कळत नाही...

झंम्प्या's picture
झंम्प्या in जनातलं, मनातलं
18 Apr 2011 - 10:49 am

अस कधीतरी होत कि आयुष्याच्या वळणावर कोणीतरी आपल्या बरोबर चालू लागत, आपल्या चालीशी चाल जुळवू पाहत, त्या साठी तो खूप तडजोडहि करतो, छान दिवस जाऊ लागतात, त्या माणसाची सवय होऊ लागते.. आणि...

आणि अचानक तो माणूस आपली चाल बदलतो, आणि पुढे निघून जातो. आपल्याला काळतच नाही कि काय झाल, मान्य असत कि आपण त्याच्या चालीने चालू शकलो नाही, शक्यही नव्हत, पण...

अलगद डोळ्यात पाणी येंत, कोणास ठाऊक कशामुळे, आता त्रास होत असतो, त्याच्याबरोबर चालता न आल्यामुळे, कि त्याला आता दुसर्याबरोबर चाल जुळवताना पाहिल्यामुळे,....

रेखाटनविचार

प्रतिक्रिया

मृत्युन्जय's picture

18 Apr 2011 - 11:15 am | मृत्युन्जय

त्याच्याबरोबर चालता न आल्यामुळे, कि त्याला आता दुसर्याबरोबर चाल जुळवताना पाहिल्यामुळे

की त्याने आपल्याला न सांगताच दुसरी चाल पकडल्यामुळे ...

ह्म्म्म्म्म्म. अजुन थोडे नीटसे मांडता आले असते. असो आपल्या दुखात सहभागी नाही होउ शकत. पण भापो.

किसन शिंदे's picture

18 Apr 2011 - 11:21 am | किसन शिंदे

तुमच्याशी सहमत आहे.

स्पा's picture

18 Apr 2011 - 11:41 am | स्पा

त्याच्याबरोबर चालता न आल्यामुळे, कि त्याला आता दुसर्याबरोबर चाल जुळवताना पाहिल्यामुळे,....

ह्म्म्म्म्म................

नरेशकुमार's picture

18 Apr 2011 - 12:06 pm | नरेशकुमार

एक नही तो और सही, और नही तो और सही, और नही तो और सही............
टेन्शन लेनेका नय, टेन्शन देनेका मामू....

होईल सर्व ठीक..
अशा गोष्टी झाल्या की ते डोळ्यातलं पाणी तर नक्कीच लवकर ओसरून जातं आणि पूर्वीपेक्षा जगायला अधिक लायक बनून आपण नवीन कोणाची वाट पाहतो..

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

18 Apr 2011 - 12:27 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

हे मत अनुभवांती का नुसतेच निरीक्षण? ;)

गवि's picture

18 Apr 2011 - 12:55 pm | गवि

अनेक अनुभवांती.. :)

मला खुप रडु येत आहे .. प्लिज टॉवेल द्या डोळे पुसायला .. :(

हे सगळं आयुष्याच्या वळणावरंच का होतं ? सरळ रस्त्याला कधी होत नाही !! :)

असो , आमचं एक दुकान आहे चपलांच , आयुष्याच्या वळणावरंच .. चांगल्या चपला मिळतात .

नरेशकुमार's picture

18 Apr 2011 - 1:06 pm | नरेशकुमार

(ह्याच पोस्ट वरील) माझा प्रतिसाद वेळ काढुन वाच. तन आनी मन दोन्ही शांत(थंडगार) होईल.
.
.
बादवे कोनत्या चपला मिळतात दुकानात ? फ्लोटर्स आहेत काय ?
काय.. उन्हाळा चालू झालाय, स्वस्तात देनार असशिल तर येइल बुवा तुझ्या वळनारील दुकानात.

झंम्प्या's picture

18 Apr 2011 - 1:10 pm | झंम्प्या

खराय... पाहुयात चपला बदलुन चाल बदलते का ती... :)

परिकथेतील राजकुमार's picture

18 Apr 2011 - 1:54 pm | परिकथेतील राजकुमार

काळीज पिळवटले...

