टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
मीपा चे हरवलेले गावकरी
प्रेषक सखाराम_गटणे ( शुक्र, ०५/०९/२००८ - ०७:४८) .
मीपा हे ऐक गाव आहे. ह्या पारावर आल्याशिवाय काही करमत नाही. आणी गावकरी मन्डळिन्ची सवय लागलि आहे. बरेच लोक या पारावर आली नाहीत,
आपण त्यान्ची चौकशी केलि पहीजे. ते का येत नाहीत, काही अडचण आहे का?
हा धागा आपण हरवलेले गावकरी शोधण्यासाठी वापरुया. ज्याला कोणाला आठवण येत असेल, त्याने त्या गावकरी चे नाव टाकावे, ज्याला कोणाला तो गावकरी म्हाहीत आहे, त्याने माहीती द्यावी.
मी बरेच दिवस 'सन्जोपराव' यांना मीपावर बघितले ना?
»
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती

मी बरेच
मी बरेच दिवस 'सन्जोपराव' यांना मीपावर बघितले ना?
तू संजोपला बरेच दिवस बघीतलेस का नाही ते आम्हाला कसे काय ठाव रे गटण्या?
तुम्हाला
तुम्हाला काही आता-पत्ता आहे का त्यान्चा?
अरे मै तो
अरे मै तो यहा न्युयॉर्क मे अपनी शबनम का अता पता ढूंढ रहा हू तुला त्या संजोपचा आता पता कुठून देऊ?
मी इथेच आहे
सन्जोप राव
५२ मिनीटे ५२ सेकंद.
सध्या काही जुने गावकरी नव्या नावाने वावरतात आणि नाव बचावुन जुन्या लोकांवर टीका करतात त्यांचे काय करायचे?
उदा हे बघा http://www.misalpav.com/node/1715#comment-23080 या थोर गृहस्थांचा सदस्य कालावधी
५२ मिनीटे ५२ सेकंद. त्यांचे ही एक कॉमेन्ट पण वाचा http://www.misalpav.com/node/1725#comment-23083
म्हणूनच
आम्ही तिथे डिस्क्लेमर दिलाय!
आता पुढचं सरपंचांच्या हाती...
शाळेत ती
शाळेत ती चुगलखोर पोरं नसतात का जरा काही झालं की, 'नाव सांगणार! नाव सांगणार!!' करतात आपला विजु त्यांच्यातलाच दिसतोय. जरा काही झालं की 'सरपंच सरपंच' जप कुटत असतो.. आणि आम्ही तिच्या आयला कायम बाईंचा मार खाणारे..
सर्किट
सर्किट दिसला नाही बरेच दिवस!
सर्किट कुठे असेल बरं !!!
आम्हाला वाटतं त्यांच्या कंपनीने त्यांना सांगितले असेल की 'बाबा अजुन काही डॊलर्स वाढवून देतो, पण त्या मराठी संकेतस्थळावरील सदस्यांना पीडु नको म्हणुन. पण बरं, आहे ना राव ! त्यांच्या गैरहजेरीत कसं शांत शांत वाटतं
सर्कीटराव, अधुन मधुन येत जा राव !!! आम्ही तुम्हाला याद करतो.
आपण यांना पाहिलंत का?
तात्या : पारावर आपण का येत नाही, काही अडचण आहे का?
माहिती : नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार तात्या सध्या कामात खूप बिझी आहेत.
मग तात्या
मग तात्या नसताना येथे काम कोण बघते?
ऍ??
ओ सरपंच...... हा गटणे बघा काय विचारतोय.....
च्यामारी....
सरपंच आणि तात्या येकच मानुस हाये (ड्रेस बदलला तरी व्यक्ती बदलत नाही.)
असं मी समजुन र्हायलो व्हतो.
काय चुक -बिक समजुन बसलो का काय मी?
मग ह्यो सरपंच हाय तरी कोन बॉ?
आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
तब्बल २१ मिनीटे अन् ७ सेकंद......
