टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
वहिन्नीच्या बान्गड्या - चित्रपट भाग - २
वहिन्नीच्या बान्गड्या - चित्रपट भाग - १
कधी घरी असतात त्याची चौकशी करणार, इतक्यात पिवळा डाम्बिस म्हणाला, 'अहो, सरपन्च, जरा इकडे बघा, आपल्याला पिक्चर काडायचा आहे.'
सरपन्चनी बाईन्चा मोबाइल नम्बर पाकिटात सारला आणी बोलायला सुरवात केली.
-------------------------------------
सरपनन्चान्नी खिशाला लावलेला बाईन्चा फोटो नीट केला. सरपन्च म्हणजे काय आण्डु - पाण्डु खेलाडी नव्ह्ता. ऐका वेळी 'जानवे' विसरतील पण बाई; शक्यच नाही. त्यान्नी चान्गला हवामानाचा अभ्यास केला होता. पक्ष निष्ठा कोठे दा़खवायची हे चान्गले म्हाहीत होते. म्हणुनच पेठ्कराना काय सरपन्च होता आले नाही. त्यान्नी २ वर्षापुर्वी पक्षात आगमन केले होते. सरळ वाघाच्या गुहेतुन गान्धी टोपीत.
''आपण सगळे येथे ऐक मोठी योजना घेउन आलो आहोत. आपल्याला ऐक चित्रपट काढायचा आहे. ह्या योजनेला माझा पुर्ण पाठीम्बा आहे. मी आणी माझे कार्यकर्ते या योजनेमध्ये पुर्णपणे सहभागी आहोत. आमच्या बाईन्चा त्याग तुम्ही विसरला नसालच. असाच त्याग तुम्ही सगळ्यान्नी केला पाहीजे. '' - सरपनन्चान्नी भाषणाला सुरवात केली.
'अहो सरपन्च, कामाचे बोला, मग भाषण सान्गा.' - मनोबा पाटील, हातातल्या घड्याळाकडे बघत म्हणाले. त्यान्च्या घड्याळात नेहमी दहा वाजुन दहा मीनीटे.
'आम्हाला पण कामातच रस आहे' असे म्हणत गालात हसत हसत घायाळ बाईन्च्या (ह्याच त्या मास्तरीन बाई, आडनाव - घायाळ )कडे ऐक कटाक्ष टाकला. आणी बाई अशा लाजल्या की छोट्या डॉनने आज मी सरपन्च का नाही म्हणुन दगडावर डोके आपटुन घेतले.
'फुड्च्या वर्षी बघु की ह्याला कसा कामात रस राहतो ते' स्वगत मनोबा पाटील आणी घड्याळाला जोरात किल्लि दिली.
आता आपण सरपन्चचे भाषण पुढे ऐकण्याआधी काही प्रमुख गावकर्याचा परिचय करुन घेउ.
पेठ्करः हे या गावात काही वर्षापुर्विच आले. आधी वाघाच्या गुहेत राहत होते. पण त्यान्ना कमी समजु नका. आता ते सरपन्च याच्या पेक्षा जास्त निष्ठावान आहेत. म्हणतात ना बाट्लेलाच जास्त कडवा असतो. हे अतिशय अभ्यासु. तुम्ही मिपा वर बघा, कसे मुद्ये सुद लिखाण आढळेल. ह्यान्चे चरित्र बर्यापैकी चान्गले आहे, म्हण्जे फार बदनाम नाहीत. ह्यान्ना सरपन्च व्हायचे आहे. पण नशिब खराब, म्हणुण धोन्डोपन्त चा शिल्लक वाढ्ते आहे.
छोट्या डॉन: ह्याला छोटा डॉन का म्हणतात ह्या पाठीमागे ऐक कथा आहे. ह्याला ऐक जुळा भाउ होता. खुप मस्ती करनारा, पण नशिबाणे चान्गला. त्यामुळे त्याने काही केले तर ह्या छोट्या डॉन ला पोलिस पकडुण घेऊन जायचे. ती काय तिसरी काय चौथी पदवी काय ते ह्याला द्यायचे. म्हणुन हा छोट्या डॉन. म्हणतात ना टायरचे घाव सोसल्या शिवाय डॉन पद मिळत नाही.
