मंदार पांडे (माझा मुलगा)ने काढलेली पेन्सील चित्रे .....

anirudh's picture
anirudh in कलादालन
27 Dec 2011 - 4:26 pm

मंदार पांडे (माझा मुलगा) ने काढलेली काही पेन्सील स्केचेस .
100_3700

अमरीश पुरी ....

amrish puri  pencil sketch

वाघ ....
tiger face

प्रेमी युगुल .....
100_3659

Jacky Chan......

100_3651

Baby Doll....

doll

Realistic Eye....

100_3419

अभिनेत्री ........
100_3557

आमचा भू भू ..........

100_3451

निसर्ग चित्र .....
100_3679

100_3679

Portrait....

100_3648

रेखाटन

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

27 Dec 2011 - 4:30 pm | प्रचेतस

सुंदर रेखाचित्रे.

जमीर इब्राहीम 'आझाद''s picture

5 Jan 2012 - 7:56 pm | जमीर इब्राहीम 'आझाद'

खास करुन निसर्ग चित्रं जास्त आवडली..!!!!!

मन१'s picture

27 Dec 2011 - 4:32 pm | मन१

सारीच चित्रे मस्त आहेत.

गणपा's picture

27 Dec 2011 - 4:33 pm | गणपा

अमिताभ जरा फसलाय पण ओळखु येतोय. अमरिश पुरीही ओळखु येतोय म्हणजे छानचं :)

बाकी सुरेख आहेत.
ढाण्या वाघांच जास्त आवडलं.

तुमच्या मुला पर्यंत आमचं कौतुक पोहोचवा. :)

मस्त.. नशीबवान लोकांच्या हातात देव अशा कला देतो..
आवडले.

जयंत कुलकर्णी's picture

27 Dec 2011 - 7:29 pm | जयंत कुलकर्णी

+११११

स्पा's picture

27 Dec 2011 - 4:36 pm | स्पा

झकास

मृत्युन्जय's picture

27 Dec 2011 - 4:46 pm | मृत्युन्जय

सुंदरच आहेत चित्रे. वय काय तुमच्य मुलाचे? अमिताभ थोडा गंडला आहे आणि अमरीश पुरी पण. पण सरावाने तुमचा मुलगा अजुन सुंदर चित्रे काढेल यात काही शंका नाही.

१२ वर्षाचा आहे मंदार .सध्या आठवीत शिकत आहे..

किती वर्षाचा आहे तुमचा मुलगा नक्की? ;)
स्केचेस झक्कास :)

anirudh's picture

27 Dec 2011 - 5:24 pm | anirudh

१२ वर्षाचा आहे .

प्रकाश घाटपांडे's picture

27 Dec 2011 - 4:59 pm | प्रकाश घाटपांडे

मला भुभुचे चित्र पिसाळल्या सारखे दिसते. प्रेमळ भुभु वाटत नाही. पोराची यत्ता कंची?

दादा कोंडके's picture

27 Dec 2011 - 6:49 pm | दादा कोंडके

आठवीत आहे तो.

निव्वळ अप्रतिम ...

खुप छान चित्रे आहेत ...

उदय के'सागर's picture

27 Dec 2011 - 5:07 pm | उदय के'सागर

खुपच अप्रतिम चित्रे.... कुठलिहि कला हि दैवी देणगीच असते, नशीबवान आहे तुमचा मुलगा :)

आणि मलाहि 'तोच' प्रश्न विचारावा वाटतो : "किती वर्षाचा आहे तुमचा मुलगा ?"

दादा कोंडके's picture

27 Dec 2011 - 6:51 pm | दादा कोंडके

आठवीत आहे तो. :)

अवांतरः बाकी स्केचेस चांगली आहेत. :)

अन्या दातार's picture

27 Dec 2011 - 5:08 pm | अन्या दातार

अप्रतिम चित्रे आहेत.

विनायक प्रभू's picture

27 Dec 2011 - 6:38 pm | विनायक प्रभू

फटू नंबर १ (गंडलेला) माझ्या सारखा का दिसत आहे?
असो.
मस्त रेखा चित्रे.

इन्दुसुता's picture

28 Dec 2011 - 7:15 am | इन्दुसुता

<< फटू नंबर १ (गंडलेला) माझ्या सारखा का दिसत आहे?>>

ही ही ही ....

वरील वाक्य प्रभु मास्तरांचा ते बिग बी सारखे दिसतात हे सांगण्याचा क्षीण प्रयत्न तर नसावा अशी शंका आली.... :) :)

सर्व चित्रे आवडली... मंदारला अनेक शुभेच्छा आणि असेच प्रोत्साहन मिळत राहो अशी मनोकामना.

अत्रुप्त आत्मा's picture

27 Dec 2011 - 7:01 pm | अत्रुप्त आत्मा

छान...छान...रेखाचित्रे..छान :-)

अवांतर-अमरिश पुरी आणी वाघ-दोघांचे डोळे तेच असुन फक्त मुखवटा बदलल्यासारखा वाटतोय ;-)

वयाच्या मानाने फार सुरेख चित्र काढली आहेत. योग्य मार्गदर्शनाखाली तयारी करुन घेतल्यास खरंच प्रगती आहे. फक्त एक सजेशन, बघून एखादं चित्रं काढत असेल तर त्यावर थोडे निर्बंध आणलेत तर बरं. नंतर मग समोर चित्र ठेवल्याशिवाय पुढे काही सुचतच नाही. न बघता चित्रं काढत असेल तर मग हॅट्स ऑफ !!

अनिरुद्ध,

तुमच्या मुलाचा हात, एका कलाकाराचा हात आहे.

रेखाचित्रे आवडली.

मंदार पांडेला माझ्या हार्दिक शुभेच्छा!