झाले......धमु, आनंदयात्रि अन् इनायकभौंचा मिपावर एकही प्रतिसाद आलेला नाही
कुठे बरं गेले हे शिलेदार?
- टिंग्या
हाण तिच्यायला
हाण तिच्यायला टिंग्या ... खण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण .... कानाखाली आवाज झाला .. मेंदुत घुमतोय अजुन ..
हांग्गाश्शी!
आता कसं मिपा जिवंत असल्यासारखं वाटतयं
शी घाणेरड्या !
टिंग्या मेल्या आचरटा ..
काय 'विषय' काय लिहलास प्रतिसादाचा .. चुकुन दुसर्याशी/दुसरीशी जे बोलत होता तेच टंकले की काय !!
टिंग्या
टिंग्या मेल्या आचरटा ..???
आनंदयात्री ह्या नावाने लिहिणारी व्यक्ती महिला सभासद आहे का?? मला तर एकदम स्व. गणपत पाटील ह्यांची आठवण झाली.. हात मेल्या आचरटा
हा हा हा
महिला म्हणा, छक्का म्हणा, स्व. गणपत पाटील म्हणा ... आम्ही नाय चिडणार खानसाहेब !
महिला
महिला म्हणा, छक्का म्हणा, स्व. गणपत पाटील म्हणा ... आम्ही नाय चिडणार खानसाहेब !
आंद्या,हा अब्दूल्या म्हणजे डांबीसकाकांचे साहित्यिक अपत्य का रे? मराठी चांगल्म आहे याचं.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
खी खी खी
असो बापडा ...
आंद्या
आंद्या लेका त्या इनोबाने बघ तुला काय काय म्हणून घेतले आणि वर म्हणतोय त्याला राग येणार नाही.. तुला येवढ सगळं म्हणून झाल्यावर त्याला कशाला राग येतोय??.. आणि जळ्ळं वर तू मात्र दात काढतोयस!! अंमळ वेड** च आहेसच की तू पण
अब्दुलराव
अंमळ वेड** च आहेसच की तू पण
असे म्हटल्यावर आम्ही तुला तात्या समजु असे वाटते की काय तुला
... अरे दादा तात्या तोंडावर बोलतो रे खर्या खर्या आयडीने .. तु आपलं चालु .. कदाचित होतील पण भांडणं आमच्यात
.. कर हो प्रयत्न .. भेटुच मग परत .. अन तुला विकांताच्या खुप खुप शुभेच्छा रे !
आंद्या,
जाऊ दे भौ!
असे म्हटल्यावर आम्ही तुला तात्या समजु असे वाटते की काय तुला ... अरे दादा तात्या तोंडावर बोलतो रे खर्या खर्या आयडीने ..
अब्दूल्या,जरा याचाही विचार कर. बाकी तुझ्यासारख्या गांडूळामुळे आम्ही भांडत बसू असे तूला वाटत असेल,तर तो तूझा गैरसमज आहे.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
अरे आंद्या ...
तु आता गप पड नाहितर आम्हाला खरचं तुला वेड** म्हणावं लागेल ...
अरे असली ५० "पाखरं" पाहिली आहेत, २ दिवस फडफड करतील आणि नंतर पडतील गप ...
ह्या फोकलीच्यांना वाटते की आपण काडी टाकून होळी पेटवून पळून गेलो म्हणजे ही लोकं मस्त "शिमगा" साजरा करतील, गोड गैरसमज हो लोकांचा ...
पण ती एक गोष्ट विसरतात की आमच्याकडे शिमग्यात असल्या "गाढवांना" पकडून त्यांना लाथा घालायचा एक सोहळा असतो. बस एवढी गोष्ट विसरू नये ...
तु आपलं जरा धिराने घे, काय !!!
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
लगे रहो....
आंद्या,इनोबा,डोन्या तिघांशी सहम्त..........
आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
अरे
अरे बाबा,
इतकं वाचायचं राहिलंय, प्रतिक्रिया टाकायच्या राहिल्यात,
वर आणि त्यो लंटनचा सायेब आमचा, मिंटा-मिंटाला फोन करुन काव आणतोय....