आद्या: गावातले ऐक नम्बरचे टवाळ पोरगे. आता कुठे सॉफ्टवेर मध्ये आहे म्हणतात. त्याचा मालक म्हणे येणार्या जाणार्या प्रत्येकाला विचारत असतो 'मी मालक आहे का? की नोकर'. त्याने आता मास्तरान कडे 'मालक ते नोकर-अवनती कशी टाळावी' असा क्लास लावला आहे.
हा, धमु, पिवळा डाम्बीस आणि छोट्या डॉन ह्यान्ची गावात लहान पणा पासुन गट्टी. सकाळ पासुन गोट्या खेळणे, प्रा़जु ताई च्या दारातील चिन्चा पाडणे, स़काळी निसर्ग सौद्र्य बघानार्या लोकान्चे कमड्लु पळवुन नेणे अशा नाना करामती ही मन्ड्ली करत. अशातुन वेळ शिल्लक राहीला तर लोकान्च्या सायकल मधील हवा सोडणे, सरपन्चावर नजर ठेवणे अशी चान्गली कामे पण करत. आता कधि हे पेठ्कर तर कधी सरपन्च यान्च्या बाजुला, फक्त ऐक्च तत्व, ऐकच ध्यास 'जिथे मेवा, तिथे आमची सेवा'.
आता आपण सगळ्यात रसिक आणि रन्गीत अशा माणसाची झल़क पाहु.
उर्वरीत भाग जाहीराती नन्तर........
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती



मालक मालक / हा हा हा
>>'मी मालक आहे का? की नोकर'
मिपावरच्या खरडवह्यांची खडा न खडा खबर हाये की री भौ गटणे तुला .. वा वा ..
जाहिराती मोप झाल्या हो काय पिक्चर दाखवा आता ...
लिखाण छान हे वे सा न लगे
धमाल
मिपाचे पार बॉलीवूड केले रे गटण्या! ह्सून हसून लोळलो.
आयटंम साँग हाय का नाय?
(पाहू रे किती वाट?)
हाण तिच्याआयला...
निस्ते टोले.....टोल्यावर टोले
राजकारणाचा बराच अभ्यास दिसतोय की

विशेषतः गावाकडच्या आणि राज्यपातळीवरच्या
च्यामारी, ए गटण्या...सांगू का आमच्या सायबास्नी? त्येंचं आन् आमचं गाव यकच है...आशी किल्ली फिरवत्याल सायेब आमचे..मंग बस बोंबलत विदर्भातल्या शेतकर्यांवानी. न्हाई काई दिलं म्हणावं तर दिल्यालं तर दिसतंय, पन हातात काय पडंल म्हनलं तर निस्ताच धुराळा
मास्तरीण बाईंचं आडनाव "घायाळ" ?
अरारारारा....गटणेशेठ, अहो काय हे? एका झटक्यात आमी सोत्ता निळुभाऊंच्या भुमिकेत शिरलो ना भौ! त्याच बेअरिंगमध्ये समोरच्या क्युबिकलमधल्या "मिस.घायाळ" कडं निळुभाऊ श्टाईल बघाय लागलो राव...फिस्कारली ना ती "यु डर्टी माइंड...ऐसे क्या देख रहे हो? " आता तिला काय सांगू? म्हणू, "बाई....संध्याकाळी वाड्यावर या: गावात नविन तुमी. आमचं पावनं..जरा पाहुनचार घ्या आमचा"
[इथं नजरेपुढं निळुभाऊंना आणावं आणि त्यांचा तो खर्जातला आवाज कानात घोळवावा]
अवांतर: नशीब मास्तरीणबाईंचं आडनाव 'भडकमकर' न्हाई लिहिलं..नायतर काय खरं नव्हतं गटणेचं. लगेच नवं नाटक आलं असतं 'गटणेचं काय करायचं'
डानराव, ह्यो गटणेशेठ लैच उड्या मारतोय की तुमच्यावर.....
देता काय सुपारी? टाकू गेम करुन
हाऊ तर! हैच आमची एकदम गट्टी
)
आणि आमची प्राजुताई पण नाही कधी आम्हाला रागवत त्यांच्या दारातल्या चिंचा पळवल्या तर.
(कधीकधी स्वातीताईच्या दारातल्या आंब्याच्या झाडावरुन कैर्या चोरुन त्यातल्या थोड्या देतो ना प्राजुताईला पण
झोडून काढतील की राव सरपंच आणि पेठकर काका दोघंबी मिळून आमाला.
बाकी, ह्यावरुन अशोक सराफ, कुलदीप पवार आणि प्रकाश इनामदार निळुभाऊंच्या नादी लागून जो गोंधळ घालतात ते आठवलं.
इथं डांबिसकाका निळुभाऊ, आणी उरलेले तिघं आम्ही तिघं असं आलं डोळ्यापुढं
ए...डान्या, लेका त्यादिवशी त्या गाढववाल्याला फसवून घेतलेले ५० रुपये शिल्लक आहेत ना रे?
माझ्या
माझ्या लेखनामुळे काही गैरसमज पसरन्याची शक्यता आहे. ह्या मध्ये काहीही हेतुपुरस्सर नाही. किन्वा कोणाला टारगेट केलेले नाही. ज्यान्च्या भावना दुखावल्या गेल्या असतील त्यान्नी मला सान्गावे. मी त्यान्ची माफी मागतो. पुढच्या लेखात मी त्यान्चे नाव टाकनार नाही.
आयची किरकीरी ...
कोण म्हणाले तुला असे ?
उगाच कायबाय बोलू नगं रा व....
टाक बिनधास्त आमची नावं. च्यायला अजून सुरवात झाली नाही तोवर तुझा हा पवित्रा ...
जगदंब जगदंब ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
आमच्या नाही
आमचे नाव वापरा बिंधास !
गटणेबुवा, अ
गटणेबुवा,
अहो आम्ही पगडीच घालत नाही, त्यामुळे झिरमिळ्या गळायचा प्रश्नच येत नाही....
आमचा मुळीच विरोध नाही.....
आम्ही उलट एन्जॉय करतोय तुमचा हा चित्रपट
सहमत!
वरील तीनही टपोर्यांशी सहमत!
पुढचा लेख....
आधी पुढचा लेख वाचुद्या, मग ठरवतो.....
बापरे बॉम्ब्गोळा
आता आपण सगळ्यात रसिक आणि रन्गीत अशा माणसाची झल़क पाहु.
बॉम्ब्गोळ्याच्या भितीने धास्तावलेले विजुभाऊ
हा बॉम्ब्गोळा कुणावर टाकणार हो.
बिंदास् रे
गटण्या लिही रे बिंदास्.उगाच डोळ्यात छप्पन सशांची व्याकुळता आणुन ठेउ नकोस
इसको
इसको बोलते है टायमिंग!
जियो विजुभाऊ
मस्त रे गटणे
अजून येउदे.
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
मस्त , जबरा
मस्त , जबरा चालू आहे पिक्चर.
गटणे साहेब , जास्त जाहिराती नको. पुढचा पिक्चर लवकर सुरू करा.
अरे
वा मजा आली वाचुन अजुन येऊ दे.
नविन कार्यकर्ते आज शामील झाले
मीत्रान्नो .... मस्तच् ...............
सगळ्याना कुबड्या खविस चा .... लाम्बुन राम राम ...... सध्या अफ्रिकेत आहे ना. तात्या विन्चू च्या शोधात आलोय .... एसटीत बसुन ईकडे च अलाय लेकाचा