पक्का इडियट's picture

18 Apr 2011 - 1:59 pm | पक्का इडियट

ड्वॉले पानावले

सुधीर१३७'s picture

18 Apr 2011 - 2:33 pm | सुधीर१३७

.......... अहो, चुकून "डॉन्या पानवाले " असे वाचले............. :wink:

............. बुक्का मारियट

योगी९००'s picture

18 Apr 2011 - 2:30 pm | योगी९००

त्याच्याबरोबर चालता न आल्यामुळे, कि त्याला आता दुसर्याबरोबर चाल जुळवताना पाहिल्यामुळे,....
आहो तुमचेच वाकडे पाऊल पडले असेल किंवा तुमचा पाय घसरला असेल...मग तो कशाला तुमच्या साठी थांबेल?

परिकथेतील राजकुमार's picture

18 Apr 2011 - 2:37 pm | परिकथेतील राजकुमार

आहो तुमचेच वाकडे पाऊल पडले असेल किंवा तुमचा पाय घसरला असेल...मग तो कशाला तुमच्या साठी थांबेल?

किंवा सदर लेखक हे वाममार्गाला लागले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पक्का इडियट's picture

18 Apr 2011 - 2:43 pm | पक्का इडियट

वाममार्गाला कसे लागता येते यावर आपण एक लेखमाला लिहावी

परिकथेतील राजकुमार's picture

18 Apr 2011 - 2:48 pm | परिकथेतील राजकुमार

वाममार्गाला कसे लागता येते यावर आपण एक लेखमाला लिहावी

तुमचे चरित्र लिहून हवे आहे असे सरळ सांगा की ;)

पक्का इडियट's picture

18 Apr 2011 - 2:50 pm | पक्का इडियट

तुला माझा महामहोपाध्याय करायचा विचार आहे असे सांग की ;)

परिकथेतील राजकुमार's picture

18 Apr 2011 - 2:59 pm | परिकथेतील राजकुमार

तुला माझा महामहोपाध्याय करायचा विचार आहे असे सांग की

=)) =))

आपली काय हरकत नाही पण अंगवस्त्र मिळणार नाही. ;)

विजुभाऊ's picture

18 Apr 2011 - 3:01 pm | विजुभाऊ

डाव्या कम्युनिश्टाना " वाममार्गी" म्हनावे का?
बाय द वे " कम्युनिश्टाना डावे का म्हटले जाते"

आत्मशून्य's picture

18 Apr 2011 - 4:19 pm | आत्मशून्य

डावे कम्युनिश्ट कदाचीत ते जन्माने डावखूरे असावेत.

झंम्प्या's picture

18 Apr 2011 - 2:46 pm | झंम्प्या

इस दिल के तुकडे हुये हजार.. कोई इधर गिरा तो कोई उधर गिरा...

ज्यांचे ज्यांचे "डोळे पाणावले", "हृदय पिल्वटल" तेच लोक माझ दुख्ख समजू शकतात...

त्याच्या प्रतिक्रिया वाचून आता माझी आतडी पिळवटून निघालीयेत... असो...

>> त्याच्या प्रतिक्रिया वाचून आता माझी आतडी पिळवटून निघालीयेत... असो...
चला त्या निमित्ताने का होईना .. आतड्यांची सफाई झाली असेल अशी आशाउशा करुया ;)

-झिप्र्या

मराठमोळा's picture

18 Apr 2011 - 2:52 pm | मराठमोळा

ज्यांचे ज्यांचे "डोळे पाणावले", "हृदय पिल्वटल" तेच लोक माझ दुख्ख समजू शकतात...
त्याच्या प्रतिक्रिया वाचून आता माझी आतडी पिळवटून निघालीयेत... असो...

परा, टारु वगैरे लोकांना तुमचे दु:ख समजले आहे असे गृहीत धरतो. :)
शुभेच्छा!!!!

मी-सौरभ's picture

18 Apr 2011 - 3:04 pm | मी-सौरभ

गम मे र*?

