मी आणि मला आवड्णारया मुली - तुम्हाला काय वाटते, तुम्ही काय करता?

धन्भिकतेची कथा वाचून एक गोष्त मानत आली.
लोकानाका नक्की काय आवडते?लोकाना नक्की काय वाटते?लोक नक्की काय करतात?
हे मला आवडते, हे मी करतो?
तुम्हाला काय वाटते, तुम्ही काय करता?

समाज, मला ऐकाधि मुलगी आवडते. तर मी काय करेन?
मी तिला सरल संगेल, की तू मला आवडते. आणि मला माज्या आई - वाडिलाना संगयाला कही वत्नर नाही. कारण मला ती मुलगी आवडते. मला तिच्या आई - वाडिलाना संगयाला सुधा काहीही वाटणार नाही. कारण मला वाटते की प्रेमात पडने हा मज़ा जन्म सिध हक्क आहे.
मला वाटते की, नाक्या वर बसून मुली वर किव्वा स्त्रिया वर फालतू वीनोद करण्या पेक्षा हे कधीही चांगले. पण आज काल नाक्या वर बसून फालतू जोक कर्नार्य्चाच जमाना आहे असे वाटते.
मी माज्या महाविद्यालायत अशी वरेच मुले बघितली की जी प्रेमात पदयाची पण त्याच्यात बोलायची हिम्मत नासयाची. मला वाटते आशा लोकांनी प्रेमात पडू नए. फुकट तय च्या मित्राना त्रास. सतत ह्यांची प्रेम्प्रकराने ऐकावी लागतात. आणि हे लोक प्रेमात पडलेट हेच मान्य करत नाहीत. अशा लोकाची सेटिंग आम्हाला करावी लागते. आणि फुकट पोस्ट मन म्हानुं काम करावे लागते, पगाराशिवय. नाही म्हाताके तर,आम्हाला 'हीच काय मैत्री वैगारे सांगनार '

मी आता पर्यत आतिशय चांगल्या आशा दोनच मुली बघित्ल्या, मैत्रीण म्हणुन.
आज पर्यंत साधारण पणे १४ वेला मुली बघित्ल्या, मित्र ना साथी.
तय बद्दल पुन्हा कधी तरी.

तुम्हाला काय वाटते, तुम्ही काय करता?

ही काय कथा वैगरे नाही.

ही काय कथा वैगरे नाही.
मला काय वाटते, त्या भावना आहेत.
हे काय मी एक लेख वैगरे म्हणुन लिहेले नाही. बस, मनातील विचार लिहेले आहेत

:

Whew! हो, तुम्ही लिहीले आहे पण आम्हाला तुम्ही टाईप केलेले (मराठी )वाचायला त्रास होत आहे.

हळु हळु शिकतो आहे.

हळु हळु शिकतो आहे.
तो पर्यन्त सम्जुन घ्या.

बरं बाबा!

घेतलं समजून.
पण गटण्या तू एवढा का कावलायस तूझ्या मित्रांवर? त्यांच्यासाठी बोलावं लागतं म्हणून की, चांगल्या चांगल्या पोरी तूला न मिळता मित्रांना मिळतात म्हणून? Laughing

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

नो कमेंट्स..

प्रत्यक्ष आयुष्यात आम्ही ह्या बाबतीत दणक्यात आपटलो आहोत.
पुन्हा पुन्हा आपटलो आहोत.(आम्हाला प्रत्याक्षात फारसे मिक्स्-अप होता येत नाही.)
त्यामुळे काही ही बोलु शकणार नाही.गैर मानु नये.

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

बोळा..

गठण्या,
आपला लेख वाचून आपलि केस तर भलतिच अवघड दिसते आहे.

लेका ,मराठीचा आणि लग्नाचा बोळा अड़कून तुझी मोरी बरीच तुंबलेली दिसतेय.
जसे खरोखरच्या सखाराम गठणेच्या लग्नाचा बोळा काढायला खुद्द भाइकाकांना पुढाकार घ्यावा लागला होता,
तसेच आता तुझ्या करीता हे काम कोणाला तरी अंगावर घ्यावे लागेल असे दिसतेय.

या करिता तात्या,पेठकर काका,प्रमोदकाका ,विजुभाउ सारख्या अनुभवी व ज्येष्ठ लोकांचि एक कमिटिच
नेमावि काय? Big Grin

अबब.

खुलासा:

खुलासा: माज्या लगना ची काहीही अड़चन नाही आहे. मदति बद्दल आभार. उगाचच गैरसमज नकोत. आनी मराठी लिह्न्या बद्दल, हळु हळु शिकत आहे.

मराठी टंकलेखन..

आनी मराठी लिह्न्या बद्दल, हळु हळु शिकत आहे.

जे शिकले आहात त्याचा वापर करा....

लोकानाका नक्की काय आवडते? जर तुम्हाला 'लोकांना' असे लिहीता येते तर 'लोकानाका' असे का लिहीता?
समाज, मला ऐकाधि मुलगी वडते. जर तुम्हाला अक्षराला कान्हा देणे माहित आहे तर 'समजा' ऐवजी 'समाज' असे का लिहीता?
सांगे, तुम्हाला 'न' टंकित करणे माहित आहे. तर 'सांगेल' असे का लिहीता?
संगयाला ही वत्नर नाही. जर तुम्हाला अक्षराला कान्हा देणे माहित आहे तर असे का लिहीता?
वत्नर जर तुम्हाला 'वाटते' असे लिहीता येते तर 'वाटणार' किंवा गेला बाजार 'वाटनार' असे का लिहीता येऊ नये?
कारण म्हणजे तुम्हाला 'ण' लिहीता येतो मग 'ण'च्या ठीकाणी मुद्दामहून 'न' का लिहीता?
संगयाला जर तुम्हाला अक्षराला कान्हा देणे माहित आहे तर असे का लिहीता?

पडने तुम्हाला 'ण' लिहीता येतो मग 'ण'च्या ठीकाणी मुद्दामहून 'न' का लिहीता?
किव्वा तुम्हाला अनुस्वार देणे माहित आहे. आणि दोन 'व' अनावश्यक आहेत हेही माहीत आहे. तरीही मुद्दाम चुकीचे का लिहीता?
कर्नार्य्चाच तुम्हाला 'ण', रफार, जोडाक्षरे लिहीण्याचे माहित आहे तरीही असे चुकीचे का लिहीता?
वरेच तुम्हाला 'ब' हे अक्षर कसे लिहायचे हे माहित आहे तरी त्या जागी 'व' का लिहीता?
पदयाची तुम्हाला 'ड' कसा लिहायचा हे माहित आहे मग त्या जागी 'द' का लिहीता?
नासयाची. आवश्यक जागी कान्हा द्यायचा नाही आणि अनावश्यक जागी तो द्यायचा ह्याने काय साध्य होते?
तय च्या 'आम्हाला-तुम्हाला' अशी जोडाक्षरे येतात मग असे का लिहीता?
पडले तुम्हाला 'त' हे अक्षर लिहीता येत असताना मुद्दाम चुकीचे का लिहीता?
म्हानुं तुम्हाला 'ण' लिहीता येतो, उकार देता येतो, 'न' लिहीता येतो मग 'म्हणून' का लिहीता येऊ नये?
वैगारे आवश्यक जागी कान्हा द्यायचा नाही आणि अनावश्यक जागी तो द्यायचा ह्याने काय साध्य होते?
सांगनारतुम्हाला येत असलेल्या 'ण' चा वापर तुम्ही का करीत नाही?
तय तुम्हाला जोडाक्षरे लिहीण्याबद्दल माहिती आहे तरीही असे चुकीचे का लिहीता?

शुद्ध लिहीता येत असूनही अशुद्ध लिहून इतर सदस्यांना त्रास होईल असे मुद्दाम वागायचे हे घोर पाप आहे.
सरपंच, विसोबा खेचर वगैरे प्रभृतींनी अशा दुष्प्रवृत्तींना वेळीच आवर घालावा ही विनंती.

टाळ्या..

=D>

चालु देत...

Smile Laughing Smile)
लै भारी काका......
चालु द्यात.........

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

हे सगळे

हे सगळे ओर्कुत म्हधुन येथे चिकटवल्यामुळे झाले आहे.

सखाराम_गटणे
(प्रयत्ने कळफलक बडवता शुद्ध मराठी गळे)

सहाय्य.

सखाराम गठणॆ साहेब,
आपल्या मराठी टंकलेखनाच्या समस्येवर इथे काहि उपाय देत आहे.
त्याचा जरुर विचार करावा.

१.www.quillpad.com येथे जा.
भाषा "मराठी" निवडा.
तिथे प्रथम इंग्रजीत टाइप करा,
दुस-या खिडकीत त्याचे आपोआप मराठीत रुपांतर होते.
तुम्हाला नक्कि कुठला शब्द हवा आहे/किंवा टाइप करायचा आहे तो हि तिथे दिसतो.

२. www.baraha.com var jaun barahaIme1.0 हे सॉफ़्टवेअर डॉउनलोड करा.
तुम्हि जो संगणक नेहमी वापरता त्याच्यावर हे लोड करा.
मग START/PROGRAMS/BARAHAIME 1.0 मध्ये जाउन ते क्लिक करा.
खालील उजव्या कोप-यात जिथे वेळ दर्शवलि जाते त्याच्या जवळच बराहा चा icon दिसेल.
त्यावर माउस ठेऊन "right click" करा.
त्यात भाषा "मराठी" असे निवडा.आता आपण मराठीत टंकायला तयार झालोय.
आता START/PROGRAMS/ACCESSORIES/WORDPAD उघडा.
त्यात जाउन मराठीत लिहायला सुरु करा.
मिसळपाव वर वापरलेली ग म भ न प्रणाली आणि बराहा ह्यांच्यात विशेष फ़रक नाहि.
मिसळपाव वर दिलेले टंकलेखन सहाय्य इथेहि लागू पडते.

त्याउपरहि काहि समस्या आल्यास इथे मि.पा. वर कोणालाहि मदतीकरिता संपर्क करावा.
सगळेजण आपणास मदत करतिल.त्याकरिता खरड टाकावि.

यातला पहिला पर्याय हा आपण जालावर हजर असतानाच करता येतो.(online)
तर दुस-या पर्यायात आपणास जालावर हजर रहावे लागत नाहि.
आपल्या सोयीनुसार आपण लेखन करू शकता.फ़ावल्या वेळेचा ह्यामुळे सदुपयोग करता येतो.
आपल्याकडे लॆपटॉप असेल तर सोन्याहून पिवळॆ.

तुमचे लेखन यापैकी कुठेहि पुर्ण करा.तपासून बघा.वाटल्यास काहि सुधारणा करा.
आपले समाधान झाले की मगच मराठीतले लेखन इथे चिकटवा.

आपलि टर उडवायचि वगैरे आमचा अजिबात हेतु नव्हता.
काहि भावना दुखावल्या गेल्या असल्यास आम्ही जाहिर दिलगिरी व्यक्त करतो.

आपला प्रांजळपणा पाहून आपल्याकडून उत्तम लिखाण अपेक्षित आहे.

आपल्या पुढील लेखनास शुभेच्छा.

(आपला) अबब

बाप रे

काका,
दमलात नाही त का एवढे टाईप करून.
खर॑च, मान॑ल तुम्हाला.

अनुभवी....?

या करिता तात्या,पेठकर काका,प्रमोदकाका ,विजुभाउ सारख्या अनुभवी व ज्येष्ठ लोकांचि एक कमिटिच
नेमावि काय?

अनुभवी म्हणजे बोळाकाढू का?

मी आणि मला

मी आणि मला आवड्णारया मुली - तुम्हाला काय वाटते, तुम्ही काय करता?

आता तुला आवड्णारया मुलीनबद्दल आम्हाला काय वाटणार? आम्ही काय करणार? Thinking
फार फार तर तुला मदत करू.

टंकलेखन सोपे आहे रे मित्रा. माझ्याआधी पासून तू इथे आहेस ना... आता बोबडे बोल सोडून दे. टंकलेखन साहाय्य
घेत जा.
-- पक्या

लेका

लेका ,मराठीचा आणि लग्नाचा बोळा अड़कून तुझी मोरी बरीच तुंबलेली दिसतेय.

छप्परफाड !!!! Laughing Laughing Laughing

अनुभवी म्हणजे बोळाकाढू का?

फु...ट...लो..... Rolling On The Floor

आता तुला आवड्णारया मुलीनबद्दल आम्हाला काय वाटणार? आम्ही काय करणार?

ही:हॉ:हॉ:.....

ह्यॅ: ! आयला, मिपावर काय माणसं हैत का भुतं?

अरे सखाराम,
तुझा नक्की प्रश्न काय आहे?
मित्रांना मदत करावी की नाही? तर जरुर करावी...अरे, देव वरुन बघत असतो, सत्कार्याचं फळ तो चांगलंच देतो.

आपल्या आईवडिलांना, त्या मुलीला . तीच्या घरच्यांना सांगावे की नाही? तर उत्तर आहे होय!
पण...नीट वेळकाळ बघून...नायतर प्रकरण आपल्याच बोकांडी पडतं.

वेड लागायची वेळ आली.

मराठीचा आणि लग्नाचा बोळा अड़कून तुझी मोरी बरीच तुंबलेली दिसतेय.
प्रतिसाद वाचून हसुन हसुन पुरेवाट झाली. गटगे साहेबांच्या भावना समजल्या 'वाट कॆन आय डू फॉ यु ' Smile

बाकी पेठकर साहेबांनी, सखारामाला बरोबर कोंडीत पकडले आहे.
लै भारी !!!

आमची सुटी मिसळपावच्या दरबारात मजेत जाइल असे वाटते Smile

प्रा. डॉ. सध्या म्यानमाराच्या नैसर्गिक संकटामुळे अस्वस्थ आहेत.

लोकान्नी

लोकान्नी काही तरी भलताच अर्थे काढला आहे.
मला असे विचारायचे होते ही, अशा वेळी तुम्ही काय करता? जे मी वरती सान्गितले आहे.

(मराठी लिहायला शिकणारा) सखाराम गटणे

सही प्रतिक्रिया

प्रतिक्रिया खुप भारी आल्यात मुळ विषया पेक्षा, आणि सात मजली हासु आवरेना. पण गटाण्याला समजुन घ्या हो.

मला कोणाची

मला कोणाची मदत नको आहे. मला फक्त लोक कसे विचार करतात. ते समजुन घ्यायचे आहे.

चालू आहे.

गतनेल समजुन घेन्यच प्र्यत्न चलु अहे. हलु हलु जमेल असे वतते.

(गटण्याच्या भावना वाचून विचारांची मोरी तुंबलेला)
डॅनी
पुण्याचे पेशवे

आहे की

आहे की नाही मराठीत सुधारणा?

आहे आहे

"मराठीत" नसली तरी "टंकलेखनात" नक्कीच सुधारणा आहे! Wink
चतुरंग

अभिनंदन...

'इतुकेही नसे थोडके....'

बपरे..हे तर्र भल्ते तर्र झलं

गतनेल समजुन घेन्यच प्र्यत्न चलु अहे. हलु हलु जमेल असे वतते.
आरे बपरे..हे तर्र भल्ते तर्र झलं

गटण्या

सतत ५ वर्षे(उन्हाळा,पावसाळा,हिवाळा) ती आम्हाला रोज दिसायची .दररोज ग्राऊंडवर न चुकता ती पहाटे आणि बहुधा रात्री तिच जेवण झाल्यावर फिरायला यायची .आम्हीही न ग्राऊंडच्या कट्ट्यावर बसायचो (उन्हाळा,पावसाळा,हिवाळा)ती आल्यापासून जाईपर्यंत (ते वयच तस असत) एखादा दिवस ती नाही आली तर चुकल्यासारखे वाटायचे. आजही त्या कट्ट्यावर बसतो पण..............
आम्ही काहीच केले नाही . त्या मुलीला विचारण्याची आम्हाला हिंम्मतच झाली नाही. एकदा विचारण्यासाठी गेलो होतो थांबलीच नाही . काय करणार आम्ही . सॉरी म्हणालो आणि माघारी फिरलो
शेवटी आम्ही आजन्म ब्रम्हचारी राहीलो.
गटण्या हे वाक्य वाच आणि सुधार नसत्या भानगडी करू नकोस-साधना दिवाळी अंकातील(२००७) मला भावलेले एक वाक्य ते असे- खरं म्हणजे परीवर सगळेच प्रेम करतात.पण आपल दुर्भाग्य असं, की परीला याचा आभास देखील होत नाही .तीला याची जाणिवच नसते.
आपला
कॉ.विकि

ब्रम्हचर्य

शेवटी आम्ही आजन्म ब्रम्हचारी राहीलो.
कॉम्रेड्सनी ब्रम्हाच्या नादी लागणे म्हणजे उलटी गंगाच म्हणायची.

व्यंकट

झकास

कॉम्रेड्सनी ब्रम्हाच्या नादी लागणे म्हणजे उलटी गंगाच म्हणायची.

झकास टोला Rolling On The Floor

कसला टोला

ब्रम्हचारीच्या ऐवजी अविवाहीत घ्या.
आपला
कॉ.विकि

कळ्ळा नाही तुम्हाला ??

कळ्ळा नाही तुम्हाला टोला ?? Confused
अरेरे... चुक चुक चु ..
कळेल हो .. थोडे मोठे झाल्यावर नक्की कळेल .. Smile

अरे आनंदयात्री (चुचुंद्री)

चुक चुक चु चुचुंद्री उर्फ स्वतःला आनंदयात्री म्हणवणार्‍या त्या व्यंकटचा टोला कळला मला ,त्यात काय आणि तु मला शिकवणार मोठा व्हायला.
आपला
कॉ.विकि