दिवाळी

Primary tabs

प्रशांत's picture
प्रशांत in विशेष
26 Oct 2011 - 10:16 am
दिवाळी २०११

लक्ष लक्ष दिव्यांच्या ज्योती
प्रकाशाची करतील उधळण
निमित्य आहे दिवाळीचं
रांगोळ्यानी सजेल अंगण
मित्र मंडळी जमतील आप्त
फराळ होईल क्षणात फस्त
मग शुभेच्छांच्या वर्षावात
आनंदून जाईल आसमंत ..!

अंगणात राँगोळी
सभोवती पणत्याँची आरास
दिवाळीच्या शुभेच्छा
आपल्या सहपरिवारास

प्रतिक्रिया

पैसा's picture

26 Oct 2011 - 11:15 am | पैसा

सर्व मिपाकराना दिवाळीच्या शुभेच्छा!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Oct 2011 - 11:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मालक, दिवाळीचं भेट कार्ड चांगलं बनवलं हं. सर्व मिपाकरांना आणि मिपाच्या वाचकांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

धमाल मुलगा's picture

26 Oct 2011 - 11:44 am | धमाल मुलगा

Smile

तमाम मराठी बांधवांना दिपोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा! Smile

अवांतरः फटाक्यांबद्दल कायच नाय बोल्लासा? Smile

काव्य आणि भेटकार्ड दोन्हीही छान

मिपाकरांना दीपावली आणि नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

सर्व मिपाकरांना दिवाळीचा शुभेच्छा!

मुक्तसुनीत's picture

26 Oct 2011 - 9:27 pm | मुक्तसुनीत

सर्व मिपाकराना दिवाळीच्या शुभेच्छा!

मदनबाण's picture

26 Oct 2011 - 10:46 pm | मदनबाण

सर्व मिपाकर मंडळींना दिवाळीच्या शुभेच्छा ! Smile