५० फक्त's picture

18 Apr 2011 - 3:10 pm | ५० फक्त

कॉलिंग वैशाली द तुट्वर पेशलिस्ट

झंम्प्या's picture

18 Apr 2011 - 3:22 pm | झंम्प्या

वडापाव भावू.... तुमच्या आणि बाकीच्या लोकांच्या वैचारिक उहापोहापुढे, एरंडेल सुद्धा फिक्क पडेल अस वाटतंय.. आतडी साफ होण्याचा काय घेऊन बसलात... आता तर आत्मशुध्दी व्हायला लागलीय... असो...

...टकल्या...

ड्वल्यात अंजन अन कानात तेल घाला रे याच्या.... (सध्यातरी कानातच)
मी अजुन उपस्थिती नाही लावली अन तु मेल्या माझ्यावर नाव काला टाकुन र्‍हाईला ????
एरंडेल तर बाजुला राकेलंच पाजवावं म्हंतोय ....
तुझ्या आत्म्याला सांभाळुन ठेव...
नाहीतर शांतीसुद्धा लाभणार नाय....
-राकेल्या

झंम्प्या's picture

18 Apr 2011 - 8:11 pm | झंम्प्या

वडापाव भाउ..

सपशेल आपली मिष्टेक,

वडापाव बरोबर खाल्लेल्या मिरच्यांना जागून सांगतो, कि मनापासून स्वारी,

अहो टारझन भौच्या ऐवजी तुमचा नाव घेतल गेल...
काय करणार डोळ्यात पाणी एवढ होत कि नीट दिसलच नाय बघा...

लहान्या भावाला एक डाव माफ करून टाका चला...

जय बजरंग...

झंम्प्या's picture

18 Apr 2011 - 4:19 pm | झंम्प्या

>>डाव्या कम्युनिश्टाना " वाममार्गी" म्हनावे का?
बाय द वे " कम्युनिश्टाना डावे का म्हटले जाते">>

जर गणिती दृष्ट्या पहिला तर वजा X वजा हे अधिक होत...
त्या मुले डाव्या कामुनिश्तांना वाममार्गी म्हणता येणार नाही... असो...

आत्मशून्य's picture

18 Apr 2011 - 4:23 pm | आत्मशून्य

आणि अचानक तो माणूस आपली चाल बदलतो, आणि पुढे निघून जातो

तूम्ही तो माणूस हा मानूस आहे की बाइ मानूस हे स्पश्ट केल्यास प्रतीक्रीया देता येइल.

झंम्प्या's picture

18 Apr 2011 - 4:58 pm | झंम्प्या

आपापल्या अनुभवावर ते आधारीत आहे. :)

नरेशकुमार's picture

18 Apr 2011 - 5:40 pm | नरेशकुमार

लेखक आयडी स्त्रि असेल तर ती व्यक्ती पुरुश मानुस असेल.
लेखक आयडी पुरुश असेल तर ती व्यक्ती बाईमानुस असेल.

असो, मी सध्या तरी इथ्पतच विचार करु शकतो.
दोस्ताना बिस्ताना असलं काय दळभद्रि सुद्धा असु शकेल.

झंम्प्या's picture

18 Apr 2011 - 5:56 pm | झंम्प्या

नरेस भाउ,

आग्दी बरोबर ओळखलत...
आणि हो...दोस्ताना फिस्ताना अस्ल काही नाहि बरं का ....

अन्या दातार's picture

18 Apr 2011 - 5:41 pm | अन्या दातार

एरंडेल घ्यायला अता काही हरकत नसावी तुमची असे दिस्तेय एकंदरीत.
जेंव्हा एरंडेल घ्यायची गरज वाटेल तेंव्हा फक्त हा लेख(?) आणि प्रतिक्रिया वाचा ;)

झंम्प्या's picture

18 Apr 2011 - 5:58 pm | झंम्प्या

अन्या भो...

बरोबर... आताच परत हे सगळ वाचलं आणी पोटात गुडगुड सुरू झाली बघा...
जालीम उपाय दिसतोय राव...