आज एक प्रि-प्रॉडक्शन रिलीज टाकायचय....नाव ह्यांचं आणि हमाली आमची!!!!
काय सांगायचं? पडलय बोकांडी तेच निस्तरता निस्तरता गंडलोय...हां आता थोडंफार इकडं-तिकडं तोंड मारतो आहे म्हणा...पण मोकळेपणानं नाही राव!
रामचंद्र केह
रामचंद्र केह गये सिया से
ऐसा कलजुग आयेगा
हंस चुगेगा दाना एकदिन
कव्वा मोती खायेगा !
यिंग आणि यँग
धमु आणि आया :
यिंग आणि यँग (आलटूनपालटून)
डॉन आणि सॅन्को पान्झा (आलटूनपालटून)
अही नि मही (आलटूनपालटून)
मित्रानो , हलकेच घ्या. तुमच्या जोडगोळीचे प्रतिसाद एकदम सही असतात (अहीच्या भाषेत "जबराट" असतात ! )
आयायायाया
काय मस्त लघुरूप काढलंय, आया... वा वा वा!
आणि यीन आणि यांग असे आहे का हो ते?
बरोबर !
यीन हेच बरोबर....सक्काळीसक्काळी कॉफी न घेता टाईप केल्याचे परिणाम
कुछ झेप्या नही ....
धमु आणि आया :
यिंग आणि यँग (आलटूनपालटून)
डॉन आणि सॅन्को पान्झा (आलटूनपालटून)
अही नि मही (आलटूनपालटून)
कुछ्बी झेप्या नही .... [ आधी चुकून झंप्या टाईप केले होते ]
गरिबाला कुणीतरी समजून सांगा ...
गालदुखीने त्रस्त छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
आधी चुकून झंप्या
[ आधी चुकून झंप्या टाईप केले होते ]
यापुढे "अब्दुल खान" टाईप करत जा
मेरे डोक्या में भी नैच गया.....
येह क्या लिखेला है भिडु:-
धमु आणि आया :
यिंग आणि यँग (आलटूनपालटून)
डॉन आणि सॅन्को पान्झा (आलटूनपालटून)
अही नि मही (आलटूनपालटून)
क्या है क्या ये?
आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
थोडे स्पष्टीकरण
धमु आणि 'यात्री यांच्याबद्दल वापरलेली उदाहरणे म्हणजे वेगवेगळ्या संस्कृतींमधे वर्णन केल्या गेलेल्या "दुक्कलीं"ची , "जुगलबंदींची उदाहरणे आहेत :
यिन् आणि यँग : चीनी तत्वज्ञानातील संकल्पना.
)
डॉन आणि सॅन्को पान्झा : स्पॅनिश भाषेतली जगप्रसिद्ध कादंबरी डॉन कीओटे
अही नि मही : रामायणात वर्णिलेले पाताळातले जुळे राक्षस (हे उदाहरण सर्वात जास्त फिट्ट बसते !
अही नि मही
अही नि मही : रामायणात वर्णिलेले पाताळातले जुळे राक्षस (हे उदाहरण सर्वात जास्त फिट्ट बसते ! )
ते ठीक...
पण यीन आणि यांग यांच्यातील एक कोणी तरी स्त्री आहे ना?
जोड गोळी
धम्याची आणि आ॑द्याची जोडी कळली, आणि फक्त डॉन कळला पण त्याचा जोडीदार नाही बॉ,
बाकी तर भाषा, चायनिज, फ्रे॑च, आणि प॑जाबी वाटली.
चलो ...
>>> बाकी तर भाषा, चायनिज, फ्रे॑च, आणि प॑जाबी वाटली.
बद सही , नाम तो हुआ !
( हे उर्दू हो बाकी
)
हरवलेले गावकरी
धोंडोपंत काकांचे वेदुबाळ दिसत नाही आजकाल इथे ते?
हम्म
धोंडोपंत्,सहज्,संजोपराव्,सर्कीट................
http://picasaweb.google.co.in/zakasrao