झालच तर कानडी वगैरे गाणीही विचारात घेता येतील.
असो.
या नंतर तुम्ही असेही धागे टाकालचं म्हणा.. हि तर सुरवात आहे. ;)

विजुभाऊ's picture

4 Jan 2012 - 6:41 pm | विजुभाऊ

हिंदी, इंग्रजी, गुजराथी, मारवाडी झालच तर कानडी वगैरे गाणीही विचारात घेता येतील
चिंग पाँग ट्वाक टुपु पाँग
पॉंग ली वाय चुंग टिपॉ़क टुंग
वांग टुंग वांग टुंग टिपॉ़क टुंग

चिंतामणी's picture

4 Jan 2012 - 6:53 pm | चिंतामणी

=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))

मीटरमध्ये मार खातय हो इजुभौ. ;)

चिंतामणी's picture

4 Jan 2012 - 1:08 am | चिंतामणी

कुठे पाठवायची????????? :~ :-~ :puzzled:

सर तुमच्या स्वाक्षरीतच लिहिलं आहे ना तुम्ही -कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. - कुठंतरी पाठवायला सुरु करा, कधीतरी कुठंतरी पोहोचतीलच की हाकानाका .

ते म्हणतात ना, कौन कहता हे लिमका से नशा नही होता, एक गिल्लास तो तबियत से पि लो यारो | तसंच आहे हे.

अन्या दातार's picture

4 Jan 2012 - 8:29 am | अन्या दातार

कधीतरी, कुठेतरी, काहीतरी या शब्दांनी एका विशेष आयडीची आठवण झाली हे जाता जाता नमूद करतो.

१.मान वेडावुनी धुंद होउ नको...
२.डोळे हे जुल्मी गडे...
३.तुझ्या गळा माझ्या गळा...
४.मेरे हाथ में तेरा हाथ हो सारी जन्नतें मेरे साथ हों

५.देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना; सत्य सुंदर मंगलाची हो नित्य हो आराधना
६.रूप पाहता लोचनी
७.तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम
८.साथी हाथ बधाना
९.होठों से छू लो तुम मेरा गीत अमर कर दो
१०.होठों में ऐसी बात मै दबाके चली आयी
११.आखों ही आखों में इशारा हो गया
१२.लडकी कमाल रे अखियों के से गोली मारे
१३.अखियों के झरोके से
१४. जुबाँ पे दर्द भरी दास्तं चली आयी

१५. सरफरोश मधील "होशवालों को खबर क्या" मध्ये एक ओळ आहे:-
हम लबों से कह नाअ पाए अपना हाल ए दिल कभी
उडती झुल्फों ने सिखाई मौसमों को शायरी

१६ माssssमा कल्लु माssssssssssमा
गोली मार भेजे में...भेजा शोर करता है

१६.कानों मे लगा झुमका
हाये झुमके ने ले ली मेरी जान

१७. गssssssअ साजने....
कुठल्या गावाची कुठल्या राज्जाची तु ग्गं रानी
आली ठुमकत नाक्क लचकत्त मान मुरडत्त हिरव्या रानी

आत्मशून्य's picture

4 Jan 2012 - 6:33 pm | आत्मशून्य

इथे एकदम नाविन्यपुर्ण ठरावं असही एक गाण होतं, पण आत्ता ठिकसं आठवत नाही , "कालसे पहिले वहि था काल के बाद वहि.. जाने कितने सदियोंसे ले रहा वोह ते....." असचं काहिश्या ओळि अस्लेलि सुरुवात होती , बाकी जाणकार उजेड टाकतीलच. ;)

दादा कोंडके's picture

4 Jan 2012 - 8:24 pm | दादा कोंडके

माझं फेवरेट साँग आहे. बंगळुरात कितीतरी बॅचलर पार्ट्यात कोरस मध्ये म्हणलं आहे.
च्यायला तो कोण आहे सींगर, त्याच्या पायाचं तीर्थ घ्यायला तयार आहे मी, काय म्हणलंय!
कुणीतरी रसग्रहण कराच आता. पहिल्या "तेरी" च्या आलापातच कलेजा खल्लास होतो. :)
पण वर्जीनल गाणं (बॉबीसींगचं) टुकार वाटतं.

