रवीवारी मिपा सदस्य काय करता ?

झोपा काढातात.
21% (5 votes)
मागिल दिवसातील राहीलेले कार्यालयीन काम संपवतात.
8% (2 votes)
फिरायला बाहेर जातात.
25% (6 votes)
घर साफसफाई करतात.
17% (4 votes)
भांडी घासून बायकोवर आपली छाप सोडण्याचा केवीलवाणा प्रयत्न करतात.
0% (0 votes)
मस्त पैकी जुनी मैत्रीण - मित्र भेटतो का पाहण्यासाठी फोन करत बसतात.
4% (1 vote)
जूनी गाणी लावून विस्मरणात गेलेल्या प्रेमाची आठवण काढत बसतात.
4% (1 vote)
सुरापान करतात.
0% (0 votes)
कोणाला तरी उगाच डिवचत बसायचे म्हणून नेट वर विविध नावाने लेखन / प्रतिसाद लिहीत बसतात.
0% (0 votes)
आपल्या सासूच्या घरी बायकोच्या मर्जीने जातात.
4% (1 vote)
काही माहीतीपुर्ण संकेतस्थळावर किचकट माहीती लिहीत बसतात.
0% (0 votes)
इतर संस्थळांवर जावून आपलेच जूने लेख व त्यावरील प्रतिसाद पाहत बसतात.
0% (0 votes)
ईतर -प्रतिसादामध्ये लिहा.
17% (4 votes)
एकुण मतं : 24

इतर

ऑल द अबॉव प्लस मोअर!!

Smile रविवारी कौल घालणार्‍यांना एक शिवी देखील Wink

हा हा हा !!!

हा हा हा !!!

Rolling On The Floor

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

राजेंना लईच बोअर झाले वाटते ....

राजेंना लईच बोअर झाले वाटते ....

काय हे?

अरे कसले हे रोजच्या रोज वांझोटे सर्व्हे चालले आहेत? काय उपयोग आहे ह्या माहितीचा?
आणि दर रविवारी एकच उद्योग करीत बसणे बोअर नाही का होणार? विविध पर्याय निवडण्याची मुभा का नाही?
काही अनिर्बंध वागण्याची हौस भागवण्याचा पर्याय का नाही?
सर्व्हेत सहभागी होऊ इच्छित नाही. माफ करावे.

वांझोटे

वांझोटे सर्व्हे ?

तुम्ही सगळ्याच चर्चे व सर्व्हे मध्ये जर माहीतीपुर्ण शोधत असाल तर तुम्ही चुकीच्या संकेतस्थळावर आहात Wink
हे मिपा आहे... येथे सुदीलेखन हा विषय सोडून कुठलाही विषय चालतो असे सरपंचाने सांगितले आहे ओपन्ली !

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

निष्पत्ती शून्य...

हे मिपा आहे... येथे सुदीलेखन हा विषय सोडून कुठलाही विषय चालतो असे सरपंचाने सांगितले आहे ओपन्ली !

सुखनैव चालू द्या. प्रतिसादालाही बंधन नाही असे सरपंचांनीच सांगितले आहे. अगदी ओपन्ली.

ही ही ही

ही ही ही !!!!!
सही !!!
सगळचं ओपन्ली आहे !!!

बाकी ह्या डाटाचा मला काही फायदा नाही आहे... फक्त गंमत म्हनून हा सर्व्हे !

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

वांझोटे

वांझोटे सर्व्हे भाग न घतलेल्या सर्व मिपा सदस्यांचे आभार !!!

ज्यांनी भाग घेतला आहे त्यांना पुढील जमणा-या कट्ट्याच्या वेळी (ज्या कट्ट्यामध्ये आम्ही असू तो ) स्पेशल गिफ्ट ( रविवारी काय करावे ? माझे स्वः लिखित पुस्तकं... एकदम मुफ्त !!!)

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !