न्युयॉर्क स्ट्रीट फोटोग्राफी

अभिजीत राजवाडे's picture
अभिजीत राजवाडे in कलादालन
12 Aug 2011 - 3:35 am

सभासदांनी सुचवल्याप्रमाणे आणि एकाच विषयावर बरेच फोटो संग्रही असल्यामुळेच यावेळी बरेच फोटो एकत्र टाकत आहे. हे सर्व फोटो दोन वर्षापुर्वी काढलेले आहेत. तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.

Reflection

Scooter

Bubba's Gump

Curiosity

Nothing

Mirror

छायाचित्रण

प्रतिक्रिया

हाय.... :-p कळा या लागल्या जीवा :tongue: -- शेवटचे २-फोटू बगून अशी अवस्था झाल्याली हाये...:wink:

शेवटच्या दोन फोटोंसारखे बरेच श्टीट फोटो आमच्याकडे आहेत. टाकू का इकडे?

अत्रुप्त आत्मा's picture

12 Aug 2011 - 11:13 pm | अत्रुप्त आत्मा

तिकडे टाका...आमच्या ख.वहीत पण चालेल...:smile:

तेवढाच एकल्या जीवाला आधार....:wink:

प्रचेतस's picture

12 Aug 2011 - 9:13 am | प्रचेतस

छान, आता तुम्ही सुद्धा ? (स्पा यांच्या कल्पनेवरून :))

पाडलेल्या जिलब्या इथे नसून तिकडे आहेत - http://misalpav.com/node/18739

जयंत कुलकर्णी's picture

12 Aug 2011 - 9:21 am | जयंत कुलकर्णी

अभिजीत,

आपण फोटो चांगले काढता यात शंका नाही. पण एक सल्ला आहे - आ्पल्या संग्रहातील एकदम हटके असेच फोटो टाकत जा.....

अर्थात हा एक सल्लाच आहे हे कृपया लक्षात घेणे.....

किसन शिंदे's picture

12 Aug 2011 - 9:41 am | किसन शिंदे

जकु यांच्याशी सहमत.

३रा फोटो सोडला तर बाकिचे एवढे खास वाटत नाहियेत. तुमच्याकडे जेवढे हटके फोटो आहेत ते सगळे येवुद्यात.

मराठी_माणूस's picture

12 Aug 2011 - 9:32 am | मराठी_माणूस

काहीशे अर्धवट वाटत आहेत

शाहिर's picture

12 Aug 2011 - 10:31 am | शाहिर

शेवटचा छान आहे हो .. टाका अजुन असलेच कलात्मक फोटो

पक्या's picture

12 Aug 2011 - 11:51 am | पक्या

छान फोटोज . मला ४था खूप आवडला..त्यातील क्षण छान पकडला आहे. १ ला आणि शेवटचा ही आवडला.
येऊ द्यात अजून असेच फोटोज.

गणेशा's picture

12 Aug 2011 - 1:14 pm | गणेशा

फोटो दिसले नाहित

नशीब चांगल आहे तुमचं, आताच्या काळात असे फोटो बघुन उगा चित्त विचलीत व्हायला नको,

माझ्याकडे कलात्मद्रूश्टी नाही हे मान्य करूनही हे नमूद करावेसे वाटते की वरील फोटोमधे इंप्रेसिव असे काहीही मला आढळले नाही :( सदरील द्रूश्ये पूणे मूंबैतही दीसतात धाग्याच्या टायटल प्रमाणे त्यात न्यूयार्कचा विषेश टच अजिबात जाणवत नाही.

पहिला,कॄष्णधवल आणि शेवटचा फोटो आवडला...
शेवटच्या फोटोमधील ललनेचे उचंबळुन येणारे उरोज पाहुन तिला फार उकडत असावे असे वाटले ! ;) उगाच टायटॅनिक मधली केट डोळ्या समोरुन तरळुन गेली. ;)
फोटोतला वॉटरमार्क मात्र मला कधीच आवडत नाही हे सांगावेसे वाटते...
बाकी लगे रहो... ;)

रामदास's picture

12 Aug 2011 - 8:19 pm | रामदास

तुला आवडलेल्या फोटोवर वॉटर्मार्क दिसत नाय्ये.