सुधांशुनूलकर's picture

27 Dec 2011 - 7:25 pm | सुधांशुनूलकर

त्याचे हात पाळण्यात दिसतात !

मंदारला अनंत शुभेच्छा!

सुहास..'s picture

27 Dec 2011 - 7:27 pm | सुहास..

पांडे ची कला आवडली

अविनाशकुलकर्णी's picture

27 Dec 2011 - 7:33 pm | अविनाशकुलकर्णी

छान..

पुण्यात असाल तर आम्च्या पेठे काकांची गाठ घालुन देतो..
खुप छान चित्रकार आहेत...
मार्ग दर्श्नन नक्किच करतिल..त्यांचा छंदच आहे तो..

विकास's picture

27 Dec 2011 - 7:41 pm | विकास

खूप छान आली आहेत! त्याला पालकांकडून आणि शिक्षकांकडून प्रोत्साहन मिळत राहूंदेत ही शुभेच्छा!

सॅमचीआई's picture

27 Dec 2011 - 9:16 pm | सॅमचीआई

वयाच्या मानाने फार सुरेख चित्र काढली आहेत.

मितभाषी's picture

27 Dec 2011 - 9:19 pm | मितभाषी

मला चित्र दिसत नाहीत.
का?

जाई.'s picture

27 Dec 2011 - 10:26 pm | जाई.

सुंदर आहेत रेखाटने

भीमाईचा पिपळ्या.'s picture

27 Dec 2011 - 10:30 pm | भीमाईचा पिपळ्या.

छान आहेत रेखाटने.

प्राजु's picture

28 Dec 2011 - 1:44 am | प्राजु

अप्रतिम!!!
खूपच सुंदर!

तुषार काळभोर's picture

28 Dec 2011 - 7:50 am | तुषार काळभोर

सोनाली कुलकर्णी(#२) काय वो?

प्रभाकर पेठकर's picture

28 Dec 2011 - 10:24 am | प्रभाकर पेठकर

सर्वच रेखाचित्रे आवडली. त्यातल्यात्यात, प्रेमी युगुल, बेबी डॉल, रिअ‍ॅलिस्टीक आय, भू-भू, निसर्गचित्र वगैरे अप्रतिम.

चि. मंदारच्या वयात, मी 'देखावा' ह्या शीर्षकाखाली जे काही काढायचो ते 'जतन' करून ठेवले नाही ह्याचा आज अत्यानंद झाला.

निश's picture

28 Dec 2011 - 11:58 am | निश

मानाचा सलाम तुमच्या मुलाला...

अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम ......................

त्याचि आवड नेहमिच जोपासा.

निश's picture

28 Dec 2011 - 12:05 pm | निश

मानाचा सलाम तुमच्या मुलाला...

अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम ......................

त्याचि आवड नेहमिच जोपासा.

परिकथेतील राजकुमार's picture

28 Dec 2011 - 12:13 pm | परिकथेतील राजकुमार

छानच काढली आहेत सगळी पेन्सील चित्रे. एकदम आवडेश :)

अवांतर :- येवढ्यातच प्रेमी युगल वैग्रे रेखाटायला सुरुवात ? ;)

पैसा's picture

28 Dec 2011 - 6:55 pm | पैसा

१२ वर्षांच्या मुलाने छान काढलीयत! त्याच्यापर्यंत आमचं कौतुक पोचवा प्लीज! आणि त्याला अशीच चित्रं काढत राहूदे.

धमाल मुलगा's picture

28 Dec 2011 - 7:01 pm | धमाल मुलगा

ही चित्रं रेखाटणारे हात फक्त १२ वर्षे वयाच्या मुलाचे आहेत?
वयाच्या मानानं फारच छान आहेत चित्रे. जर कोणाकडं ट्रेनिंग घेत नसेल तर आवर्जुन एखाद्या चांगल्या चित्रकार/आर्टिस्ट्/ट्रेनर कडे जरुर पाठवा. अंगचीच असलेली कला छान फुलेल.

मंदारला विचारालंय असं सांगा, चित्रं छान काढली आहेत, धम्याकडून काय बक्षिस हवंय. :)

प्रीत-मोहर's picture

28 Dec 2011 - 7:10 pm | प्रीत-मोहर

खुप्पच छान . अप्रतिम चित्रे.

सर्वच रेखा चित्रे सुरेख आहेत. :)
वाघा पासुन अभिनेत्री चित्रांचे डोळे फार सुरेख रेखाटले आहेत. :)

(कला प्रेमी) :)

वयाच्या मानाने खूप सुरेख आहेत रेखाचित्रं. खूप खूप शुभेच्छा!

मराठे's picture

29 Dec 2011 - 8:28 pm | मराठे

प्रकाटाआ

कान्होबा's picture

31 Dec 2011 - 10:08 am | कान्होबा

प्रयत्न चांगला आहे पण अजुन खुपच सुधारणा हवी आहे.
मुळ चित्रांना स्केल टाकुन नंतर ती चित्रे काढायला सांगा म्हणजे छान येतील

कॉमन मॅन's picture

31 Dec 2011 - 12:40 pm | कॉमन मॅन

सारीच चित्रे छान. वाघ आणि अमरीश पुरी विशेष आवडले. (दोघांचेही चेहेरे सारखेच आहेत!) :)

मृगनयनी's picture

31 Dec 2011 - 2:29 pm | मृगनयनी

मला "रिअ‍ॅलिस्टिक आय" सगळ्यांत जास्त आवडला. :) एकदम पाणीदार डोळा!!!! :)

सविता००१'s picture

2 Jan 2012 - 10:01 am | सविता००१

खूप सुंदर रेखाटने. सगळी चित्रं आवडली.