कालच्या सामन्या नंतर रीकी ने फोडलेल्या वस्तुंची यादी.

गाभा: 

१. स्वतः ची फळी (बॅट)

२. कोच ची आरामखुर्ची.

३. रेस्टरुम मधील दूरचीत्रवाणी संच, रीमोट सहीत.

४. स्टेडीयम मधील जेवढे सापडतील तेवढे दूरचित्रवाणी संच.

५. कॅमेरा आणि छायाचीत्रकाराचे डोके.

६. मैदानातील दीवे.

७. युवी च्या गाडीचे टायर.

८. रीलायन्स मोबाईल चे टॉवर.

९. हॉटेल मधल्या काउन्टर वरील दूरध्वनी संच.

१०. टॅक्सी चे मीटर (वीमानतळावर जाताना).

११. सीग्नल वर थांबलेल्या शेजारच्या गाडीतील आकाशवाणी संच.

१२. गुजरात टुरेझम चा जाहीरात फलक.

१३. अजुन एक दूरचीत्रवाणी संच (हायलाईट्स पाहताना)

१४. सगळ्यात शेवटी स्वतः चे डोके (असल्याचा संशय येउन)

प्रतिक्रिया

काय राव, काय पण लिवता...
.
.
.
.
.
.

पंटरसारखा सभ्य, शांत, सोज्वळ सत्गृहस्थाला उगीच बोल लावता...

कमोड टाकायचा राहिला बहुतेक यादीत......!!!!!!!

या गाण्याच्या धर्तीवर तूमचे हे लेखन पण एक "रोक सांग" बनू शकेल.

Na Na Na Na Na ….Na Na Na Na

स्वतः ची,चेंडूफळी, कोच ची आरामखुर्ची,
Na Na Na Na Na ….Na Na Na Na

रेस्टरुम मधील दूरचीत्रवाणी संच,
आणी स्टेडीयम मधील सापडतील तेवढे संच,
Na Na Na Na Na ….Na Na Na Na

कॅमेराssssssss आणि छायाचीत्रकाराचे डोकेssss,
मैदानातील प्रेक्षक घेताना झोके,

पीछले ७ घंटोमे पाँटीगने तोडा... कभी खूदसे हसा वो और कभी खूदपे रोssssssssया.............
Na Na Na Na Na ….Na Na Na Na

मैदानातील दीवे, युवी च्या गाडीचे टायर,
रीलायन्स मोबाईल चे टॉवर,
Na Na Na Na Na ….Na Na Na Na

टॅक्सीवाल्याचे चे मीटर,
गुजरात टुरेझम चा गजर,
Na Na Na Na Na ….Na Na Na Na

सगळ्यात शेवटी स्वतः चे डोके,
शेवटी उमजून नीघाले ते रीकामे खोके......
Na Na Na Na Na ….Na Na Na Na

पीछले ७ घंटोमे पाँटीगने तोडा... कभी खूदसे हसा वो और कभी खूदपे रोssssssssया.............
Na Na Na Na Na ….Na Na Na Na

वाह वाह..

क्या बात है...!!

आत्मशुन्य ..लई भारी...

... " जहापना तुसी ग्रेट हो तोहफा कबुल करो..."

अव्वल.....

व्वा रॉक साँग वाचुन तर मजाच आली :)
-डो़की फोडींग

कालच्या सामन्या नंतर रीकी ने फोडलेल्या वस्तुंची यादी.

अरेच्या मी फाड्लेल्या असे वाचले ;)

पोट धरुन हासलो...

तोंड दाबुन हसणे फायद्याचे पोट धरुन नव्हे..

अरेच्या मी फाड्लेल्या असे वाचले

बरे झाले... आता तो IPL खेळत नाहिये ते...
चियर गर्ल्स के भविष्य (भर उजेडात) अंधारले असते...