मदनबाण's picture

12 Aug 2011 - 8:25 pm | मदनबाण

तुला आवडलेल्या फोटोवर वॉटर्मार्क दिसत नाय्ये.
खी खी खी... ;)
अंमळ चुकलेच माझे ! ;)

(सौंदर्य भोक्ता) ;)

नगरीनिरंजन's picture

12 Aug 2011 - 8:32 pm | नगरीनिरंजन

२,३,४,६ आवडले.

सोत्रि's picture

12 Aug 2011 - 9:10 pm | सोत्रि

पहिल्या आणि शेवटल्या फोटोमधल्या चित्रकाराची कलात्मकता कळली.
आणि शेवटच्या फोटो पेक्षा फोटोतली ललना आणि तीचा लाल टी शर्ट फार आवडला :D

- (खोल गळ्याचे टी शर्ट आवडणारा) सोकाजी

तिमा's picture

12 Aug 2011 - 9:19 pm | तिमा

NY Roadside Park

न्यूयॉर्क मधे फिरत असताना काढला आहे, एका पार्कचा.

--तिरशिंगराव

अभिजीत राजवाडे's picture

13 Aug 2011 - 8:26 am | अभिजीत राजवाडे

.

तिमा's picture

12 Aug 2011 - 9:37 pm | तिमा

See Thro' Fish

धनंजय's picture

12 Aug 2011 - 10:12 pm | धनंजय

तुमच्याकडे सौंदर्यदृष्टीही आहे, कॅमेर्‍याचे तंत्रही चांगले आहे.
चित्रांत उत्तम कलाकृती असण्याची बीजे आहेतच.

पहिल्या आणि शेवटच्या चित्रांत "चित्रीकरणाचे चित्रीकरण" हा तत्त्वज्ञानातला धागा आहे. पण "आहाहा" नाही. दुसर्‍या चित्रात रंगसंगती टिपण्यात कमाल झालेली आहे. पण त्याच्या "केवलकाव्यात" मी गोवलो जात नाही आहे. चकचकीत स्टीलच्या बादलीत कागदाचे भेंडोळे... बारचे वातावरण उत्तम आहे, पण कथा नाही.
कृष्णधवल काचेतले प्रतिबिंब : छान!
पुढच्या फोटोत टेक्स्टिंग करणारी मुलगी आणि उभ्या मुलीचे उभारलेले वक्ष... कथा सांगायची शक्यता आहे, पण विसंवादी तपशिलांची रेलचेल आहे...
- - -
वर म्हणतात त्याला मी दुजोरा देतो : तुमच्या संग्रहातले "हटके" वाटते असे एखाद-एखादेच चित्र देत राहावे.

दुसरा, तीसरा आणि चवथा फोटो म्हणजे दृष्यस्वरूपातील, कविता आहेत.

माझीही शॅम्पेन's picture

13 Aug 2011 - 12:09 am | माझीही शॅम्पेन

:)

मस्त फोटो आहेत !!!

अभिजीत राजवाडे's picture

13 Aug 2011 - 3:43 am | अभिजीत राजवाडे

सर्व प्रतिक्रिया विचारात घेतल्या आहे अन त्या प्रमाणे मी माझ्या पुढच्या प्रकाशचित्रांमधे बदल करेन.

खुप खुप आभार!!!

तुम्ही सगळे दोन वर्षापुर्वीचे फोटो का टाकता ओ ? फोटो इथं टाकुन हार्ड डिस्क रिकामी करताय का काय ?

अभिजीत राजवाडे's picture

13 Aug 2011 - 8:25 am | अभिजीत राजवाडे

मला पोहे दिसत नाही, मज 'तरी' दिसत नाही
पावासोबत मिसळ हि, मला बरी दिसत नाही.

पिवळा डांबिस's picture

13 Aug 2011 - 11:30 am | पिवळा डांबिस

कदाचित मला फारसं कळत नसेल....
पण या फोटोंमध्ये "न्यूयॉर्क" असं काय आहे?
(तुम्ही हे न्यूयॉर्कमध्ये काढले असावेत हे मान्य पण) त्यांत न्यूयॉर्क असा विषय देण्यासारखं काय आहे?
त्यापेक्षा मला तिरशिंगरावांचा माशामधल्या पोकळीचा फोटो जास्त प्रस्तुत वाटतो!!!!!
अभिजितराव, हे फोटो तरी विषयाला फसले असं मला वाटतं...
पुढल्या फोटोंसाठी शुभेच्छा...