मनिम्याऊ's picture

4 Jan 2012 - 8:55 pm | मनिम्याऊ

जबां पे लागा.... लागा रे... नमक इश्क का..

बिडी जलई ले "जिगर" से पिया

मनिम्याऊ's picture

4 Jan 2012 - 9:14 pm | मनिम्याऊ

उन्गलीं जो तुने फेरी है यहां से वाहां... ऊलाला ऊलाला....

हा हा हा.
हसू आवरत नाहिये.

मनिम्याऊ's picture

4 Jan 2012 - 9:27 pm | मनिम्याऊ

सुंदरा मना मधे भरली, जरा नाही ठरली,
हवेलीत शिरली, मोत्याचा भांग ॥

सिंह सम कटी, उभी एकटी...........गळ्या मधी हार
अंगी तारुण्याचा बहर ज्वानीचा कहर, मारीते लहर मदन तलवार...

पायी पैंजण ठुमकेदार, कुनाची नार..
कोन सरदार हिचा भरतार...? नारी गं.......

प्रविण कांबळे's picture

4 Jan 2012 - 9:45 pm | प्रविण कांबळे

नाकावरच्या रागाला ओशध काय?
गालावरच्या फुग्ग्यान्च म्हण्ण तरी काय?

प्रविण कांबळे's picture

4 Jan 2012 - 10:27 pm | प्रविण कांबळे

देहाची तिजोरी
भक्तिचाच ठेवा
उघड दार देवा आता उघड दार देवा

येह रेश्मी जुल्फे,
येह शर्बती आखे....

छु लेने दो नाजुक होटो को...

चेहरा है या चान्द खिला, जुल्फ घनेरी ....

प्राजु's picture

4 Jan 2012 - 11:18 pm | प्राजु

१. गालावर खळी डोळ्यांत
२. डोस्कं फिरलंया बयेचं डोस्कं फिरलंया..
३. आली ठुमकत नार लचकत, मान मुरडत हिरव्या रानी

आणखी सुचली की पोस्टेन इथे.

१) "दिल" चीज क्या है आप मेरी..
२) "कांटो" से खीच के ये आंचल..
३) रात और दिन दिया जले.. मेरे "मन" मे ये फिर भी...
४) "हुस्न" के लाखो रंग..

वरील लिस्ट मध्ये न बसणारे.. (कोलिती च्या अँगल ने)

भोली भाली लडकी.. खोल तेरे "दिल" की.. प्यारवाली खिडकी.. ह्हो ह्हो ह्हो....
मेरे अंगने मे तुम्हारा क्या काम है..

अन्या दातार's picture

5 Jan 2012 - 9:57 am | अन्या दातार

२) "कांटो" से खीच के ये आंचल..

"कांटो" हा कुठला अवयव म्हणे? आजवर थंडीत कधीतरी/भीतीने अंगावर काटा येणे ऐकले होते/वाचले होते; पण कुठलातरी स्थायी मानवी अवयव असल्याचे बघितले नाही.

३) रात और दिन दिया जले.. मेरे "मन" मे ये फिर भी...

मन हा अवयव म्हणून धरता येतो का?

४) "हुस्न" के लाखो रंग..

हुस्न ही मानवाची (तुमच्या भाषेत) कोलिती आहे; अवयव नव्हे.

मोदक's picture

5 Jan 2012 - 1:24 pm | मोदक

२) गल्ली चुकलं हो ते... घाईगडबडीत लिहिले आहे त्यामुळे असेल.

३) हॅ हॅ हॅ.. तो एक वादाचा मुद्दा आहे राव... (मन) म्हटले आहे नाही तर नाही .. असेच म्हणावे लागेल. :-)

४) मिपा वर एक दोन दा क्वॉलिटी ला "कोलिती' असे वाचल्याचे आठवत आहे म्हणून तसेस टाईपले.. (चोता दोन, केल्या गेल्या आहे.. टाईप)

सवडीने व्यवस्थीत लिहीन. :-)

मोदक.